Redmi K20 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 24 Jan 2020 13:26:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/#respond Fri, 24 Jan 2020 13:26:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6381 Xiaomi Mi A3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल चर्चा आहे कि कंपनी लवकरच टेक मंचावर आपल्या ‘रेडमी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि या सीरीज अंतर्गत Redmi K30 तसेच Redmi K30 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. हे फोन इंडियन मार्केट मध्ये कधी येतील हे समजले नाही. पण Redmi K30 सीरीजच्या लॉन्चच्या आधी शाओमीने भारतात आपल्या हिट स्मार्टफोन्स Redmi K20 आणि Redmi K20 Pro च्या किंमती कमी केल्या आहेत. Xiaomi ने रेडमी के20 सीरीज सोबतच Xiaomi Mi A3 स्मार्टफोन्सच्या किंमती पण कमी केल्या आहेत त्यामुळे आता हे फोन कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट्स वर पण कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध झाले आहेत.

सर्वात आधी रेडमी के20 सीरीज बद्दल बोलायचे तर कंपनीने Redmi K20 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता, पण आता प्राइस कट नंतर हा स्मार्टफोन वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे आतापर्यंत 23,999 रुपयांमध्ये विकला जाणारा Redmi K20 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता प्राइस कट नंतर 21,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Redmi K20 Pro बद्दल बोलायचे तर फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता प्राइस कट नंतर हा 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Redmi K20 Pro चा मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो आता 27,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Xiaomi Mi A3 स्मार्टफोनची किंमत पण कपंनीने 1,000 रुपयांनी कमी केली आहे. मी ए3 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होता पण आता प्राइस कट नंतर हा फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Xiaomi Mi A3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi पुन्हा बनला भारतातील नंबर वन ब्रँड

अलीकडेच समोर आलेल्या IDC च्या रिपोर्टनुसार Xiaomi चा ऑनलाईन मार्केट शेयर 42.09 टक्के होता. सप्टेंबर मध्ये फेस्टिवल सीजन मध्ये इतर ब्रँड्सचा चांगला सेल झाला त्यामुळे शाओमीला आपला मार्केट शेयर गमवावा लागला. सप्टेंबर मध्ये शाओमीचा ऑनलाईन मार्केट शेयर कमी होऊन 38.02 टक्के झाला. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये शाओमीने चांगली परफॉर्मंस दिली आणि ऑनलाईन बाजारात Xiaomi ची हिस्सेदारी 43.82 टक्क्यांवरून 47.76 टक्के झाली. ओवरऑल मार्केट शेयर पाहता जुलै मध्ये Xiaomi चा मार्केट शेयर 28.36 टक्के होता जो नोव्हेंबर मध्ये 30.42 टक्के झाला.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/feed/ 0
शाओमी ने विकले 45 लाखांपेक्षा जास्त Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-shipped-more-than-45-lakh-redmi-k20-and-redmi-k20-pro-globally/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-shipped-more-than-45-lakh-redmi-k20-and-redmi-k20-pro-globally/#respond Thu, 12 Dec 2019 08:45:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6036 Redmi K20 आणि Redmi K20 Pro दोन्ही डिवाइसेजची मार्केट परफॉर्मेंस चांगली होती आणि कमी किंमतीमुळे यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

The post शाओमी ने विकले 45 लाखांपेक्षा जास्त Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी Redmi K30 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने यावेळी एक घोषणा केली कि Redmi K20 सीरीजने 45 लाखांपेक्षा जास्त यूनिटचा ग्लोबल शिपमेंट्सचा आकडा पार केला आहे. कंपनीच्या या सीरीजने लॉन्च नंतर फक्त 6 महिन्यांत हा नवीन रेकॉर्ड केला आहे. शाओमीची K20 सीरीज चीन मध्ये मे आणि भारतात जुलै मध्ये लॉन्च केला गेला होता.

