Samsung Galaxy A10s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Oct 2019 12:13:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A10s ची किंमत दिवाळी ऑफर मध्ये झाली अजून पण कमी, 31 ऑक्टोबर पर्यंत मिळेल या किंमतीत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-price-cut-smartphone-diwali-offer-sale-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-price-cut-smartphone-diwali-offer-sale-benefits/#respond Tue, 22 Oct 2019 12:13:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5551 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy A10s ची किंमत दिवाळी ऑफर मध्ये झाली अजून पण कमी, 31 ऑक्टोबर पर्यंत मिळेल या किंमतीत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत लो बजेट स्मार्टफोन Galaxy A10s ची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन आता देशात 500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. हि खास फेस्टिव ऑफर फक्त दिवाळीनिमित्त सुरु करण्यात आली आहे जी 31 ऑक्टोबर पर्यंत चालेल. ऑफर अंतर्गत Samsung Galaxy A10s चे दोन्ही वेरिएंट 500 रुपये स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे यूजर्स या ऑफरचा लाभ फक्त ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरच घेऊ शकतील.

अशी आहे ऑफर

Samsung Galaxy A10s भारतात दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरी देण्यात आली होती. फोनचा 2 जीबी रॅम वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर 3 जीबी रॅम वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आता प्राइज कट केल्यानंतर Galaxy A10s चा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

डिजाईन

Samsung Galaxy A10s कंपनीने इनफिनिटी वी डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्यावर ‘वी’ शेप नॉच आहे. तसेच डिस्प्लेच्या खालच्या बाजूला मोठा चिन पार्ट आहे. Galaxy A10s च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. Samsung Galaxy A10s च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आला आहे आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. त्याचप्रमाणे फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक सह यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. भारतात हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च आहे ज्यात 2जीबी रॅम व 3जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात, जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

फोटोग्राफी साठी सॅमसंग गॅलेक्सी ए10एस मध्ये 13एमपी प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह देण्यात आला आहे, सोबत 2एमपी डेप्थ सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 8एमपी चा कॅमेरा आहे. कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी एलटीई, डुएल-सिल स्लॉट, वाई-फाई, ब्लूटूथ आणि जीपीएस आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy A10s ची किंमत दिवाळी ऑफर मध्ये झाली अजून पण कमी, 31 ऑक्टोबर पर्यंत मिळेल या किंमतीत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-price-cut-smartphone-diwali-offer-sale-benefits/feed/ 0
Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a5-16gb-storage-5-7-inch-display-might-launch-soon-india/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a5-16gb-storage-5-7-inch-display-might-launch-soon-india/#respond Thu, 26 Sep 2019 12:37:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5423 Samsung Galaxy A5 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

The post Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत Galaxy A50s, Galaxy A30s आणि Galaxy A10s स्मार्टफोन लॉन्च केले होते. 91मोबाईल्स ने अलीकडेच एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी लवकरच Galaxy A20s स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही Galaxy A20s चे वेरिएंट्स आणि त्याच्या त्यांच्या किंमतींचा खुलासा केला होता. आज पुन्हा आम्ही Samsung संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यात समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक खूप स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

91मोबाईल्सला विश्वासू सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि Samsung भारतात आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत अजून एक आणि स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो एंट्री लेवल फोन असेल. हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह बाजारात येईल तसेच हा मोबाईल Galaxy A5 नावाने विकला जाऊ शकतो. Samsung Galaxy A5 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Samsung Galaxy A5 संबंधित माहितीनुसार हा स्मार्टफोन 5.7 इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल, ज्यात ‘यू’ किंवा ‘वी’ शेप नॉच मिळू शकते. सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हा डिवाईस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल जो सॅमसंगच्या वन यूआई सह येईल. Samsung Galaxy A5 च्या लॉन्च आणि याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित इतर माहिती पण लवकरच तुम्हाला दिली जाईल. या फोन बद्दल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि Galaxy A5 आल्याने कालच लॉन्च झालेल्या Xiaomi Redmi 8A ला चांगली टक्कर मिळणार आहे.

