Redmi Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Mar 2021 11:39:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक किंवा दोन नाही तर 10 Redmi फोन्सची किंमत झाली कमी, हि आहे खरेदीची सुवर्णसंधी https://www.91mobiles.com/marathi/price-cut-on-xiaomi-redmi-phones-in-india-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/price-cut-on-xiaomi-redmi-phones-in-india-sale-offer/#respond Wed, 03 Mar 2021 11:39:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10240 रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर प्राइस कट लागू करत कंपनीने Redmi Note 9 Pro Max, Redmi Note 9 Pro, Redmi Note 9, Redmi 9 Prime आणि Redmi 9i च्या किंमती कमी केल्या आहेत.

The post एक किंवा दोन नाही तर 10 Redmi फोन्सची किंमत झाली कमी, हि आहे खरेदीची सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi चे नाव त्या टेक कंपन्यांमध्ये येते ज्यांनी आपल्या स्वस्त मोबाईल फोन्सच्या जीवावर फॅन फॉलोविंग मिळवली आहे. स्वस्त फोन्सच्या माध्यमातून भारतात हिट होणाऱ्या शाओमीने आपल्या फॅन्ससाठी अजून एक नवीन ऑफरची सुरुवात केली आहे. या शानदार ऑफर अंतगर्त कंपनीने एक किंवा दोन नाही तर एकूण 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत आणि हे मोबाईल फोन्स 2,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील. (price cut on xiaomi redmi phones in india sale offer)

रेडमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर प्राइस कट लागू करत कंपनीने Redmi Note 9 Pro Max, Redmi Note 9 Pro, Redmi Note 9, Redmi 9 Prime आणि Redmi 9i च्या किंमती कमी केल्या आहेत. शाओमीची हि ऑफर 1 मार्चपासून सुरु झाली आहे जी 15 मार्चपर्यंत सुरु राहील. 15 दिवस सुरु राहणाऱ्या या ऑफरमध्ये उपरोक्त सर्व स्मार्टफोन्स कमी किंमतीत विकत घेता येतील. कोणत्या फोनची किंमत किती कमी झाली आहे याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

कोणता फोन झाला किती स्वस्त

Redmi Note 9 Pro Max पाहता 64एमपी क्वॉड रियर आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करणाऱ्या या फोनच्या किंमतीत कंपनीने थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आतापर्यंत 16,999 रुपयांमध्ये विकला जात होता पण ऑफरअंतगर्त आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 18,499 रुपयांचा फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट एक हजारच्या डिस्काउंटनंतर 17,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा : 4 मार्चला एंट्री घेईल Xiaomi ची Redmi Note 10 सीरीज, लॉन्चच्याआधीच जाणून घ्या यातील वैशिष्ट्ये

Redmi Note 9 Pro चा पण सर्वात मोठा वेरिएंट 2,000 रुपये तर छोटा वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपयांवरून 13,999 रुपये करण्यात आली आहे तसेच 13,999 रुपयांचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये खरीदसाठी उपलब्ध झाला आहे.

Redmi Note 9 स्मार्टफोन ऑफर अंतगर्त कमी किंमतीत विकत घेता येईल. फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 14,999 रुपये होती जी आता 13,999 रुपये झाली आहे. तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज बेस वेरिएंट 11,999 रुपयांच्या ऐवजी आता 1,000 रुपये कमी म्हणजे 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमी रेडमी 9 चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट पण 500 रुपयांनी स्वस्त होऊन 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा

Redmi 9 Prime च्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,000 रुपये कमी झाली आहे त्यामुळे 11,999 रुपयांचा हा फोन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 500 रुपयांच्या प्राइसकटनंतर या फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपयांवरून 9,499 रुपये झाली आहे. ऑफर अंतगर्त 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेला Redmi 9i पण फक्त 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

