Samsung Galaxy A91 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Dec 2019 12:52:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Samsung Galaxy A91 चे रेंडर्स आले समोर, यात असेल पंच होल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a91-renders-show-full-design/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a91-renders-show-full-design/#respond Wed, 04 Dec 2019 12:52:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5968 फोटो मध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिसत नाही. फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण या रेंडर मध्ये दिसत नाही, आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असू शकतो.

The post Exclusive: Samsung Galaxy A91 चे रेंडर्स आले समोर, यात असेल पंच होल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A91 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आता आम्हाला या फोनचे रेंडर्स मिळाले आहेत, ज्यावरून फोनच्या डिजाइनची सर्व माहिती समोर आली आहे. 91mobiles ने टिप्सटर @OnLeaks सह भागेदारी करून गॅलेक्सी ए91 चे एक्सक्लूसिव रेंडर्स आणि 360-डिग्री वीडियो जारी केला आहे.

रेंडर्स नुसार Galaxy A91 ची फ्रंट डिजाइन लॉन्च झालेल्या Galaxy Note 10 प्रमाणे असेल. फोनच्या फ्रंटला पंच होल डिस्प्ले आणि छोटे बेजल्स असतील. मागे कर्व्ड ग्लास पॅनल आणि स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल मध्ये ट्रिपल किंवा क्वाड कॅमेरा असू शकतो. Galaxy A91 रेंडर्सची डिजाइन जवळपास अपकमिंग Galaxy S11 प्रमाणे वाटत आहे, ज्याचे रेंडर्स काही आठवड्यांपूर्वी समोर आले होते.

रेंडर्स नुसार Galaxy S11 सीरीज आणि Galaxy A91 च्या डिजाइन मध्ये रियर कॅमेरा मॉड्यूल मध्ये थोडासा फरक असेल. टिप्सटर ने Galaxy A91 चे दोन रेंडर्स शेयर केले आहेत. एक रेंडर मध्ये क्वाड आणि दुसऱ्या मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिसत आहे. दोन्ही वर्जन मध्ये चौकोनी कटआउट दिसत आहे.

रेंडर्स नुसार फोनच्या उजव्या बाजूला पावर बटण आणि वॉल्यूम कंट्रोल मेटल फ्रॅम सह येईल. बॉटमला टाइप-सी पोर्ट आणि बाजूला सिंगल स्पीकर ग्रिल असेल. फोटो मध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिसत नाही. फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण या रेंडर मध्ये दिसत नाही, आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले सेंसर असू शकतो.

Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स

रिपोर्टनुसार Galaxy A91 सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A90 स्मार्टफोनच्या तुलनेत खूप एडवांस आणि पावरफुल असेल. स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइटने सांगितले आहे कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. रिपोर्ट पाहता Samsung Galaxy A91 मध्ये Galaxy S10 प्रमाणे पंच होल डिस्प्ले मिळणार नाही.

Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

The post Exclusive: Samsung Galaxy A91 चे रेंडर्स आले समोर, यात असेल पंच होल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a91-renders-show-full-design/feed/ 0
Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90s-sm-a907f-4200mah-battery-korean-certification-listing/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90s-sm-a907f-4200mah-battery-korean-certification-listing/#respond Thu, 31 Oct 2019 10:47:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5636 लीक मध्ये Samsung Galaxy A90s चे दोन कलर वेरिएंट पण समोर आले होते ज्यात ब्लॅक आणि व्हाईट कलरचा खुलासा झाला आहे.

The post Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षी सप्टेंबर मध्ये आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ च्या सर्वात पावरफुल स्मार्टफोन Galaxy A90 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये आला होता जो अजून भारतीय बाजारात आला नाही. Galaxy A90 लॉन्चच्या महिनाभरानंतर आता या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन Galaxy A90s ची माहिती पण समोर येत आहे. Galaxy A90s कोरियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे ज्यात फोन आणि त्याच्या बॅटरी संबंधित महत्वाचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy A90s कोरियन सर्टिफिकेशन्स साइट सेफ्टीकोरिया वर लिस्ट केला गेला आहे. वेबसाइट वर फोनची लिस्टिंग SM-A907F मॉडेल नंबर सह झाली आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत पण Galaxy A90s च्या बॅटरी पावरची माहिती इथे समोर आली आहे. लिस्टिंगनुसार Samsung Galaxy A90s मध्ये 4200एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. सर्टिफिकेशन्स साइट वर Galaxy A90s च्या बॅटरीचा मॉडेल नंबर EB-BA907ABYL सांगण्यात आला आहे.

Samsung Galaxy A90s

Samsung Galaxy A90s बद्दल अलीकडेच काही लीक्स समोर आले होते ज्यात सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. कदाचित Galaxy A90s एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. तसेच लीक मध्ये Samsung Galaxy A90s चे दोन कलर वेरिएंट पण समोर आले होते ज्यात ब्लॅक आणि व्हाईट कलरचा खुलासा झाला आहे. पण तरीही Samsung Galaxy A90s च्या ठोस माहितीसाठी सॅमसंगच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S11 असेल ब्रँडचा सर्वात पावरफुल फोन, स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह असेल एक्सनॉस 9830 प्रोसेसर

Samsung Galaxy A91

अलीकडे सॅमसंगच्या Galaxy A91 की स्पेसिफिकेशन्स पण इंटरनेट वर लीक झाले होते. लीक मध्ये सांगण्यात आले होते कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

Samsung Galaxy A90

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

The post Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90s-sm-a907f-4200mah-battery-korean-certification-listing/feed/ 0
Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a91-full-specifications-leaked-snapdragon-855-45w-charging-android-10-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a91-full-specifications-leaked-snapdragon-855-45w-charging-android-10-8gb-ram/#respond Mon, 14 Oct 2019 10:53:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5520 गॅलेक्सी ए सीरीजचा हा स्मार्टफोन सॅमसंग यावर्षी नाही तर साल 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या सॅमसंग ईवेंट मध्ये Samsung Galaxy A91 टेक मंचावर आणेल.

The post Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अलीकडेच एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनीच्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चे दोन आगामी स्मार्टफोन्स Galaxy A71 आणि Galaxy A51 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट करण्यात आले आहेत. या लिस्टिंगवरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येतील. आज या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन Samsung Galaxy A91 चे पण फुल स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर लीक झाले आहेत.

Samsung Galaxy A91 संबंधित महत्वाची माहिती सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये प्रकाशित केली आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि गॅलेक्सी ए सीरीजचा हा स्मार्टफोन सॅमसंग यावर्षी नाही तर साल 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या सॅमसंग ईवेंट मध्ये Samsung Galaxy A91 टेक मंचावर आणेल. या रिपोर्ट मध्ये Galaxy A91 मॉडेल नंबर SM-A915F सांगण्यात आला आहे.

Samsung Galaxy A91

रिपोर्टनुसार Galaxy A91 सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A90 स्मार्टफोनच्या तुलनेत खूप एडवांस आणि पावरफुल असेल. स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता वेबसाइटने सांगितले आहे कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. रिपोर्ट पाहता Samsung Galaxy A91 मध्ये Galaxy S10 प्रमाणे पंच होल डिस्प्ले मिळणार नाही. Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

Galaxy A90

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

The post Samsung Galaxy A91 चे फुल स्पेसिफिकेशन्स लीक, 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह असेल 45w 4500mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a91-full-specifications-leaked-snapdragon-855-45w-charging-android-10-8gb-ram/feed/ 0