Samsung Galaxy A11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21-a11-a01-a71-a51-5g-smartphone-launched-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21-a11-a01-a71-a51-5g-smartphone-launched-specs-price-sale/#respond Thu, 09 Apr 2020 13:04:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7048 कंपनीने Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 सारख्या 5G फोन्स सोबतच Samsung Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 पण सादर केले आहेत.

The post Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या यूजर्सना सरप्राइज देत ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये एक साथ पाच नवीन फोन जोडले आहेत. कंपनीने Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 सारख्या 5G फोन्स सोबतच Samsung Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 पण सादर केले आहेत. सॅमसंगने हे सर्व नवीन स्मार्टफोन्स आता यूएस मधेच आणले आहेत जे आगामी काळात भारतासह इतर मार्केट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. चला एक नजर टाकूया Samsung च्या या स्वस्त स्मार्टफोन्स वर आणि बघूया यांची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Samsung Galaxy A21

सॅमसंग गॅलेक्सी ए21 कंपनीने से पंच-होल डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनची स्क्रीन तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. पंच-होल डिस्प्लेच्या डावीकडे आहे ज्याला सॅमसंगने इनफिनिटी-ओ डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए21 को 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उपरी उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये स्थित आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग वाली 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A11

सॅमसंग गॅलेक्सी ए11 लुक आणि डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए21 सारखा आहे. हा पण पंच-होल डिस्प्ले वर सादर झाला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. सॅमसंगने आपला हा फोन 6.4 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए11 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची प्राइमरी वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A01

सॅमसंग गॅलेक्सी ए01 कंपनीने बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल्स सह मिळतात तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए01 मध्ये 2 जीबी रॅम देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन 16 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए01 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Samsung Galaxy A21 = $249.99 (जवळपास 19,000 रुपये)

Samsung Galaxy A11 = $179.99 (जवळपास 13,500 रुपये)

Samsung Galaxy A01 = $109.99 (जवळपास 8,300 रुपये)

The post Samsung चे सरप्राइज, एक साथ लॉन्च केले Galaxy A21, Galaxy A11 आणि Galaxy A01 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a21-a11-a01-a71-a51-5g-smartphone-launched-specs-price-sale/feed/ 0
4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले फोन Galaxy A11 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-official-cheapest-punch-hole-display-phone-triple-rear-camera-4000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-official-cheapest-punch-hole-display-phone-triple-rear-camera-4000mah-battery-specs-price-sale/#respond Mon, 16 Mar 2020 14:09:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6801 कंपनीने अजूनही फोनची किंमत सांगितली नाही पण Samsung Galaxy A11 लो बजेट मध्ये येईल हे निश्चित आहे.

The post 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले फोन Galaxy A11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung येत्या 16 मार्चला भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M21 लॉन्च करणार आहे. हा एक लो बजेट डिवाईस असेल जो क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येईल. गॅलेक्सी एम21 च्या लॉन्चच्या आधीच आज सॅमसंगने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला अजून एक लो बजेट स्मार्टफोन अधिकृत केला आहे. कंपनीने हा फोन ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये आणला आहे जो Samsung Galaxy A11 नावासह आला आहे. गॅलेक्सी ए11 सॅमसंगच्या सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन्स मधील एक आहे.

Samsung Galaxy A11 कंपनीने वियतनाम मध्ये सादर केला आहे. सॅमसंगने आपल्या वेबसाइट वर फोनचे प्रोडक्ट पेज बनवून हा अधिकृत केला आहे. कंपनीने अजूनही फोनची किंमत सांगितली नाही पण Samsung Galaxy A11 लो बजेट मध्ये येईल हे निश्चित आहे. हा फोन सध्या वियतनाम मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल त्यानंतर भारत व इतर बाजारांत एंट्री घेईल. सॅमसंग गॅलेक्सी ए11 कंपनीचा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल.

