Redmi Note 12 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 13:13:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 12 Pro+ ची भारतीय किंमत लीक; इतक्या रुपयांमध्ये लाँच होईल हा 200MP Camera Phone https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-pro-plus-5g-price-in-india-leaked-ahead-launch-starting-at-rs-24999/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-pro-plus-5g-price-in-india-leaked-ahead-launch-starting-at-rs-24999/#respond Thu, 22 Dec 2022 03:39:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16230 रेडमीनं घोषणा केली आहे की Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G फोन 5 जानेवारीला भारतात लाँच होतील. हे दोन्ही स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारात आले आहेत आणि यांचे स्पेसिफिकेशन्स सर्वश्रुत आहेत. आता भारतीय बाजारात येण्याआधी सीरीजच्या प्रो प्लस मॉडेलची इंडिया प्राइस देखील समोर आली आहे. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की रेडमी […]

The post Redmi Note 12 Pro+ ची भारतीय किंमत लीक; इतक्या रुपयांमध्ये लाँच होईल हा 200MP Camera Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रेडमीनं घोषणा केली आहे की Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G फोन 5 जानेवारीला भारतात लाँच होतील. हे दोन्ही स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारात आले आहेत आणि यांचे स्पेसिफिकेशन्स सर्वश्रुत आहेत. आता भारतीय बाजारात येण्याआधी सीरीजच्या प्रो प्लस मॉडेलची इंडिया प्राइस देखील समोर आली आहे. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की रेडमी नोट 12 प्रो+ तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल आणि याची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होईल.

Redmi Note 12 Pro+ 5G Price in India

नवीन रेडमी मोबाइलची किंमत टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर की आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश करण्यात येईल. या सर्व व्हेरिएंट्सची किंमत 25 हजार ते 29 हजारच्या रेंज मध्ये असू शकते. हे देखील वाचा: एकच WhatsApp नंबर 2 फोनवर एकाचवेळी कसा वापरायचा? जाणून घ्या नवी आणि सेफ पद्धत

लीकनुसार Redmi Note 12 Pro+ 5G चा 6 जीबी रॅम व्हेरिएंट भारतीय बाजारात 24,999 रुपयांमध्ये लाँच केला जाईल. तर फोनच्या 8जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये असेल. तसेच फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंट बद्दल सांगण्यात आलं आहे की 12जीबी रॅम असलेला रेडमी नोट 12 प्रो प्लस 5जी भारतात 28,999 रुपयांमध्ये लाँच होईल.

Redmi Note 12 Pro+ 5G Specifications

रेडमी नोट 12 प्रो प्लस 5जी फोनमध्ये 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो ओएलईडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. या फोनची स्क्रीन 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ ला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Redmi Note 12 Pro+ 5G मोबाइल 200MP Samsung HPX रियर सेन्सरला सपोर्ट करतो जो एफ/1.65 अपर्चरवर चालतो. ही 7पी लेन्स आहे जी एएलडी कोटिंगसह येते. तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8एमपीची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2एमपीचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 प्रो+ 5जी 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Pro+ 5G फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करतो, जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी याइस रेडमी फोनमध्ये 5,000एमएएच चीबॅटरी देण्यात आली आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post Redmi Note 12 Pro+ ची भारतीय किंमत लीक; इतक्या रुपयांमध्ये लाँच होईल हा 200MP Camera Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-pro-plus-5g-price-in-india-leaked-ahead-launch-starting-at-rs-24999/feed/ 0
Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली https://www.91mobiles.com/marathi/5-january-2023-redmi-note-12-pro-plus-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-january-2023-redmi-note-12-pro-plus-launch-date-in-india/#respond Mon, 12 Dec 2022 09:28:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15912 Redmi Note 12 सीरिजच्या भारतीय लाँचची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 5 जानेवारी 2023 ला ही सीरिज भारतात येईल. अलीकडेच कंपनीनं चीनमध्ये ही लाँच केली होती, ज्यात Redmi Note 12 Pro 5G, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition लाँच करण्यात आले होते, त्यामुळे भारतात देखील हेच मॉडेल येतील […]

The post Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 12 सीरिजच्या भारतीय लाँचची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 5 जानेवारी 2023 ला ही सीरिज भारतात येईल. अलीकडेच कंपनीनं चीनमध्ये ही लाँच केली होती, ज्यात Redmi Note 12 Pro 5G, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition लाँच करण्यात आले होते, त्यामुळे भारतात देखील हेच मॉडेल येतील अशी अपेक्षा आहे. परंतु कंपनीनं तिन्ही मॉडेल येतील की फक्त एक किंवा दोन मॉडेल येतील हे अद्याप स्पष्ट केलं नाही. फोन लाँचबद्दल शाओमीनं ट्विट केलं आहे, त्याचबरोबर मीडिया इन्वाइट देखील पाठवण्यात आलं आहे.

Redmi Note 12 Pro+ 5G India Launch

शाओमी इंडियानं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी रेडमी नोट 12 प्रो सीरीज भारतीय बाजारात आणणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 5 जानेवारी 2023 शाओमी मोठ्या इव्हेंटचं आयोजन करेल, ज्याच्या मंचावरून Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G भारतात लाँच होऊ शकतात. ही सीरीज ????? Camera सह लाँच होईल आणि यासाठी कंपनी आपले आगामी स्मार्टफोन्स #SuperNote सह प्रोमोट करत आहे. त्यामुळे चीनमध्ये आलेला 200mp कॅमेरा असलेला Redmi Note 12 Pro+ 5G भारतात येऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. हे देखील वाचा: 6GB RAM सह येतोय सॅमसंगचा स्वस्त Samsung Galaxy A54 5G फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट

चीनमध्ये आलेल्या Redmi Note 12 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी नोट 12 प्रो प्लस 5जी फोनमध्ये 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो ओएलईडी पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. या फोनची स्क्रीन 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ ला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Redmi Note 12 Pro+ 5G फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करतो, जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी याइस रेडमी फोनमध्ये 5,000एमएएच चीबॅटरी देण्यात आली आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: Tata Nano पुन्हा येणार बाजारात; कमी किंमतीत येऊ शकते टाटाची Electric Car

Redmi Note 12 Pro+ 5G चा कॅमेरा

रेडमी नोट 12 प्रो सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये आली आहे. परंतु Redmi Note 12 Pro+ 5G चा कॅमेरा या फोनची मोठी खासियत आहे. हा रेडमी मोबाइल 200MP Samsung HPX रियर सेन्सरला सपोर्ट करतो जो एफ/1.65 अपर्चरवर चालतो. ही 7पी लेन्स आहे जी एएलडी कोटिंगसह येते. तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8एमपीची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2एमपीचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 प्रो+ 5जी 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-january-2023-redmi-note-12-pro-plus-launch-date-in-india/feed/ 0