Redmi K30 च्या लॉन्च इवेंट मध्ये शाओमीने घोषणा केली कि कंपनीने आपल्या Redmi K20 सीरीजचे 45 लाखांपेक्षा जास्त यूनिट्स शिपमेंट केले आहेत. Redmi K20 आणि Redmi K20 Pro दोन्ही डिवाइसेजची मार्केट परफॉर्मेंस चांगली होती आणि कमी किंमतीमुळे यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पेसिफिकेशन्स

दोन्ही फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतात, ज्यात 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हँडसेट्स स्क्रीन प्रोटेक्शन साठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो नवीन टेक्नोलॉजी सह येतो. Redmi K20 Pro नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. तर Redmi K20 मिड-रेंड स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर वर सादर केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 Pro आणि Redmi K20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाली 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चरची 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी दोन्ही फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट आहे.

Redmi K20 Pro 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी दोन्ही फोन मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण Redmi K20 Pro मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Redmi K20 ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post शाओमी ने विकले 45 लाखांपेक्षा जास्त Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-shipped-more-than-45-lakh-redmi-k20-and-redmi-k20-pro-globally/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/#respond Wed, 27 Nov 2019 10:44:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5885 कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

The post Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपल्या Mi Super Sale ची सुरवात केली आहे जो 28 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या सेल मध्ये शाओमी अनेक सेगमेंटमधील स्मार्टफोन काही काळासाठी स्वस्तात विकले जात आहेत. तसेच कंपनी हा सेल संपल्यावर आपला ब्लॅक फ्रायडे सेल सुरु करेल. तीन दिवस चालणार हा सेल 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत चालेल. शाओमीचा हा सेल मी.कॉम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया वर आयोजित केला जाईल. कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये कंपनी आपल्या स्मार्टफोन्स वर शानदार डिस्काउंट देईल. डिस्काउंट व्यतिरिक्त स्मार्टफोन्स वर खास डील्स पण मिळतील. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या सेल मध्ये आपल्या एखाद्या खास प्रॉडक्टची घोषणा पण करू शकते.

हे देखील वाचा: 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30

दुसरीकडे कंपनीच्या वेबसाइट वर चालू असलेला Redmi Super Sale 28 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील. या सेल मध्ये शाओमीने आपल्या रेडमी 7ए हँडसेट वर 1,200 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तर Redmi 7A चा 2 जीबी + 16 जीबी वेरिएंट 5,499 रुपये आणि 2 जीबी + 32 जीबी वेरिएंट 5,799 रुपयांमध्ये विकला जात आहे.

इतकेच नव्हे तर Redmi K20 Pro वर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. शाओमीच्या वेबसाइट वर रेडमी के20 प्रो चा 6 जीबी आणि 128 जीबी वेरिएंट 25,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

हे देखील वाचा: Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन

विशेष म्हणजे शाओमीने काही दिवसांपूर्वी Mi Note 10 चा टीजर पण लॉन्च केला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा फोन भारतात लवकरच लॉन्च करेल. भारतात या फोनचा ग्लोबल वेरियंट गूगल प्ले सपॉर्ट सह लॉन्च केला जाईल. तर इंडियन मार्केट मध्ये या फोनची टक्कर OnePlus 7T आणि Realme X2 Pro शी होईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-black-friday-sale-starts-november-29/feed/ 0
Xiaomi फोन विकत घेण्याची शानदार संधी, 11 स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट आणि मोफत भेटवस्तू https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-diwali-with-mi-sale-offer-redmi-note-8-7-pro-y3-a3-k20-poco-f1-india-price-discount/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-diwali-with-mi-sale-offer-redmi-note-8-7-pro-y3-a3-k20-poco-f1-india-price-discount/#respond Wed, 23 Oct 2019 12:50:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5568 चला बघूया काय काय आहे खास Xiaomi Diwali With Mi मध्ये.

The post Xiaomi फोन विकत घेण्याची शानदार संधी, 11 स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट आणि मोफत भेटवस्तू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Diwali साजरी करण्यासाठी सर्व टेक कंपन्या आपल्या यूजर्ससाठी नवनवीन ऑफर घेऊन आल्या आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर डील्स सुरु आहेत तर दुसरीकडे टेक ब्रँड्सनी पण आपला फेस्टिवल सेल सुरु केला आहे. भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी असलेल्या Xiaomi ने पण आपल्या फॅन्स साठी Diwali With Mi सेलची सुरवात केली आहे. हा सेल येत्या 25 ऑक्टोबर पर्यंत चालेल ज्यात कंपनीच्या स्मार्टफोन्स सोबतच इतर प्रोडक्ट्स भरपूर डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध आहेत, सोबतच कंपनी कडून अनेक ऑफर व आर्कषक भेटवस्तू पण मिळत आहेत. चला बघूया काय काय आहे खास Xiaomi Diwali With Mi मध्ये.