The post एक किंवा दोन नाही तर 10 Redmi फोन्सची किंमत झाली कमी, हि आहे खरेदीची सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/price-cut-on-xiaomi-redmi-phones-in-india-sale-offer/feed/ 0
48-एमपी ट्रिपर रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला शाओमीचा नवीन फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल यात https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-phone-leaked-snapdragon-730-pop-up-selfie-triple-rear-camera-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-phone-leaked-snapdragon-730-pop-up-selfie-triple-rear-camera-4000mah-battery/#respond Tue, 16 Apr 2019 12:18:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4109 हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

The post 48-एमपी ट्रिपर रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला शाओमीचा नवीन फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल अलीकडेच बातमी आली होती कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल. हा स्मार्टफोन कोणत्या नावाने आणि कधी लॉन्च होईल हि माहिती तो अजून मिळाली नाही, पण एका ताजा लीक मध्ये शाओमीच्या दुसऱ्या स्मार्टफोनची बातमी समोर आली आहे. चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट शेयर झाली आहे ज्यात शाओमीच्या आगामी स्मार्टफोनचा फोटो आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत. शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन सॅमसंगच्या लेटेस्ट गॅलेक्सी ए80 फोनच्या टक्करचा असल्याचे बोलले जात आहे.

पॉप-अप कॅमेरा
इंटरनेट वर शेयर झालेला शाओमीचा या आगामी स्मार्टफोनच्या फोटो मध्ये फोन एका खास एंगल वरून क्लिक करण्यात आला आहे. या फोटो मध्ये शाओमी फोनचा वरचा पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यात पॉप-अप कॅमेरा आहे. या फोटो वरून स्पष्ट झाले आहे कि शाओमी द्वारा लॉन्च होणाऱ्या या स्मार्टफोन मध्ये पॉप-अप कॅमेरा असेल. विशेष म्हणजे शाओमी ने अजूनपर्यंत कोणताही फोन पॉप-अप कॅमेरा सह लॉन्च केलेला नाही. तसेच फोनच्या वरच्या पॅनल वर पॉप-अप कॅमेऱ्यासह 3.5एमएम आडियो जॅक पण देण्यात आला आहे.

ट्रिपल रियर कॅमेरा
लीक मध्ये शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनचे कॅमेरा डिटेल्स पण सांगण्यात आले आहेत. फोन मध्ये सेल्फी साठी पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल तसेच शाओमीचा हा आगामी डिवाईस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. समोर आलेल्या लीकनुसार शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असेल तर तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल पावरचा असेल.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च होईल Vivo Y17

स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट
चिपसेट निर्माता कंपनी क्वालकॉम ने अलीकडेच काही नवीन चिपसेट सादर केले आहेत. यात स्नॅपड्रॅगॉन 730 पण आहे. सॅमसंग ने नुकताच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये गॅलेक्सी ए80 स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो याचा चिपसेट सह येतो. गॅलेक्सी ए80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह येतो. तर ताजा लीक मध्ये शाओमीच्या आगामी स्मार्टफोन बद्दल बोलले जात आहे कि हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

4,000एमएएच बॅटरी
स्लॅशलीक ने कॅमेरा व चिपसेटची माहिती देण्यासोबत शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल पण सांगितले आहे. लीकनुसार शाओमीच्या या नेक्स्ट डिवाईस मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. तर दुसरीकडे असे पण बोलता येईल कि शाओमीचा हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करेल.

विशेष म्हणजे येत्या 24 एप्रिलला शाओमी इंडिया मध्ये एक ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून रेडमी वाई सीरीजचा आगामी स्मार्टफोन Redmi Y3 लॉन्च केला जाईल. कंपनी ने जरी फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले नसले तरी समोर आलेला रिपोर्ट्सनुसार Redmi Y3 मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. तसेच या फोन मध्ये 4,500एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त बॅटरी असेल.

SOURCE

The post 48-एमपी ट्रिपर रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला शाओमीचा नवीन फोन, स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-phone-leaked-snapdragon-730-pop-up-selfie-triple-rear-camera-4000mah-battery/feed/ 0