Samsung Galaxy M31s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Feb 2021 15:41:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-slashed-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-slashed-in-india/#respond Wed, 24 Feb 2021 15:41:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10162 Samsung Galaxy M31s कंपनीने अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी लॉन्च झालेला Samsung Galaxy M31S मिड सेग्मेंट मध्ये खूप पॉप्युलर आहे आणि आज कंपनीने आपल्या एम सीरीज युजर्ससाठी खास भेट आणली आहे. कंपनीने Galaxy M31S च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. खास बाब अशी आहे कि कंपनीने या फोनच्या दोन्ही मॉडेल 6 RAM रॅम आणि 8 GB RAM ची किंमत कमी केली आहे. किंमत कमी केल्यानंतर या फोन्सची किंमत क्रमशः 18,499 रुपये आणि 20,499 रुपये झाली आहे. आधी Samsung Galaxy M31S च्या 6 GB मॉडेलची किंमत 19,499 रुपये होती तर 8 GB रॅम मॉडेल 21,499 रुपयांमध्ये उपलब्ध होता. (samsung galaxy m31s price slashed in india)

आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार या फोन्सच्या किंमतीत अधिकृतपणे कपात करण्यात आली आहे. हि लिमिटेड पिरियड ऑफर नाही. अर्थात हि कपात कायमस्वरूपी करण्यात आली आहे त्यामुळे आज पासून नवीन किंमत लागू होईल. सॅमसंगचा हा फोन चांगल्या कॅमेरा क्वालिटी आणि शानदार बॅटरी बॅकअपसाठी ओळखला जातो.

Samsung Galaxy M31S चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्यात वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगने या स्क्रीनला इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy M31s कंपनीने अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यातील बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-slashed-in-india/feed/ 0
6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy M31s ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-cut-by-rs-1000-in-india-offline-stores/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-cut-by-rs-1000-in-india-offline-stores/#respond Fri, 25 Sep 2020 14:11:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8307 सॅमसंगने ऑफलाईन मार्केट मधील आपल्या 6,000एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या पावरफुल फोन Samsung Galaxy M31s वर पण प्राइस कटची घोषणा केली आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy M31s ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या दोन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 च्या किंमती कमी केल्या आहेत, त्यामुळे हे फोन्स आज पासूनच नवीन किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच दुसरीकडे आपल्या फॅन्ससाठी सॅमसंगने ऑफलाईन मार्केट मधील आपल्या 6,000एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या पावरफुल फोन Samsung Galaxy M31s वर पण प्राइस कटची घोषणा केली आहे. सॅमसंगने या फोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता, त्यातला फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट ऑफलाईन मार्केट मध्ये 20,499 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 22,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. पण आता या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी केल्यानंतर रिटेल स्टोर्स वर गॅलेक्सी एम31एस चा 6 जीबी रॅम वेरिएंट 19,499 रुपये तर 8 जीबी रॅम वेरिएंट 21,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M31s

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्यात वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगने या स्क्रीनला इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy M31s कंपनीने अँड्रॉइड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यातील बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस वीडियो

The post 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy M31s ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-price-cut-by-rs-1000-in-india-offline-stores/feed/ 0
Samsung Galaxy M31s भारतात लॉन्च, यात आहे 6000एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-launched-in-india-6000mah-battery-64mp-camera-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-launched-in-india-6000mah-battery-64mp-camera-specs-price-sale-offer/#respond Thu, 30 Jul 2020 10:47:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7722 Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे.

The post Samsung Galaxy M31s भारतात लॉन्च, यात आहे 6000एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने खूप प्रतीक्षेनंतर आज भारतीय बाजारात आपला नवीन आणि दमदार स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या काही दिवसांत सॅमसंग लो बजेट स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये घेऊन आली आहे तर आज मिड बजेट मध्ये आपली दावेदारी सादर करत सॅमसंगने Samsung Galaxy M31s स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन 19,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या 6 ऑगस्ट पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M31s

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्यात वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगने या स्क्रीनला इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy M31s कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यातील बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व सेल

