Samsung Galaxy S20 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 13 Jan 2021 13:37:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15,991 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे घेता येतील विकत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-ultra-price-cut-india-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-ultra-price-cut-india-offer-sale/#respond Wed, 13 Jan 2021 13:37:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9660 सॅमसंगच्या या स्पेशल ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S20 Plus माॅडेल वर थेट 15,991 रूपयांची सुट दिली जात आहे.

The post 15,991 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे घेता येतील विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung उद्या टेक विश्वात आपली नवीन Galaxy S21 सीरीज सादर करणार आहे. जी भारतात पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही नवीन सीरीज बाजारात येण्याआधी सॅमसंगने आपल्या फॅन्ससाठी शानदार ऑफर सादर केली आहे. या नव्या आणि स्पेशल ऑफर अंतर्गत कंपनी जुन्या गॅलेक्सी एस20 सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20 Plus आणि Samsung Galaxy S20 Ultra वर 15,000 रुपयांपेक्षा पण जास्त सुट दिली जात आहे.

मिळत आहे मोठा डिस्काउंट

सॅमसंगच्या या स्पेशल ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S20 Plus माॅडेल वर थेट 15,991 रूपयांची सुट दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत आधी 72,990 रुपये होती, तसेच ऑफर मध्ये हा फोन 56,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 86,990 रुपयांचा सीरीजचा सर्वात मोठा Samsung Galaxy S20 Ultra माॅडेल 10,000 च्या डिस्काउंट नंतर 76,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला सीरीजच्या सर्वात छोट्या स्मार्टफोन Samsung Galaxy S20 वर पण कंपनी 10,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे त्यानंतर 59,499 रुपयांचा हा फोन 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कशाप्रकारे मिळेल फायदा

Samsung ने आपली ही नवीन ऑफर खासकरून ऑफलाईन प्लॅटफार्मसाठी सादर केली गेली आहे. म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीजचे हे तिन्ही स्मार्टफोन रिटेल स्टोर वर डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध होतील. सॅमसंगने आपली ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी जारी केली आहे जी 31 जानेवारी पर्यंत वैध असेल. म्हणजे लोक ही सिरीज 31 जानेवारी पर्यंत डिस्काउंट सह विकत घेऊ शकतील.

Samsung Galaxy S21 सीरीज

Samsung फॅन्ससाठी उद्याचा दिवस खूप खास असणार आहे. उद्या म्हणजे 14 जानेवारीला सॅमसंग साल 2021 चा सर्वात मोठा ईवेंट ‘Galaxy Unpacked’ आयोजित करणार आहे. या ईवेंटच्या मंचावरून कंपनीची लेटेस्ट आणि सर्वात पावरफुल ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज टेक मंचावर येईल. सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च होऊ शकतात. सॅमसंग इंडिया या ग्लोबल ईवेंट सोबत भारतात पण गॅलेक्सी एस21 सीरीज सादर करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज घेऊन येणारा हा ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ ईवेंट उद्या 14 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू होईल. हा ईवेंट परदेशात आयोजित होईल पण ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा ईवेंट भारतात पण दाखवला जाईल आणि या ईवेंटच्या मंचावरून Galaxy S21 सीरीज भारतात लाॅन्च होईल. लाॅन्च स्ट्रीमिंग सॅमसंग इंडियाच्या यूट्यूब चॅनल वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर सॅमसंगच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफार्म, सॅमसंग डाॅट काॅम आणि सॅमसंग न्यूजरूम इंडिया वर पण लाॅन्चचे थेट प्रक्षेपण होईल. Galaxy India Unpacked सुरू असताना दर्शकांना काही प्रश्न पण विचारले जातील, ज्यांची योग्य उत्तरे दिल्यास Samsung Galaxy S21 सीरीज सोबत इतर 21 सॅमसंग फोन जिंकण्याची संधी पण मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 वीडियो