Samsung Galaxy M10s

सॅमसंगचा हा फोन 27 ऑगस्टला भारतीय बाजारात आला होता जो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. Samsung Galaxy A10s चा 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर व एक्सनॉस चिपसेट वर हा फोन चालतो. फोटोग्राफी साठी Galaxy A10s मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A10s मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a5-16gb-storage-5-7-inch-display-might-launch-soon-india/feed/ 0
4000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम व डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A10s, किंमत 9,499 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-launched-india-price-feature-specificaitons/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-launched-india-price-feature-specificaitons/#respond Tue, 27 Aug 2019 12:09:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5138 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट भारतात 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल

The post 4000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम व डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A10s, किंमत 9,499 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वीच अंर्तराष्ट्रीय मंचा वर आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन डिवाईस Galaxy A10s सादर केला होता. हा स्मार्टफोन Galaxy A10 चा दुसरा वर्जन आहे जो डुअल कॅमेरा व पावरफुल बॅटरी सह येतो. आज आपल्या इंडियन फॅन्सना खुश करत Samsung ने Galaxy A10s भारतात पण लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची बेस किंमत 9,499 रुपये ठेवली आहे जो उद्यापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन

Samsung Galaxy A10s कंपनीने इनफिनिटी वी डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्यावर ‘वी’ शेप नॉच आहे. तसेच डिस्प्लेच्या खालच्या बाजूला मोठा चिन पार्ट आहे. Galaxy A10s च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. Samsung Galaxy A10s च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आला आहे आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. त्याचप्रमाणे फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक सह यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. भारतात हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च आहे ज्यात 2जीबी रॅम व 3जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात, जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

फोटोग्राफी साठी सॅमसंग गॅलेक्सी ए10एस मध्ये 13एमपी प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह देण्यात आला आहे, सोबत 2एमपी डेप्थ सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 8एमपी चा कॅमेरा आहे. कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी एलटीई, डुएल-सिल स्लॉट, वाई-फाई, ब्लूटूथ आणि जीपीएस आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

किंमत

Samsung Galaxy A10s चा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट भारतात 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनच्या 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post 4000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम व डुअल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A10s, किंमत 9,499 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-launched-india-price-feature-specificaitons/feed/ 0
Exclusive: Samsung घेऊन येत आहे स्वस्त डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला फोन, Galaxy A10s ची माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a10s-official-poster-leak/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a10s-official-poster-leak/#respond Thu, 01 Aug 2019 14:14:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4965 यात इनफिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो वाटर ड्रॉप नॉच म्हणून पण ओळखला जातो.

The post Exclusive: Samsung घेऊन येत आहे स्वस्त डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला फोन, Galaxy A10s ची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती कि लवकरच Samsung स्वस्तात Galaxy A10s भारतात लॉन्च करणार आहे आणि आज या फोन संबंधित खास माहिती आमच्याकडे आहे. कंपनीचा ऑफिशियल पोस्टर आला आहे आणि आम्हाला मिळाला आहे ज्यात या फोनची डिजाइन तुम्ही सहज बघू शकता. पोस्टर मध्ये Samsung Galaxy A10s चा फक्त फ्रंट पॅनल दिसत आहे पण आम्हाला या फोन बद्दल अजून काही माहिती मिळाली आहे. आम्हाला हा पोस्टर ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळाला आहे आणि त्यांनी असे पण सांगितले आहे कि यात डुअल कॅमेऱ्यासह फिंगरप्रिंट स्कॅनर पण असेल. मेमरी आणि प्रोसेसर बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही. पण काही दिवसांपूर्वी आम्ही एक लीक प्रकाशित केले होते ज्यात फोनच्या इतर स्पेसिफिकेशन बद्दल सांगितले होते.

पोस्टर मध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता कि Samsung Galaxy A10s च्या फ्रंट पॅनलवर मोठी स्क्रीन आहे आणि यात इनफिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो वाटर ड्रॉप नॉच म्हणून पण ओळखला जातो. तसेच फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे. फोनच्या साइड पॅनल वरून याची बॉडी पॉलिकार्बोनेट प्लास्टिक ची वाटते जशी आपण आधीच्या सॅमसंग फोन मध्ये बघिलती होतीथा. हा थोडा स्लीक आहे.