Samsung Galaxy A11

सॅमसंग गॅलेक्सी ए11 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ओ डिस्प्ले वर बनलेला आहे. फोनची स्क्रीन तीनही बाजुंनी बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पंच-होल आहे आणि या मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A11 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंग यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगने अजूनतरी फोन मधील चिपसेटचा खुलासा केला नाही, आशा आहे कि हा फोन कंपनीच्या एक्सनॉस चिपसेट सह इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए11 वेबसाइट वर दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम देण्यात आला आहे सोबतच हा फोन 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे दोन्ही वेरिएंट माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतात ज्याच्या माध्यमातून फोनची मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A11 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A11 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन ब्लू, व्हाईट, ब्लॅक आणि रेड कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले फोन Galaxy A11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-official-cheapest-punch-hole-display-phone-triple-rear-camera-4000mah-battery-specs-price-sale/feed/ 0
Exclusive: 13MP आणि 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह येईल Samsung Galaxy A11 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-6-4-inch-display-13mp-primary-camera-exclusive-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-6-4-inch-display-13mp-primary-camera-exclusive-sale/#respond Mon, 02 Mar 2020 12:51:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6715 Galaxy A11 च्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेंसर असेल. याआधी समोर आलेल्या लीकनुसार फोन मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल.

The post Exclusive: 13MP आणि 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह येईल Samsung Galaxy A11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या A सीरीज मध्ये बजेट कॅटेगरी मध्ये Galaxy A11 लवकरच सादर करू शकते. गेल्यावर्षीच्या शेवटापासून फोन बद्दल अनेक लीक व बातम्या समोर येत आहेत. आशा आहे कि यावर्षी कंपनी लवकरच गॅलेक्सी ए11 सादर करू शकते. तसेच सॅमसंगने या सीरीज मध्ये आतापर्यंत Galaxy A71 आणि Galaxy A51 जोडले आहेत. 91मोबाईल्सने Ishan Agarwal सह मिळून Galaxy A11 च्या स्पेसिफिकेशन्सची एक्सक्लूसिव माहिती मिळवली आहे.

याआधी फोनच्या स्टोरेज आणि डिजाइनची माहिती समोर आलेली आहे. गॅलेक्सी ए11 एंड्रॉयड 10 वर आधारित वन यूआई सह येईल. असे देखील बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा असेल. पण दुसऱ्या दोन सेंसर्स बद्दल माहिती मिळालेली नाही. तसेच Galaxy A11 च्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेंसर असेल. याआधी समोर आलेल्या लीकनुसार फोन मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल.

काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सला Samsung Galaxy A11 च्या बॅक पॅनलचा एक्सक्लूसिव फोटो मिळाला होता. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला होता जो मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मधील होता. या पॅनल मुळे खुलासा झाला होता कि सॅमसंग गॅलेक्सी ए11 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनचा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे तसेच तिन्ही सेंसर एकाच रांगेत आहेत.

त्याचबरोबर Samsung Galaxy A11 च्या के बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दिसला होता. फोटो मध्ये हा फोन पालिकार्बोनेट बॉडी वर बनलेला दिसत आहे. तसेच अजून एका लीकने गॅलेक्सी ए11 मध्ये होल-पंच डिस्प्ले असल्याचा दावा पण केला आहे. यूएस एफसीसी लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि Samsung Galaxy A11 मध्ये 4,000 एमएएच क्षमता असलेली बॅटरी असेल.

The post Exclusive: 13MP आणि 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह येईल Samsung Galaxy A11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-6-4-inch-display-13mp-primary-camera-exclusive-sale/feed/ 0
Samsung Galaxy M11 आणि Galaxy A11 एंडरॉयड 10 सह Wi-Fi Alliance वर दिसले, लवकरच होऊ शकतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-and-galaxy-a11-smartphones-spotted-on-wi-fi-alliance/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-and-galaxy-a11-smartphones-spotted-on-wi-fi-alliance/#respond Wed, 22 Jan 2020 13:46:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6355 Galaxy M11 चा 32 जीबी तर Galaxy M31 चा 64 जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला जाईल.

The post Samsung Galaxy M11 आणि Galaxy A11 एंडरॉयड 10 सह Wi-Fi Alliance वर दिसले, लवकरच होऊ शकतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने नुकताच आपल्या फ्लॅगशिप Note सीरीजचा लाइट वर्जन नोट 10 लाइट भारतात लॉन्च केला आहे. तर आता माहिती समोर आली आहे कि कंपनी आपल्या दोन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A11 आणि Samsung Galaxy M11 वर काम करत आहे, ज्यांना Wi-Fi सर्टिफिकेशन मिळाले आहे. Samsung Galaxy A11 आणि Galaxy M11 स्मार्टफोन बद्दल अफवा आहे कि डिवाइसचे मोठे वेरिएंट 128GB स्टोरेज सह येतील.