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 19,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तर फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,499 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Samsung Galaxy M31s येत्या 6 ऑगस्ट पासून Mirage Black आणि Mirage Blue कलर वेरिएंट मध्ये शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy M31s भारतात लॉन्च, यात आहे 6000एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-launched-in-india-6000mah-battery-64mp-camera-specs-price-sale-offer/feed/ 0
6GB रॅम आणि Exynos 9611 चिपसेट सह लॉन्च होईल Samsung Galaxy M31s, माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-listed-on-geekbench-6gb-ram-exynos-9611-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-listed-on-geekbench-6gb-ram-exynos-9611-specs-leaked/#respond Fri, 12 Jun 2020 10:41:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7389 Samsung Galaxy M31s चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 12 जूनची आहे ज्यात गॅलेक्सी एम31एस SM-M317F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post 6GB रॅम आणि Exynos 9611 चिपसेट सह लॉन्च होईल Samsung Galaxy M31s, माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बाबत गेल्या महिन्यात 91मोबाईल्सने आपल्या एक्सक्लूसिव बातमीमध्ये सांगितले होते कि हि कोरियन कंपनी ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या दोन नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे जे Samsung Galaxy M31s आणि Samsung Galaxy M51 नावाने भारतात लॉन्च केले जातील. दोन दिवसांपूर्वी यातील एक गॅलेक्सी एम51 बेंचमार्किंग साइट वर दिसला होता, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तर आज दुसरा फोन गॅलेक्सी एम31एस च्या गीकबेंच वर लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy M31s चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 12 जूनची आहे ज्यात गॅलेक्सी एम31एस SM-M317F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. एमएसपी वेबसाइटने हि बेंचमार्क लिस्टिंग बघितली आहे जिथे लॉन्चच्या आधी Galaxy M31s च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy M31s

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस बेंचमार्किंग साइट वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि हा फोन 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालेले. गीकबेंच वर Galaxy M31s 6 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल हि गोष्ट नाकारता येत नाही. बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy M31s ला सिंगल-कोर मध्ये 347 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 1256 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वर फोनची वरील माहिती मिळाली आहे तसेच इतर स्पेसिफिकेशन्स समोर येण्याची वाट बघितली जात आहे.

लक्षात असू दे कि 91मोबाईल्सने सर्वात आधी हि बातमी दिली होती कि सॅमसंग लवकरच Samsung Galaxy M31s आणि Galaxy M51 स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. हे दोन्ही फोन भारतीय बाजाराच्या माध्यमातून टेक मार्केट मध्ये पदार्पण करतील. मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy M31s येत्या काही दिवसांत देशात लॉन्च केला जाऊ शकतो आणि लॉन्च नंतर लगेचच हा डिवाईस विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M51 बाबत बातमी आली आहे कि कंपनी हा डिवाईस जूनच्या शेवटी लॉन्च करेल आणि हा फोन जुलैच्या सुरवातीला भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. कोरोना वायरसमुळे या दोन्ही स्थितीवर शिकामोर्तब करता येणार नाही. स्टॉक व प्रोडक्शननुसार लॉन्च आणि विक्रीच्या तारखा थोड्या बदलू शकतात. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस आणि गॅलेक्सी एम51 दोन्ही फोन 64 मेगापिक्सलच्या क्वॉड कॅमेऱ्याला सपोर्ट करतील.

The post 6GB रॅम आणि Exynos 9611 चिपसेट सह लॉन्च होईल Samsung Galaxy M31s, माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m31s-listed-on-geekbench-6gb-ram-exynos-9611-specs-leaked/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/#respond Fri, 22 May 2020 13:22:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7159 Samsung Galaxy A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 23,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने मार्च मध्ये अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A31 लॉन्च केला होता. हा डिवायस 5000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येतो. सॅमसंगने अजूनतरी सांगितले नाही कि हा शानदार स्मार्टफोन भारतीय बाजारात कधी लॉन्च केला जाईल, पण न्यूज एजेंसी कडून बातमी आली आहे कि सॅमसंग पुढल्या महिन्याच्या सुरवातीला गॅलेक्सी ए31 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy A31 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 23,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाईल. आईएएनएस च्या रिपोर्टनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च झाल्यानंतर हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि भारतात हा फोन 6 जीबी रॅम सह मीडियाटेक प्रोसेसर वर लॉन्च होईल. आशा आहे कि फोन मध्ये हीलियो पी65 चिपसेट मिळू शकतो.

Samsung Galaxy A31

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवायस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर (Dual 2.0GHz + Hexa 1.7GHz) प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung च्या ग्लोबल वेबसाइट वर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लिस्ट आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. आशा आहे कि भारतात दोन्ही वेरिएंट येतील. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए31 ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह Samsung Galaxy A31 होत आहे भारतात लॉन्च, किंमत असेल एवढी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a31-to-launch-in-india-in-june-price-around-rs-23000-6gb-ram-5000mah-battery-specs-sale/feed/ 0