Redmi Note 7 Pro पासून सुरवात कार्याची झाल्यास 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट आता फक्त 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट आता 13,999 रुपयांमध्ये आणि 16,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट आता फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi Note 7S चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांच्या लॉन्च प्राइज ऐवजी फक्त 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे तर 12,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट Diwali With Mi सेल मध्ये 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे Redmi 7A चा 2जीबी रॅम + 16जीबी वेरिएंट 5,999 रुपयांच्या ऐवजी फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि 6,199 रुपयांचा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 5,799 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Xiaomi Diwali With Mi मध्ये Redmi 7 चा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi Y3 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट जो 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तो Xiaomi च्या Diwali With Mi सेल मध्ये 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 4जीबी रॅम+ 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi 8 सीरीज पाहता Diwali With Mi सेल मध्ये रेडमी 8 स्मार्टफोनचा 3जीबी रॅम +32जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट दोन्ही 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. Redmi 8A चा 2जीबी रॅम + 32 स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपये आणि 3जीबी रॅम + 32 वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Xiaomi Mi A3 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपये आणि 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Diwali With Mi सेल मध्ये POCO F1 चा 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपये, 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपये तसेच 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजचा पावरफुल वेरिएंट फक्त 18,999 रुपयांमध्ये मिळवता येईल. तसेच सेल मध्ये Redmi K20 Pro चा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट डिस्काउंट नंतर 24,999 रुपये आणि Redmi K20 चा 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये मिळेल.

The post Xiaomi फोन विकत घेण्याची शानदार संधी, 11 स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट आणि मोफत भेटवस्तू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-diwali-with-mi-sale-offer-redmi-note-8-7-pro-y3-a3-k20-poco-f1-india-price-discount/feed/ 0
शाओमीचा दिवाळी सेल: 1 रुपयात विकत घ्या फोन आणि कमी किंमतीत मिळेल शानदार TV https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-announces-diwali-with-mi-sale-redmi-k20-for-re-1-price-cuts-on-redmi-note-7-pro/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-announces-diwali-with-mi-sale-redmi-k20-for-re-1-price-cuts-on-redmi-note-7-pro/#respond Wed, 25 Sep 2019 11:16:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5415 सेल मध्ये Redmi K20 Pro स्मार्टफोन 24,999 रुपये आणि Redmi Note 7S स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये लिस्ट होईल.

The post शाओमीचा दिवाळी सेल: 1 रुपयात विकत घ्या फोन आणि कमी किंमतीत मिळेल शानदार TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी Xiaomi ने आपल्या Diwali with Mi sale सेलची घोषणा केली आहे. शाओमीचा हा सेल 28 सप्टेंबर पासून 4 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या सेल मध्ये शानदार डिस्काउंट सोबत दमदार डील्स मिळतील. या सेल मध्ये Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅक समवेत अनेक प्रॉडक्ट्स वर 80 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल.

पेमेंट ऑफर्स

शाओमीच्या या सेल मध्ये HDFC बॅंक कार्ड्स आणि EMI ट्रँजॅक्शन वर 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हा सेल Mi.com वर होईल. चला जाणून घेऊया कि या सेल मध्ये शाओमीच्या कोणत्या प्रॉडक्ट वर किती डिस्काउंट मिळेल.

1 रुपयांमध्ये मिळेल स्मार्टफोन

या सेल मध्ये फक्त 1 रुपयांमध्ये तुम्ही स्मार्टफोन विकत घेऊ शकाल. रोज 1 रुपयांचा फ्लॅश सेल होईल, ज्यात तुम्ही Redmi K20, Mi Smart Band 4 समवेत शाओमीचे अनेक प्रॉडक्ट्स फक्त 1 रुपयात विकत घेऊ शकाल. 1 रुपयांचा फ्लॅश सेल 28 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत रोज संध्यकाळी 4 वाजता सुरु होईल.

क्रेजी डील्स

सेल मध्ये रोज सकाळी 10 वाजता आणि संध्यकाळी 6 वाजेपर्यंत क्रेजी डील्सचे आयोजन केले जाईल. तसेच Mi ईयरफोन्स वर 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. मोबाईल ऍक्सेसरीज 49 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येतील.

