Samsung Galaxy Tab M62 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 21 Jan 2021 11:47:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6GB रॅम आणि Exynos 9825 सह लिस्ट झाला 7,000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M62 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m62-with-exynos-9825-soc-6gb-ram-spotted-on-geekbench-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m62-with-exynos-9825-soc-6gb-ram-spotted-on-geekbench-specs-leaked/#respond Thu, 21 Jan 2021 11:47:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9726 Samsung Galaxy Tab M62 स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग काल म्हणजे 20 जानेवारीची आहे जिथे फोन SM-M625F मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे.

The post 6GB रॅम आणि Exynos 9825 सह लिस्ट झाला 7,000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M62 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनीने आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या पहिल्या टॅबलेट डिवायस वर काम सुरु केले आहे जो Samsung Galaxy Tab M62 नावाने बाजारात येईल. 91मोबाईल्सची नजर अगदी सुरवातीपासून या मोबाईल वर आहे आणि मागे नोयडा मध्ये सुरु झालेल्या फोनच्या निर्मितीचे रियल प्रोडक्शन फोटो पण एक्सक्लूसिवली पब्लिकेशनने शेयर केले आहेत. अलीकडेच सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर लिस्ट झाला होता, तर आता एक ताज्या रिपोर्ट मध्ये हा फोन गीकबेंच वर लिस्ट होणार असल्याचे पण समोर आले आहे.

Samsung Galaxy Tab M62 स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग काल म्हणजे 20 जानेवारीची आहे जिथे फोन SM-M625F मॉडेल नंबर सह सर्टिफाइड केला गेला आहे. सर्वप्रथम बेंचमार्किंग स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 786 पॉईंट्स मिळाले आहेत तर मल्टी-कोर मध्ये एम62 ला 1995 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy M62 गिकबेंच स्कोर

गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लाॅन्च केला जाईल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज बेस क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनाॅस 9825 चिपसेट मिळेल. गीकबेंच वर Samsung Galaxy Tab M62 6 जीबी रॅम सह येणार असे सांगण्यात आले आहे. पण अशी आशा आहे कि बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च होईल.

हे देखील वाचा : फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री

अशी असेल डिजाईन

मागे 91मोबाईल्सने शेयर केलेल्या Samsung Galaxy Tab M62 चे फोटोज पाहता यांत फोनच्या निर्मिती दाखवण्यात आली होती. हे फोटोज इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. गॅलेक्सी टॅब एम62 च्या फोटोज वरून समजले आहे कि हा डिवायस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो स्क्रीनच्या वरच्या भागात मध्यभागी असेल. या इंटरनल पॅनलच्या फोटो वर M62 टायटल पण दिसत आहे.

इतर स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab M62 चे याहून जास्त स्पेसिफिकेशन्स तर सध्या समोर आले नाहीत पण काही दिवसांपूर्वी झालेल्या एफसीसी लिस्टिंगवरून समजले आहे कि हा फोन 7,000एमएएचच्या मोठ्या बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. तसेच बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी या फोन मध्ये 25 वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळेल. लिस्टिंग मध्ये फोनचा 256जीबी इंटरनल स्टोरेज असलेला वेरिएंट पण समोर आला आहे. त्यामुळे आशा आहे कि यावर्षी पहिल्या तिमाहीत सॅमसंग हा फोन सादर करेल.

The post 6GB रॅम आणि Exynos 9825 सह लिस्ट झाला 7,000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M62 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m62-with-exynos-9825-soc-6gb-ram-spotted-on-geekbench-specs-leaked/feed/ 0
Exclusive: आता Samsung Galaxy Tab M62 घेऊन येण्याची तयारी करत आहे कंपनी, जाणून घ्या कधी लॉन्च होईल हा टॅबलेट https://www.91mobiles.com/marathi/samsung-working-on-galaxy-tab-m62-could-be-first-tablet-in-m-series/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-working-on-galaxy-tab-m62-could-be-first-tablet-in-m-series/#respond Fri, 11 Dec 2020 13:16:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9273 एम सीरीजचे डिवाइस मिड सेग्मेंट मध्ये येतात त्यामुळे Samsung Galaxy Tab M62 कंपनीचा एम सीरीज अंतगर्त पहिला टॅबलेट असेल आणि टॅब पण कंपनी मिड बजेट मध्ये सादर करू शकते.