हे दोन्ही फोन यावर्षी फेब्रुवारी मध्ये लॉन्च होणार असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन बद्दल बोलायचे तर यात समोर आले आहे कि Samsung Galaxy A11 आणि Samsung Galaxy M11 स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह सादर केले जातील. OS बद्दल माहिती आहे कि कंपनी यात आपला इन-हाउस वन यूआई 2.0 देईल. तसेच दोन्ही डिवाइस मध्ये 2.4GHz फ्रिक्यूएंसी बॅंड असेल.

याव्यतिरिक्त सर्टिफिकेशन मध्ये अजून काही समोर आले नाही. बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए11 आणि गॅलेक्सी एम11 लवकरच मार्केट मध्ये सादर केले जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता त्यानुसार Galaxy M11 आणि Galaxy M31 डेवलपमेंटच्या सुरवातीच्या स्टेज मध्ये आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी समोर आले होते कि Galaxy M11 चा 32 जीबी तर Galaxy M31 चा 64 जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला जाईल.

याव्यतिरिक्त रिपोर्ट समोर आला होता कि Samsung आपल्या Galaxy M20 आणि Galaxy M40 चे अपग्रेड वर्जन Galaxy M21 आणि Galaxy M41 स्मार्टफोन पण लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यातील गॅलेक्सी एम21 मध्ये एक्सीनॉस 9609 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम आणि फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच यात 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल आणि सोबत 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल.

गॅलेक्सी एम31 बद्दल समोर आले आहे कि हँडसेट मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम वेरिएंट सह येईल. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर Galaxy M31 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो.

The post Samsung Galaxy M11 आणि Galaxy A11 एंडरॉयड 10 सह Wi-Fi Alliance वर दिसले, लवकरच होऊ शकतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m11-and-galaxy-a11-smartphones-spotted-on-wi-fi-alliance/feed/ 0
Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-a31-a41-128gb-storage-a51-specifications-details-leak/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-a31-a41-128gb-storage-a51-specifications-details-leak/#respond Fri, 29 Nov 2019 12:31:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5913 रिपोर्टनुसार उपरोक्त तिन्ही स्मार्टफोन कंपनी मीड बजेट रेंज मध्ये लॉन्च करेल.

The post Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung साठी साल 2019 खास होता. यावर्षी कंपनीने आपल्या लो बजेट आणि मीड बजेट डिवाईसेज मध्ये मोठे बदल केले आहेत. ‘गॅलेक्सी एम सीरीज’ आणि ‘गॅलेक्सी ए सीरीज’ सह Samsung ने फक्त आपली जागा वाचवली नाही तर चीनी कंपन्यांना चांगली टक्कर पण दिली आहे. Samsung च्या या दोन्ही स्मार्टफोन सीरीज लोकांना आवडल्या आहेत. आता बातमी येत आहे कि Samsung आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्स वर काम सुरु केले आहे आणि यात Samsung Galaxy A11, Samsung Galaxy A31 आणि Samsung Galaxy A41 चा समावेश आहे.

Samsung Galaxy A सीरीज संबंधित हि बातमी एका वेबासाइट एमएसपी च्या माध्यमातून मिळाली आहे. वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि Samsung पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत जे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्यातील Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची डेवलेपमेंट सुरु करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार Galaxy A11 चा मॉडेल नंबर SM-A115X असेल. Samsung Galaxy A31 चा मॉडेल नंबर SM-A315X आणि Samsung Galaxy A41 चा मॉडेल नंबर SM-A415X असेल.

हे देखील वाचा: Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

128 जीबी स्टोरेज असेल

समोर आलेल्या रिपोर्टनुसार पुढल्या वर्षी लॉन्च होणाऱ्या गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी यावर्षीच्या मॉडेल्स पेक्षा जास्त स्टोरेज देईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy A चे हे स्मार्टफोन्स 128 जीबी पर्यंतच्या स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च केले जातील. तसेच या स्मार्टफोन्सच्या बेस वेरिएंट मध्ये 64 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. रिपोर्टनुसार उपरोक्त तिन्ही स्मार्टफोन कंपनी मीड बजेट रेंज मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy A51

91मोबाईल्सने आधीच सांगितले आहे कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात येईल. हा स्मार्टफोन सॅमसंगचा सर्वात स्वस्त क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन असू शकतो. फोनच्या बॅक पॅनल वर L-शेप असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. एका रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर + 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस + 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसिंग सेंसर + 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली जाईल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट पंच-होल कॅमेरा मिळू शकतो.

हे देखील वाचा: Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळू शकतो. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a11-a31-a41-128gb-storage-a51-specifications-details-leak/feed/ 0