Redmi India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Apr 2020 13:16:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-increased-price-of-all-smartphones-due-to-gst-know-how-much-price-of-smartphone-know/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-increased-price-of-all-smartphones-due-to-gst-know-how-much-price-of-smartphone-know/#respond Wed, 01 Apr 2020 13:16:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6965 ओप्पो, वीवो, सॅमसंग सोबतच चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पण आपल्या सर्व डिवाइसच्या किंमती वाढल्याची घोषणा केली आहे.

The post Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला बातमी दिली होती कि जीएसटी वाढल्यामुळे मोबाईल इंडस्ट्री मध्ये गोंधळ उडणार आहे. आता तो दिवस आला आहे जेव्हा जवळपास सर्व मोबाईल फोन कंपन्या आपल्या डिवाइसच्या किंमती वाढवत आहेत. ओप्पो, वीवो, सॅमसंग सोबतच चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पण आपल्या सर्व डिवाइसच्या किंमती वाढल्याची घोषणा केली आहे.

शाओमीने ट्वीट करून हि माहिती दिली होती कि जीएसटी मध्ये मोठा बदल झाला आहे. जो 12 वरून 18 टक्के करण्यात आला आहे. याच कारणांमुळे आम्ही आमच्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून शाओमीच्या सर्व फोन्सची नवीन किंवा असे म्हणूया वाढलेल्या किंमतींची माहिती मिळाली आहे.

Xiaomi ने भारतातील रेडमी आणि मी सीरीजच्या सर्व फोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. आम्ही पुढे तुम्हाला फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती देत आहोत. Xiaomi ने आपल्या फोन्सच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. तसेच कमीत कमी 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही फोन्स असे पण आहेत, ज्यांच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

शाओमी ने Redmi Go (1GB+16GB), Redmi Note 7 Pro आणि Mi A3 (6GB+128GB) च्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही. या फोन्स व्यतिरिक्त सर्व फोन्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या चार्ट मधून तुम्हाला सहज समजले कि फोन्सची जुनी किंमत किती होती आणि नवीन किती आहे.

विशेष म्हणजे नवीन जीएसटी दर फक्त आधी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्स वरच नाही तर आगामी स्मार्टफोन वर पण लागू होतील. त्यामुळे नवीन GST दरानंतर कोणत्या फोनची किंमत किती वाढते हे आता बघावे लागेल.

मोबाईल इंडस्ट्री एक्स्पर्ट्सने जीएसटी वाढल्यावर शंका व्यक्त केली होती की किंमत वाढल्यावर स्मार्टफोन मार्केट वर मोठा परिणाम होईल. याह परिणाम थेट मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिश्यावर पडेल. जीएसटी वाढल्यामुळे मोबाईल फोन निर्माता कंपन्यांना मजबुरीने किंमती वाढवाव्या लागत आहेत.

The post Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-increased-price-of-all-smartphones-due-to-gst-know-how-much-price-of-smartphone-know/feed/ 0
फुल-स्क्रीन डिजाइन सह Redmi K30 Pro लवकरच होईल लॉन्च, कंपनीने प्रसिद्ध केला टीजर https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-5g-launch-full-screen-pop-up-camera-big-battery/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-5g-launch-full-screen-pop-up-camera-big-battery/#respond Wed, 26 Feb 2020 12:16:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6680 हि पोस्ट Redmi K30 Pro 5G द्वारे पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टर मध्ये समोर आले आहे कि रेडमी के30 प्रो फुल-स्क्रीन डिजाइन सह सादर केला जाईल.

The post फुल-स्क्रीन डिजाइन सह Redmi K30 Pro लवकरच होईल लॉन्च, कंपनीने प्रसिद्ध केला टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच Redmi K30 Pro लॉन्च करणार आहे. हा फोन पुढल्या महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या लॉन्चची माहिती Xiaomi ने वीबो वर एक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या पोस्ट नुसार Redmi K30 Pro लवकरच लॉन्च केला जाईल. हि पोस्ट Redmi K30 Pro 5G द्वारे पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टर मध्ये समोर आले आहे कि रेडमी के30 प्रो फुल-स्क्रीन डिजाइन सह सादर केला जाईल.

Redmi K30 Pro बद्दल कंपनीने पहिल्यांदाच अधीकृत माहिती दिली आहे. आशा आहे कि फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. पण कंपनीने याची माहिती दिली नाही. पोस्टर वरून समजले आहे कि फोनचे बेजल्स पण खूप बारीक आहेत. तसेच फोन मध्ये फ्रंट कॅमेरा दिसला नाही. काही दिवसांपूर्वी रेंडर लीक्स समोर आले होते ज्यानुसार असे सांगण्यात आले होते कि हा फोन डुअल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण या पोस्टर वरून स्पष्ट झाले आहे कंपनी फोन मध्ये पंच होल-डिस्प्लेचा वापर करणार नाही.