The post Exclusive: आता Samsung Galaxy Tab M62 घेऊन येण्याची तयारी करत आहे कंपनी, जाणून घ्या कधी लॉन्च होईल हा टॅबलेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी 2019 मध्ये Samsung ने आपल्या M सीरीजच्या फोन्सची सुरवात केली होती लेकिन 2020 मध्ये हे फोन्स खूप यशस्वी झाले होते आणि मिड सेग्मेंट मध्ये कंपनीला एक नवीन ओळख दिली. गॅलेक्सी एम सीरीजच्या या यशानंतर कंपनी या सीरीज मध्ये नवीन टॅबलेट आणण्याची योजना बनवत आहे. 91mobiles ला याबाबत एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. बातमी अशी आहे कि कंपनी M Series च्या नवीन टॅबलेट वर काम करत आहे आणि याअंतर्गत पहिला मॉडेल Samsung Galaxy Tab M62 लॉन्च केला जाईल. या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन बाबत सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे कि कॉम्पॅक्ट डिजाइन मध्ये येईल. हा मोठी स्क्रीन असलेला टॅबलेट सध्या नसेल.

विशेष म्हणजे कोरोनामुळे लॉकडाउन नंतर वर्क फ्रॉम होमची मागणी वाढली आहे आणि डिजिटल एज्युकेशनने पण खूप जोर पकडला आहे. आतापर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस उघडले नाहीत आणि ऑनलाइनच अभ्यास केला जात आहे. त्यामुळे मोठी स्क्रीन असलेले डिवाइस किंवा असे म्हणूया कि टॅबलेटची मागणी खूप जास्त आहे त्यामुळे सॅसमंगची योजना योग्य आहे असे म्हणता येईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल

राहिला प्रश्न किंमतीचा तर Tablet चे स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सध्या मिळाली नाही पण एवढे मात्र माहित आहे कि एम सीरीजचे डिवाइस मिड सेग्मेंट मध्ये येतात त्यामुळे Samsung Galaxy Tab M62 कंपनीचा एम सीरीज अंतगर्त पहिला टॅबलेट असेल आणि टॅब पण कंपनी मिड बजेट मध्ये सादर करू शकते.

टॅबलेटच्या लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर सध्या अधिकृतपणे कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सकडे जी बातमी आहे त्यानुसार हा सुरवातीचा काळ आहे आणि अजून खूप डेवलपमेंट बाकी आहे. त्यामुळे हा लॉन्च होण्यास खूप वेळ लागू शकतो. कदाचित कंपनी हा मार्च किंवा एप्रिल पर्यंत सादर करेल.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे स्वस्त एंडराॅयड ‘गो’ स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होईल लाॅन्च

2021 साठी काय आहे तयारी

2020 सॅमसंगसाठी खूप चांगला होता आणि यात खास करून गॅलेक्सी एम सीरीजचे योगदान जास्त होते. सॅमसंग हेच पुढे चालू ठेवेल. नवीन वर्षात सर्वप्रथम Samsung Galaxy S21 कंपनी लॉन्च करणार आहे आणि या फोन बद्दल खूप लीक पण आले आहेत. तसेच सॅमसंग द्वारे एम सीरीज मध्ये पण अनेक मॉडेल आणण्याचा प्लान आहे. यात Galaxy M12 आणि Gaalaxy M42 सारखी नावे प्रामुख्याने येत आहेत. तसेच ए सीरीज मध्ये Galaxy A72 ची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सनेच बातमी दिली होती कि कंपनी आपली ई सीरीज पुन्हा लॉन्च करण्याचा प्लान करत आहे आणि याअंतर्गत पहिला फोन सॅमसंग Galaxy E62 लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन कंपनी Galaxy F62 नावाने पण लॉन्च करेल असे पण होऊ शकते. या फोन बाबत अशी माहिती आहे कि हा कंपनीचा एक स्लिम फोन असेल जो मोठ्या स्क्रिन सह मोठ्या बॅटरी मध्ये उपलब्ध होईल.

The post Exclusive: आता Samsung Galaxy Tab M62 घेऊन येण्याची तयारी करत आहे कंपनी, जाणून घ्या कधी लॉन्च होईल हा टॅबलेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-working-on-galaxy-tab-m62-could-be-first-tablet-in-m-series/feed/ 0