The post 15,991 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे घेता येतील विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-ultra-price-cut-india-offer-sale/feed/ 0
10,000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung Galaxy S20+ BTS Edition, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-bts-edition-price-slashed-by-rs-10000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-bts-edition-price-slashed-by-rs-10000-in-india/#respond Fri, 13 Nov 2020 13:04:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8941 Samsung Galaxy S20 BTS Edition कंपनीने 87,999 रुपयांमध्ये सादर केला होता. पण 10,000 रुपयांच्या कपातीनंतर फोन 77,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 10,000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung Galaxy S20+ BTS Edition, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षी जुलै मध्ये आपला बहुप्रतीक्षित BTS editions असेलेला Galaxy S20+ स्मार्टफोन सादर केला होता. आता फेस्टिव सीजन पाहता कंपनीने Galaxy S20+ BTS Edition च्या किंमतीत 10,000 रुपयांची कपात केली आहे. कपातीव्यतिरिक्त सॅमसंग तुम्हाला गॅलेक्सी एस 20 + बीटीएस एडिशन वर जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून डिस्काउंट मिळवण्याची संधी देत आहे. तसेच गॅलेक्सी बड्स + वर 43 टक्के सूट पण दिली जात आहे.

नवीन किंमत

Samsung Galaxy S20 BTS Edition कंपनीने 87,999 रुपयांमध्ये सादर केला होता. पण 10,000 रुपयांच्या कपातीनंतर फोन 77,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी बॅंककेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 1,500 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळवता येईल. तसेच ओलामनी पोस्टपेड+, मोबिक्विक सुपरकॅश आणि पेटीएमच्या वापरकर्त्यांना डिस्काउंट मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

डिजाइनच्या बाबतीत हा फोन एस20 सारखाच आहे पण स्पेसिफिकेशन मध्ये थोडा फरक आहे. फोनची बॉडी ग्लासची बनली आहे आणि दोन्ही बाजुंनी कर्व आहे. या फोन मध्ये 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.7 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये क्वॉड एचडी+ एमोलेड 2एक्स इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आली आहे जी एचडीआर 10+ सर्टिफाइड आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. Samsung Galaxy S20+ एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे आणि यात वन यूआई ची लेयरिंग मिळेल. फोन मध्ये तुम्हाला माइक्रोसॉफ्ट ऍप्स व्यतिरिक्त डेक्स सारखे फीचर्स पण मिळतील.

एस20 प्रमाणे हा फोन पण 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन असलेल्या एक्सिनोस 910 चिपसेट वर चालतो. यात 2.7गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 3 5जी वेरियंट आहेत जे 12GB RAM सह 512GB इंटरनल मेमरी, 12GB RAM सह 256GB मेमरी आणि 12GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर 4जी वेरियंट मध्ये 8GB RAM सह 128GB मेमरी देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता. पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S20 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात पण एक सेंसर 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर सह येते. हि पीडीएएफ आणि ओआईएसला सपोर्ट करते. तर दुसरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करतो. हि लेंस 120 डिग्री पर्यंत अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करू शकते. तसेच तिसरी लेंस एफ/1.8 अपर्चर सह येते आणि हि 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे. त्याचबरोबर हि सुपर स्पीड डुअल पिक्सल आणि ओआईएस ला पण सपोर्ट करते. कंपनीने यात एक अतिरिक्त सेंसर दिला आहे जो डेफ्थविजन चे काम करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए20 प्लस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यात वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण आहे. Galaxy S20+ सॅमसंगने Cosmic Grey, Cloud Blue आणि Cosmic Black कलर मध्ये लॉन्च केला आहे.

The post 10,000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung Galaxy S20+ BTS Edition, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-bts-edition-price-slashed-by-rs-10000-in-india/feed/ 0
Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra या किंमतीती करा प्री-बुक, मिळतील शानदार ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-series-india-prices-announced-pre-booking-starts/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-series-india-prices-announced-pre-booking-starts/#respond Mon, 17 Feb 2020 14:12:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6619 Galaxy S20 Ultra प्री-बुक करणारे ग्राहक गॅलेक्सी बड्स+ ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केयर+ सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील.

The post Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra या किंमतीती करा प्री-बुक, मिळतील शानदार ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लॉन्च केला गेले होते. आता हे प्री-बुकिंगसाठी आले आहेत. इतकेच नव्हे तर प्री-बुकिंग सोबतच भारतात यांच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. हि सीरीज प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी काही ऑफर्सची घोषणा पण केली आहे. पुढे आम्ही तुम्हाला या सीरीजची भारतातील किंमत, सेल ऑफर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.

Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस20 ची भारतात किंमत 66,999 रुपयांपासून सुरु होईल. गॅलेक्सी एस20+ ची भारतात किंमत 73,999 रुपयांपासून सुरु होईल आणि गॅलेक्सी एस20 अल्ट्रा ची किंमत 92,999 रुपयांपासून सुरु होईल. ग्राहक हे तीनही गॅलेक्सी फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वर बुक करू शकतात. कंपनीचा दावा आहे कि फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी एस20 6 मार्च 2020 पासून मिळण्यास सुरवात होईल.

ऑफर्स

सॅमसंगने हि सीरीज बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. Galaxy S20 प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds+ ट्रू वायरलेस ईयरबड्स 2,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळेल आणि सोबत सॅमसंग केयर+ चे सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये दिला जाईल. तसेच Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra प्री-बुक करणारे ग्राहक गॅलेक्सी बड्स+ ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केयर+ सब्सक्रिप्शन 1,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील.

Samsung Care+ एक ऍक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन प्लान आहे, जो फोनचे नुकसान झाल्यास युजरला रिपेयरिंग वर होणाऱ्या खर्चापासून वाचवतो. हे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी वैध असेल.

इतकेच नव्हे तर यूजर्सना ऑफर्स अंतर्गत एयरटेल, जियो आणि वोडाफोन आइडिया ग्राहकांसाठी पण सॅमसंगने ऑफर्स सादर केली आहे. यात डबल डेटा आणि 1 वर्षांची अनलिमिटेड सर्विस इत्यादी फायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra या किंमतीती करा प्री-बुक, मिळतील शानदार ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-series-india-prices-announced-pre-booking-starts/feed/ 0
Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20 Plus लॉन्च, यात आहे 12 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-launched-5g-phone-full-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-launched-5g-phone-full-specifications-price-sale/#respond Wed, 12 Feb 2020 06:24:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6567 एक साथ तीन फोन लॉन्च केले आहेत ज्यात Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20 Plus आणि Samsung Galaxy S20 Ultra चा समावेश आहे. लवकरच हे तिन्ही फोन भारतात उपलब्ध होतील.

The post Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20 Plus लॉन्च, यात आहे 12 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेनंतर सॅमसंगने आपली नवीन गॅलेक्सी एस20 सीरीज लॉन्च केली. कंपनीने सॅन फ्रॅसिको मध्ये आयोजित ईवेंट मध्ये एक साथ तीन फोन लॉन्च केले आहेत ज्यात Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20 Plus आणि Samsung Galaxy S20 Ultra चा समावेश आहे. हे तिन्ही स्मार्टफोन सॅमसंगचे 5G फोन आहेत जे 4G LTE कनेक्टिविटीला पणला सपोर्ट करतात. लवकरच हे तिन्ही फोन भारतात उपलब्ध होतील. आम्हला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मार्च मध्ये हे लॉन्च केले जाऊ शकतात. Galaxy S20 Ultra च्या बातमीसाठी तुम्ही इथे क्लिक करा. राहिला प्रश्न सॅमसंग गॅलेक्सी एस20 आणि एस20 प्लस चा तर पुढे आम्ही यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S20

सॅमसंग गॅलेक्सी एस20 ग्लास बॉडी मध्ये सादर केला गेला आहे जो प्रीमियम वाटतो . या फोन मध्ये 6.2 इंचाचा क्वॉड एचडी+ एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन सह येतो. कंपनीने पहिल्यांदाच आपल्या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा वापर केला आहे जो स्मूथ ऍनिमेशन सह शानदार व्यूजुअल क्वॉलिटी देतो. Samsung Galaxy S20 एंडरॉयड 10 वर चालतो आणि यात वन यूआई ची लेयरिंग मिळेल. तसे पाहता जागतिक मंचावर हा दोन प्रोसेसर सह सादर केला गेला आहे पण भारतात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेल्या एक्सिनोस 910 चिपसेट सह उपलब्ध होईल. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.7गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20 चे दोन मॉडेल इंटरनेशन मार्केट मध्ये आले आहेत. फोनचा 5G मॉडेल 12 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर 4G मॉडेल मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी पण यावेळीचे सॅमसंग फोन खूप दमदार आहेत. Samsung Galaxy S20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एक कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. हा सेंसर एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करतो आणि हि टेलीफोटो लेंस आहे. तर दुसरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. हा सेंसर अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. यासोबत तिसरा सेंसर एफ/1.8 अपर्चर असलेला आहे आणि कंपनीने 12 मेगापिक्सलच्या लेंसचा वापर केला आहे. हा सेंसर पण वाइड अँगलला सपोर्ट करतो. हा सुपर स्पीड डुअल पिक्सल फीचर सह येतो. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy S20 10 मध्ये मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि 45 वॉट पर्यंतच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S20 कपंनीने Cosmic Grey, Cloud Blue आणि Cloud Pink कलर मध्ये लॉन्च केला आहे.