POCO F1 वर कंपनी कडून 12000 रुपये आणि Redmi K20Pro वर 4000 रुपये, Redmi K20 वर 3000 रुपये, RedmiNote7Pro वर 4000 रुपये, Redmi Note 7S वर 4000 रुपये, Redmi Y3 वर 4000 रुपये, Redmi 7 वर 3000 रुपये आणि Redmi 7A वर 4999 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. सेल मध्ये Redmi K20 Pro स्मार्टफोन 24,999 रुपये आणि Redmi Note 7S स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये लिस्ट होईल.

The post शाओमीचा दिवाळी सेल: 1 रुपयात विकत घ्या फोन आणि कमी किंमतीत मिळेल शानदार TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-announces-diwali-with-mi-sale-redmi-k20-for-re-1-price-cuts-on-redmi-note-7-pro/feed/ 0
Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A ऑफलाईन स्टोर्स वर झाला सेल साठी उपलब्ध, हि आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-offline-sale-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-offline-sale-price-india/#respond Tue, 06 Aug 2019 13:18:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4983 Xiaomi फॅन्स आता ब्रँडचा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A कधीही जवळच्या रिटेल स्टोर्स वरून विकत घेऊ शकतील.

The post Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A ऑफलाईन स्टोर्स वर झाला सेल साठी उपलब्ध, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल कालच बातमी आली होती थी कि कंपनीची लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज Redmi K20 Pro आता भारतात ओपन सेल साठी उपलब्ध होईल. हि सीरीज आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. आणि आता Xiaomi ने आपला अजून एक हिट स्मार्टफोन ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध केला आहे. Xiaomi फॅन्स आता ब्रँडचा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A कधीही जवळच्या रिटेल स्टोर्स वरून विकत घेऊ शकतील.

अशी असेल किंमत

Xiaomi Redmi 7A भारतात दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला होता. फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 6,199 रुपयांमध्ये उतरवण्यात आला होता. हे दोन्ही वेरिंएट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर त्याच किंमतीत विकले जातील पण ऑफलाईन सेल मध्ये फोनच्या 16जीबी मेमरी वेरिएंट साठी 6,199 रुपये आणि 32जीबी स्टोरेज वेरिएंट साठी 6,399 रुपये द्यावे लागतील.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 7A कंपनीने 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. स्पेसिफिकेशन पाहता यात 5.45-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे. तसेच फोन मध्ये 2.0 गीगार्ट्ज क्वॉलकॉम 439 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच डिवाइस मध्ये 2जीबी रॅम सह 16जीबी आणि 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट सादर करण्यात आला आहे. यूजर फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवू शकतात.

तसेच फोटोग्राफी साठी रेडमी 7ए च्या मागे 12 मेगापिक्सलचा सोनी IMX 486 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस अनलॉक सपॉर्ट सह येतो. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे तर यात अँड्रॉइड 9 पाई वर बेस्ड MIUI 10 ओएस देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट गोल्ड कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये वायरलेस एफएम रेडियो सपोर्ट देण्यात आला आहे. फोन स्प्लॅश प्रूफ आहे, ज्याचा अर्थ असा कि पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही.

Redmi K20 सीरीज

Redmi K20 सीरीज पाहता Redmi K20 Pro चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तर Redmi K20 च्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच ऑफलाईन किंमत पाहता रिटेल स्टोर्स वर Redmi K20 के 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट 22,499 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वाले वेरिएंट 24,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Redmi K20 Pro चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट दुकानांवर 28,499 रुपयांमध्ये मिळेल.

शाओमी रेडमी 7ए वीडियो

The post Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 7A ऑफलाईन स्टोर्स वर झाला सेल साठी उपलब्ध, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7a-offline-sale-price-india/feed/ 0
Xiaomi Mi A3 लॉन्च, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा, 4030एमएएच बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-launch-triple-rear-camera-32mp-selfie-camera-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-launch-triple-rear-camera-32mp-selfie-camera-specs-price/#respond Fri, 19 Jul 2019 12:30:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4847 हा स्मार्टफोन सध्या स्पेन मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आगामी काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post Xiaomi Mi A3 लॉन्च, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा, 4030एमएएच बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Mi सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी आपली डिवाईस रेंज वाढवण्यासाठी तयार आहे आणि या सिरीज Mi A3 स्मार्टफोन लॉन्च करेल. आज कंपनीने हा फोन सादर करत Mi A3 टेक मंचावर सादर केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या स्पेन मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आगामी काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Mi A3 लुक

सर्वात आधी फोनच्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर प्रथमदर्शनी हा फोन Redmi Note 7 pro सारखा वाटतो. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप मध्ये छोटीसी नॉच आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डाव्या पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये आहे.