काही दिवसांपूर्वी Redmi K30 Pro 3सी वेबसाइट वर M2001J11E/M2001J11C मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. लिस्टिंग मध्ये फोनच्या नावाची माहिती नव्हती मिळाली पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन Redmi K30 Pro असेल. या लिस्टिंग मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण स्पष्ट झाले आहे कि Xiaomi आपला हा आगामी स्मार्टफोन 33W fast charging सपोर्ट सह लॉन्च करेल. हि पावर सीरीजच्या Redmi K30 5G पेक्षा 6वॉट जास्त आहे. रेडमी के30 5जी चीन मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च केला गेला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चीनी टिपस्टर Digital Chat Station ने पण फोनच्या बॅटरी संबंधित माहिती दिली होती. टिपस्टरने सांगितले होते कि Redmi K30 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700एमएएच ची बॅटरी दिली जाईल जो 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याचबरोबर सांगण्यात आले होते कि हा फोन कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले सह बाजारात येईल ज्यात ओएलईडी पॅनल असले. तसेच Xiaomi Redmi K30 Pro ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल.

शाओमी रेडमी के30 प्रो मागे बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या वेबसाइट वर फोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल आणि ऍडव्हान्स चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 सह दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे Redmi K30 Pro शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो या ताकदवान चिपसेट वर लॉन्च होईल. तसेच या फोन मध्ये एंडरॉयडचा सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 मिळेल. गीकबेंच वर Redmi K30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे. स्कोर पाहता रेडमी के30 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 903 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 3362 स्कोर मिळाला आहे.

शाओमी रेडमी के30 प्रो वीडियो

The post फुल-स्क्रीन डिजाइन सह Redmi K30 Pro लवकरच होईल लॉन्च, कंपनीने प्रसिद्ध केला टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k30-pro-5g-launch-full-screen-pop-up-camera-big-battery/feed/ 0
कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/#respond Mon, 27 Jan 2020 12:03:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6399 Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

The post कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अलीकडेच रेडमी के20 सीरीज सोबत मी ए3 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली होती. या दोन फोन्स व्यतिरिक्त कंपनीने Redmi Go च्या किंमतीत पण कपात केली आहे. Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

सुरवातीला हा स्मार्टफोन 8 जीबी स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च केला गेला होता, नंतर डिवाइस 16 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता. याचा 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 4,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. रेडमी इंडियाने या बातमीची माहिती आपल्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून दिली आहे.

Redmi Go ची नवीन किंमत

ट्विटर वर घोषणा करत कंपनीने माहिती दिली आहे कि रेडमी गो फोन आता भारतात 300 रुपयांपर्यंत कमी किंमतीत विकत घेता येईल. याच्या 8 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे हा 4,299 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. तसेच 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 300 रुपयांनी स्वस्त केला गेला आहे, ज्यमुळे हा 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नवीन किंमतीसह हा स्मार्टफोन सध्या अमेझॉन, Mi.com आणि रीटेल आउटलेट मध्ये उपलब्ध आहे.

Redmi Go स्पेसिफिकेशन्स

एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी रेडमी गो वीडियो

The post कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/feed/ 0
मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/#respond Fri, 04 Oct 2019 09:06:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5463 स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

The post मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने Redmi 8A लॉन्च केल्यानंतर Redmi 8 ची पहिली झलक दाखवली होती. त्यांनतर Redmi 8 बद्दल माहिती समोर येत होती. अलीकडेच रेडमी 8 रेंडर व्यतिरिक्त हँडसेटचे काही स्पेसिफिकेशन पण लीक झाले होते. आता Redmi 7 च्या अपग्रेडेड वेरिएंट Redmi 8 च्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे.

शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे कि 9 ऑक्टोबरला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. या ट्विट मध्ये फोनच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण फोटो मध्ये 8 नंबर लिहिण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

कंपनीने Redmi 8 मोठ्या बॅटरी सह टीज केला आहे. तसेच Redmi 8 मध्ये पण Redmi 7 प्रमाणे डुअल कॅमेरा असेल. पण यात सेंसर खूप वेगळा असेल. ऑफिशियल लॉन्चच्या आधी हा फोन टेना आणि गूगल कंसोल वर दिसला होता.

अलीकडेच इंडियन टिप्सटर सुधांशु अंभोरे यांनी ट्विटर हँडल वरून Redmi 8 रेंडर लीक केले होते. फोटो मध्ये रेडमी फोन वाटरड्रॉप-नॉच डिजाइन सह दिसला होता. फोनच्या मागील भागात दोन सेंसर आणि सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर दिसला होता.

रेडमी 8 च्या खालच्या भागात 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक सह सिंगल स्पीकर ग्रिल, प्राइमरी माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. Redmi 8A प्रमाणे फ्रंट पॅनल वर रेडमी लोगो साठी थोडी बॉर्डर देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार रेडमी 8 स्मार्टफोन एंड्रॉयड 9 पाई वर आधारित MIUI 10.0.1.3 वर चालेल. तसेच या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच रेडमी 8 फोन आधी थाईलँड सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट केला गेला आहे.

वीडियो

The post मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/feed/ 0