Samsung Galaxy S20 Plus

डिजाइनच्या बाबतीत हा फोन एस20 सारखाच आहे पण स्पेसिफिकेशन मध्ये थोडा फरक आहे. फोनची बॉडी ग्लासची बनली आहे आणि दोन्ही बाजुंनी कर्व आहे. या फोन मध्ये 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.7 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये क्वॉड एचडी+ एमोलेड 2एक्स इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आली आहे जी एचडीआर 10+ सर्टिफाइड आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते.

Samsung Galaxy S20+ एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे आणि यात वन यूआई ची लेयरिंग मिळेल. फोन मध्ये तुम्हाला माइक्रोसॉफ्ट ऍप्स व्यतिरिक्त डेक्स सारखे फीचर्स पण मिळतील.

एस20 प्रमाणे हा फोन पण 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन असलेल्या एक्सिनोस 910 चिपसेट वर चालतो. यात 2.7गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोन मध्ये 3 5जी वेरियंट आहेत जे 12GB RAM सह 512GB इंटरनल मेमरी, 12GB RAM सह 256GB मेमरी आणि 12GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.

तर 4जी वेरियंट मध्ये 8GB RAM सह 128GB मेमरी देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता. पण दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S20 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात पण एक सेंसर 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर सह येते. हि पीडीएएफ आणि ओआईएसला सपोर्ट करते. तर दुसरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करतो. हि लेंस 120 डिग्री पर्यंत अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करू शकते. तसेच तिसरी लेंस एफ/1.8 अपर्चर सह येते आणि हि 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे. त्याचबरोबर हि सुपर स्पीड डुअल पिक्सल आणि ओआईएस ला पण सपोर्ट करते. कंपनीने यात एक अतिरिक्त सेंसर दिला आहे जो डेफ्थविजन चे काम करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए20 प्लस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यात वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण आहे. Galaxy S20+ सॅमसंगने Cosmic Grey, Cloud Blue आणि Cosmic Black कलर मध्ये लॉन्च केला आहे.

The post Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20 Plus लॉन्च, यात आहे 12 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-launched-5g-phone-full-specifications-price-sale/feed/ 0
Samsung च्या अधिकृत साइट वर दिसला Galaxy S20, 11 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-spot-on-samsung-european-country/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-spot-on-samsung-european-country/#respond Wed, 05 Feb 2020 13:43:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6515 Samsung Galaxy S20+ 5G फोनची बेस किंमत EUR 1,099 (जवळपास 86,600 रुपये) असेल.

The post Samsung च्या अधिकृत साइट वर दिसला Galaxy S20, 11 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग पुढल्या आठवड्यात 11 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये आपल्या S20 सीरीज मध्ये तीन मॉडेल गॅलेक्सी एस 20, एस 20 प्लस आणि एस 20 अल्ट्रा सादर करण्यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे. या फोन्सच्या अधिकृत लॉन्चच्या आधीच यांची किंमत आणि रेंडर्स समोर आले आहेत. तर आता गॅलेक्सी एस20 सॅमसंग यूरोपच्या अधिकृत साइट वर दिसला आहे.

कंपनीने हि लिस्टिंग काढली आहे. पण टेक वेबसाइट winfuture ने या लिस्टिंगचा स्क्रीनशॉट घेतला होता. या लिस्टिंग मध्ये फोनच्या नावाला दुजोरा मिळाला आहे. पण इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या लीक रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस 20 मध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले असेल. सोबत स्नॅपड्रॅगॉनचा फ्लॅगशिप प्रोसेसर दिला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर फोन 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. तसेच या डिवाइसच्या मागे तीन कॅमेरा दिले जातील, ज्यात 64 मेगापिक्सल लेंस आणि सेल्फीचा कॅमेरा 10 मेगापिक्सलचा असेल.

डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर फोन मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण डिवाइसच्या उजवीकडे असतील. तर डावीकडे कोणतेही बटण नसेल. त्यामुळे वाटत आहे कि सॅमसंग डावीकडे Bixby साठी डेडिकेटिड बटण देऊ शकते. हँडसेट मध्ये इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल, ज्याच्या मध्ये सर्कुलर कटआउट फ्रंट कॅमेऱ्यासाठी असेल.

Samsung Galaxy S20 आणि Galaxy S20+ ची किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Galaxy S20 कंपनी द्वारे EUR 899 (जवळपास 70,900 रुपये) असेल. तसेच 5G वेरिएंटची बेस किंमत EUR 999 (जवळपास 78,800 रुपये) असेल. Samsung Galaxy S20+ 5G फोनची बेस किंमत EUR 1,099 (जवळपास 86,600 रुपये) असेल.

सोर्स

The post Samsung च्या अधिकृत साइट वर दिसला Galaxy S20, 11 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-spot-on-samsung-european-country/feed/ 0
16GB रॅम, 108MP क्वॉड कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy S20 Ultra 5G https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-ultra-5g-16gb-ram-108mp-rear-camera-5000mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-ultra-5g-16gb-ram-108mp-rear-camera-5000mah-battery-specs-leaked/#respond Tue, 14 Jan 2020 13:04:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6291 टिप्सटरने सांगितले आहे कि Samsung Galaxy S20 च्या तीन मॉडेल्स मध्ये eSIM सपोर्ट पण दिला जाईल

The post 16GB रॅम, 108MP क्वॉड कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy S20 Ultra 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung येत्या 11 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये ‘Galaxy UNPACKED‘ ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीच्या नवीन फोल्डेबल फोन सोबतच ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार केला जाईल. चर्चा अशी आहे कि या सीरीज मध्ये Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy S20 5G आणि Samsung Galaxy S20+ 5G लॉन्च केले जातील. आज सॅमसंग संबंधित एक नवीन लीक समोर आला आहे ज्यात Samsung Galaxy S20 Ultra 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. हे स्पेसिफिकेशन्स वाचल्यावर म्हणू शकतो कि सॅमसंग आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन घेऊन येत आहे.

Samsung Galaxy S20 Ultra 5G

थेट स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर लीक मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5जी चे दोन वेरिएंट्स समोर आले आहेत. फोनचा एक वेरिएंट 12 जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 16 जीबी चा पावरफुल रॅम मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोन तीन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Galaxy S20 Ultra 5G च्या बेस वेरिएंट मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 256 जीबी आणि तिसऱ्या वेरिएंट मध्ये 512 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy S20 Ultra 5G च्या या सर्व वेरिएंट्स मध्ये 1टीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज मिळणार असल्याची माहिती पण लीक मध्ये समोर आली आहे. कॅमेरा सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5जी मध्ये टीओएफ सेंसर सह क्वॉड रियर कॅमेरा दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये 10x ऑप्टिकल जूम असलेला 48 मेगापिक्सलचा दूसरा सेंसर आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस देणार असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5जी कंपनी 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करू शकते जी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकनुसार 74 मिनिटांत फोनची बॅटरी 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच टिप्सटरने सांगितले आहे कि Samsung Galaxy S20 च्या तीन मॉडेल्स मध्ये eSIM सपोर्ट पण दिला जाईल. काही दिवसांतच फोनचे ठोस स्पेसिफिकेशन्स समोर येऊ शकतात.

असा असेल लुक

Samsung Galaxy S20+ 5G चे हे फोटोज एक्सटीएस डेवलेपर्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये शेयर केले आहेत. सर्वात आधी फोनच्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध छोटासा होल आहे. कंपनी या डिस्प्लेला Infinity-O display म्हणते. फोटो मध्ये Galaxy S20+ पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे ज्यात डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.