Xiaomi Mi A3 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे आणि या फ्लॅशच्या खाली कॅमेरा एआई मेगापिक्सल लिहिलेला आहे. Mi A3 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. बॅक पॅनल वरच डावीकडे खालच्या बाजूला Xiaomi ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. फोनच्या खालच्या बाजूच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल सोबतच यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. Mi A3 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

Mi A3 स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi A3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.088-इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला ड्रॉपनॉच डिस्प्ले म्हटले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A80 भारतात झाला लॉन्च. किंमत, सेल आणि ऑफर्स संबंधित सर्व डिटेल जाणून घ्या इथे

Mi A3 कंपनी द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो स्पेन मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच ग्राफिक्स साठी Xiaomi Mi A3 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi A3 सेल्फी साठी 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियर कॅमेरा सेटअप पाहता Xiaomi Mi A3 च्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी सेंसर आहे. सोबतच शाओमीचा हा नवीन फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी एलटीई सोबतच पावर बॅकअप साठी Mi A3 क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे

Mi A3 किंमत

स्पेन मध्ये Mi A3 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो तर 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. या किंमती इंडियन करंसी नुसार क्रमश: 19,000 रुपये आणि 21,500 रुपयांच्या आसपास आहेत. आशा आहे कि Xiaomi लवकरच भारतात पण Mi A3 च्या लॉन्च संबंधित माहिती देईल.

The post Xiaomi Mi A3 लॉन्च, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा, 4030एमएएच बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-launch-triple-rear-camera-32mp-selfie-camera-specs-price/feed/ 0
Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे https://www.91mobiles.com/marathi/redmi-k20-vs-realme-x-difference-specifications-features-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k20-vs-realme-x-difference-specifications-features-price-in-india/#respond Thu, 18 Jul 2019 14:07:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4834 वर वर दोन्ही फोन एकसारखे जरी वाटले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे.

The post Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपला फ्लॅगशिप सेग्मेंट वाढवत Redmi सीरीजचा नवीन डिवाईस Redmi K20 Pro लॉन्च केला आहे. या फोन सोबत Redmi K20 पण आला आहे. Redmi K20 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेले पहिले रेडमी फोन आहेत ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi K20 Pro क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो तर Redmi K20 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट देण्यात आला आहे. Redmi K20 देशात 21,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीच्या बाबतीत Redmi K20 चे थेट टक्कर Realme द्वारा अलीकडेच लॉन्च केल्या गेलेल्या Realme X स्मार्टफोनशी आहे. त्यामुळे स्मार्टफोन यूजर्सला प्रश्न पडला आहे कि Realme X चांगला आहे कि Redmi K20. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सचा तुलनात्मक रिपोर्ट तयार केला आहे ज्यावरून समजते कि कोणत्या स्पेसिफिकेशन्स मध्ये कोणता फोन पुढे गेला आहे.

डिजाईन

Redmi K20 आणि Realme X दोन्ही फोनचा फ्रंट लुक जवळपास एकसारखा आहे. दोन्ही डिवाईस बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर बनलेले आहेत ज्यात कोणतेही फिजिकल बटण व नॉच नाही. पॉप-अप कॅमेरा दोन्ही मॉडेल्सची प्रमुख यूएसपी आहे. Redmi K20 मध्ये हा कॅमेरा डावीकडून वर येतो तर Realme X मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा मध्यभागी देण्यात आला आहे. दोन्ही फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी वर बनले आहेत.