Samsung Galaxy A10s चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग Galaxy A10s चे स्पेसिफिकेशन पाहता, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये 6.2 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. फोन मध्ये तुम्हाला 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली स्क्रीन मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शन बद्दल माहिती मिळाली नाही.

आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहिती नुसार Samsung Galaxy A10s मध्ये 1.6 गीगाहर्ट्ज प्रोसेसर असेल. हा गीकबेंच वर 2.0 गीगाहट्र्जच्या प्रोसेसर सह लिस्ट केला गेला होता. परंतु लॉन्च मॉडेल वेगळ्या प्रोसेसर सह येऊ शकतो. फोन मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. इतकेच नाही तर फोनची स्टोरेज यूजर्स माइक्रोएसडी कार्डने वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी मागे डुअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. मागे 13-मेगापिक्सल सह 2-मेगापिक्सलचा कॅमेरा कॉम्बिनेशन असेल. डिवाइस मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी सोबत वाईफाई पण मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची बॅटरी असू शकते. हा फोन एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित असले आणि यात सॅमसंग चा वन यूआई मिळेल. सिक्योरिटी साठी सॅमसंग Galaxy A10s च्या मागील पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.

The post Exclusive: Samsung घेऊन येत आहे स्वस्त डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला फोन, Galaxy A10s ची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a10s-official-poster-leak/feed/ 0
Exclusive: 7,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy A10s, यात आहे 4,000 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-come-with-dual-camera-and-4000mah-battery-price-start-7999/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-come-with-dual-camera-and-4000mah-battery-price-start-7999/#respond Thu, 25 Jul 2019 10:57:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4894 Galaxy A10s मध्ये तुम्हाला 6.2 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. हा फोन 2जीबी रॅम वेरियंट सह उपलब्ध होईल.

The post Exclusive: 7,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy A10s, यात आहे 4,000 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung आपल्या गॅलेक्सी A सीरीजच्या अपकमिंग स्मार्टफोन Galaxy A10s वर काम करत आहे. या स्मार्टफोन बद्दल मागील काही दिवसांत अनेक लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन वाई-फाई अलायंस, अमेरिकी वेबसाइट एफसीसी आणि थायलंड सर्टिफिकेशन्स अथॉरिटी एनबीटीसी वर पण लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. आता 91मोबाईल्सला या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

91मोबाईल्सला हि माहिती सॅमसंगच्या एका एक्जिक्यूटिव कडून मिळाली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले आहे कि प्रोडक्ट ट्रेनिंग झाली आहे आणि जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरवातीला भारतात हा लॉन्च केला जाऊ शकतो. भारतीय बाजारात या फोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होईल.

Samsung Galaxy A10s च्या कॅमेरा आणि बॅटरी संबंधित माहिती आधीच आली होती आणि आता याची स्क्रीन साइज पण समजली आहे. त्याचबरोबर प्रोसेसरची पण माहिती त्यांनी दिली आहे. Galaxy A10s मध्ये तुम्हाला 6.2 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. हा फोन 2जीबी रॅम वेरियंट सह उपलब्ध होईल.

स्पेसिपिकेशन्स

आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहिती नुसार Samsung Galaxy A10s मध्ये 1.6 गीगाहर्ट्ज प्रोसेसर असेल. हा गीकबेंच वर 2.0 गीगाहट्र्जच्या प्रोसेसर सह लिस्ट केला गेला होता. परंतु लॉन्च मॉडेल वेगळ्या प्रोसेसर सह येऊ शकतो. फोन मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. इतकेच नाही तर फोनची स्टोरेज यूजर्स माइक्रोएसडी कार्डने वाढवू शकतात.

तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी मागे डुअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. मागे 13-मेगापिक्सल सह 2-मेगापिक्सलचा कॅमेरा कॉम्बिनेशन असेल. डिवाइस मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. फोन एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. तसेच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स असतील. एकंदरीत हा फोन Samsung Galaxy A10 चे नवीन वर्जन असेल.

The post Exclusive: 7,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy A10s, यात आहे 4,000 एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10s-come-with-dual-camera-and-4000mah-battery-price-start-7999/feed/ 0