Galaxy S20+ च्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एका वर्टिकल लाईन मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर दुसऱ्या वर्टिकल लाईन मध्ये दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20प्लस च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही जो ईशार आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy S20+ च्या फोटो मध्ये फोनचा ऑन डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यावर Samsung Galaxy S20+ 5G आणि पावर्ड बाय एंडरॉयड लिहिण्यात आले आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनच्या साईड पॅनल्स वर बिक्सबे बटण दिसत नाही ज्यावरून असे बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये बिक्सबे बटण देणार नाही.

The post 16GB रॅम, 108MP क्वॉड कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy S20 Ultra 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-ultra-5g-16gb-ram-108mp-rear-camera-5000mah-battery-specs-leaked/feed/ 0
Samsung Galaxy S20+ 5G चा खरा फोटो आला समोर, 11 फेबुवारीला लॉन्च होईल हि पावरफुल सीरीज https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-5g-real-live-images-design-specifications-penta-rear-camera-11-february-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-5g-real-live-images-design-specifications-penta-rear-camera-11-february-launch/#respond Mon, 13 Jan 2020 12:38:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6265 एस20 सीरीज अंतर्गत कंपनी द्वारे Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy S20 5G आणि Samsung Galaxy S20+ 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील

The post Samsung Galaxy S20+ 5G चा खरा फोटो आला समोर, 11 फेबुवारीला लॉन्च होईल हि पावरफुल सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 11 फेबुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्यात सॅमसंगचे नवीन प्रोडक्ट्स टेक मंचावर सादर केले जातील. कंपनी हा ईवेंट ‘Galaxy UNPACKED‘ च्या नावाने टीज करत आहे. चर्चा अशी आहे कि 11 फेबुवारीला एकीकडे ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार केला जाईल ज्यात Samsung Galaxy S20 आणि Samsung Galaxy S20+ स्मार्टफोन्सचा समावेश असेल त्याचबरोबर या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा नेक्स्ट फोल्डेबल फोन पण Samsung Galaxy Bloom नावाने येईल. सॅमसंगने जरी अजूनपर्यंत या ईवेंट मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावाचा खुलासा केला नाही पण कंपनीच्या घोषणेआधी Samsung Galaxy S20+ 5G स्मार्टफोनचा खरा फोटो इंटरनेट वर लीक झाला आहे.

असा असेल लुक

Samsung Galaxy S20+ 5G चे हे फोटोज एक्सटीएस डेवलेपर्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये शेयर केले आहेत. सर्वात आधी फोनच्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध छोटासा होल आहे. कंपनी या डिस्प्लेला Infinity-O display म्हणते. फोटो मध्ये Galaxy S20+ पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे ज्यात डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.

Galaxy S20+ च्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एका वर्टिकल लाईन मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर दुसऱ्या वर्टिकल लाईन मध्ये दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20प्लस च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही जो ईशार आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy S20+ च्या फोटो मध्ये फोनचा ऑन डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यावर Samsung Galaxy S20+ 5G आणि पावर्ड बाय एंडरॉयड लिहिण्यात आले आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनच्या साईड पॅनल्स वर बिक्सबे बटण दिसत नाही ज्यावरून असे बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये बिक्सबे बटण देणार नाही.

Samsung Galaxy Bloom

कंपनी द्वारा आयोजित मीटिंग मधून गॅलेक्सी ब्लूमचा एक फोटो पण लीक झाला आहे ज्यात फोन दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Galaxy Bloom मध्ये 13.3 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो आतल्या बाजूस फोल्ड होईल. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप पण दिसत आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर असतील अशी शक्यता आहे. फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि Samsung Galaxy Bloom फोल्ड केल्यानंतर याच्या डिस्प्लेचा वरचा भाग थोडा बाहेर राहील आणि कदाचित यावर टाईम व अन्य नोटिफिकेशन्स दिसतील. Galaxy Bloom बद्दल अजूनही काही ठोस बोलणे कठीण आहे, यासाठी Samsung च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

चर्चा अशी आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज अंतर्गत कंपनी द्वारे Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy S20 5G आणि Samsung Galaxy S20+ 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील आणि लवकरच कंपनी हे स्मार्टफोन्स टीज करायला सुरवात करू शकते.

The post Samsung Galaxy S20+ 5G चा खरा फोटो आला समोर, 11 फेबुवारीला लॉन्च होईल हि पावरफुल सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-5g-real-live-images-design-specifications-penta-rear-camera-11-february-launch/feed/ 0