Redmi K20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्यभागी वर्टिकल शेप मध्ये आहे. Realme X च्या पण रियर कॅमेऱ्याची प्लेटमेंट अशीच आहे, पण त्यात दोन कॅमेरा सेंसर मिळतील. Redmi K20 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे आणि डाव्या पॅनल पूर्णपणे बटण लेस आहे. तर Realme X च्या डाव्या पॅनल वर पावर बटण आणि उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

डिस्प्ले

Redmi K20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच Realme X चा आस्पेक्ट रेशियो आणि स्क्रीन रेज्ल्यूशन सारखाच आहे पण या फोन मध्ये डिस्प्ले साईज थोडी मोठी 6.53-इंचाची मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शन साठी दोन्ही फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहेत. Redmi K20 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे परंतु Realme X च्या बॅक पॅनल वर प्रोटक्शन नाही.

एंडरॉयड व प्रोसेसर

Redmi K20 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच Realme X पण एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 7 सीरीजच्या चिपसेट वरच चालतो पण हा चिपसेट 710 एसओसी आहे. ग्राफिक्स साठी Realme X मध्ये एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे तर Redmi K20 एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: फोल्डेबल फोन नंतर सॅमसंग घेऊन येत आहे खास फोन, खेचल्यावर मोठी होईल स्क्रीन

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाला 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चरची 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

दुसरीकडे Realme X डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Realme X एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Exclusive: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 15 ऑगस्टला लॉन्च होईल Vivo S1, 17,990 रुपयांपासून होईल किंमत सुरु

बॅटरी

पावर बॅकअप साठी Redmi K20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली जी फास्ट चार्जिंग 18W ला सपोर्ट करते. तर दुसरीकडे रियलमीचा Realme X VOOC फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 3,765एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट्स व किंमत

Redmi K20 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये आला आहे. तसेच फोनच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 22 जुलै पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X दोन वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च केला गेला आहे. यात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज 16,999 रुपयांमध्ये तर 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये येत्या वाली 24 जुलै पासून विकत घेता येईल.

The post Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k20-vs-realme-x-difference-specifications-features-price-in-india/feed/ 0
Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro https://www.91mobiles.com/marathi/redmi-k20-and-k20-pro-launch-in-india-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k20-and-k20-pro-launch-in-india-know-price-and-specifications/#respond Wed, 17 Jul 2019 10:13:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4810 फीचर्स पाहता दोन्ही फोन्स मध्ये प्रोसेसर आणि बॅटरी व्यतिरिक्त सर्व स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आज आपल्या Redmi सीरीज मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स 3D फोर-कर्व्ड लार्ज आर्क बॉडी आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा मॉड्यूल सह येतात. दोन्ही हँडसेटची डिजाइन एकसारखी आहे. फीचर्स पाहता दोन्ही फोन्स मध्ये प्रोसेसर आणि बॅटरी व्यतिरिक्त सर्व स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.

डिजाइन

Redmi K20 सीरीजचे दोन्ही फोन कंपनीने पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केले गेले आहेत. दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह येतात. तसेच डिवाइस मध्ये देण्यात आलेला पॉप-अप सेल्फी कॅमेरा फोन बॉडीच्या आत असतो जो सेल्फीची कमांड देताच बाहेर येतो आणि फोटो क्लिक करतो. सिक्योरिटी साठी कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आणला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये आहे.

Redmi K20 Pro नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. तर Redmi K20 मिड-रेंड स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर वर सादर केला गेला आहे. तसेच शाओमी ने K-सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. पुढे बघूया दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स

दोन्ही फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतात, ज्यात 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हँडसेट्स स्क्रीन प्रोटेक्शन साठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो नवीन टेक्नोलॉजी सह येतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 Pro आणि Redmi K20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाली 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चरची 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी दोन्ही फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट आहे.

Redmi K20 Pro 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी दोन्ही फोन मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण Redmi K20 Pro मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Redmi K20 ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी ऑप्शन्स पाहता हे दोन्ही 4जी फोन आहेत जे डुअल सिमला सपोर्ट करतात. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने Redmi K20 Pro चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपये आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तर Redmi K20 चा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. Redmi k20 सीरीज पहिल्यांदा 22 जुलैला दुपारी 12 वाजता विकला जाईल. फोन फ्लिपकार्ट, मी.कॉम आणि मी होम स्टोर वर विकत घेता येईल.

तसेच अलफा सेल मध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्स साठी सेल 18 जुलैला होईल. या सेल मध्ये ICICI बॅंकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून 2,000 रुपयांचा डिस्काउंट घेता येईल. हा सेल मी.कॉम आणि फ्लिपकार्ट वर होईल.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक, भारतात लॉन्च झाले फ्लॅगशिप किलर Redmi K20 आणि K20 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k20-and-k20-pro-launch-in-india-know-price-and-specifications/feed/ 0
Xiaomi Redmi K20 Pro येत आहे भारतात, OnePlus 7 Pro ला देईल थेट टक्कर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-to-launch-in-india-tease-oneplus-7-pro/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-to-launch-in-india-tease-oneplus-7-pro/#respond Mon, 03 Jun 2019 14:52:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4491 Redmi K20 मॉडेल्स थेट OnePlus 7 Pro चे प्रतिस्पर्धी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

The post Xiaomi Redmi K20 Pro येत आहे भारतात, OnePlus 7 Pro ला देईल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करत रेडमी के सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतर्गत कंपनीने Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन सादर केले होते. पॉप-अप कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आणि अशाच दमदार स्पेसिफिकेशन्स सह हि स्मार्टफोन सीरीज चीनी बाजारात लॉन्च केली गेली आहे. Redmi K20 Pro ची पावर पाहता भारतात पण शाओमी फॅन आणि स्मार्टफोन फॅन याच सीरीजची वाट बघत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Xiaomi India लवकरच भारतात Redmi K20 सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आज आपल्या ट्वीटर हँडल द्वारे Redmi K20 सीरीजच्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. मनु जैन यांनी सांगितले कि Xiaomi भारतात रेडमी के सीरीजचे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन Redmi K20 आणि Redmi K20 Pro आणणार आहे. या ट्वीट मध्ये मनु जैन यांनी Redmi K सीरीजच्या इंडिया लॉन्चची घोषणा करत काही बिलबोर्ड जाहिरातीचे फोटो पण शेयर केले आहेत, ज्यात Redmi K20 मॉडेल्स थेट OnePlus 7 Pro चे प्रतिस्पर्धी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Redmi K20 आणि Redmi K20 Pro सोबत शाओमी इंडिया हेड ने #FlagshipKiller 2.0 हॅशटॅग वापरत हे फ्लॅगशिप कीलर अपडेटेड वर्जन 2.0 असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे OnePlus स्मार्टफोन्स फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखले जातात. मनु जैन यांनी आपल्या ट्वीट मध्ये Redmi K ला OnePlus पेक्षा चांगले असल्याचे सांगितले आहे. Xiaomi India ने अजूनतरी Redmi K20 मॉडेलच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही पण आशा आहे लवकरच कंपनी लॉन्चची तारीख पण सार्वजनिक करेल.

Redmi K20 Pro
हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कंपनीने हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला आहे. Redmi K20 Pro शाओमी द्वारा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो 7व्या जेनरेशन टेक्नॉलॉजी वर बनला आहे. कंपनीने Redmi K20 Pro एंडरॉयड 9 पाई सह मीयूआई10 वर सादर केला आहे.

Redmi K20 Pro मध्ये प्रोसेसिंग साठी 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 देण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालतो . तसेच ग्राफिक्स साठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो. Xiaomi ने रेडमी के सीरीजचा हा फोन गेमिंग यूजर्सना लक्षात घेऊन बनवला आहे. या मध्ये गेम टर्बो 2.0 मोड देण्यात आला आहे जो खूप स्मूथ आणि लॅग फ्री गेमिंग परफॉर्मेंस देतो .

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाला 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चर वाली 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी बद्दल बोलायचे तर रेडमी के20 प्रो एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi K20 Pro 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi K20
Redmi K20 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर दिला आहे. चिपसेट व्यतिरिक्त Redmi K20 आणि Redmi K20 Pro ची डिजाइन आणि इतर स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. याचा अर्थ असा कि तुम्हाला फ्लॅगशिप Redmi K20 Pro प्रमाणेच Redmi K20 मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, एंडरॉयड 9 पाई आणि पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंग 18W ला सपोर्ट करते.

The post Xiaomi Redmi K20 Pro येत आहे भारतात, OnePlus 7 Pro ला देईल थेट टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-to-launch-in-india-tease-oneplus-7-pro/feed/ 0