Samsung galaxy tab s4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Oct 2018 13:08:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एडवांस सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 इंडिया मध्ये झाला लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हींची कामे करेल एक साथ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-launched-in-india-feature-specifications-price-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-launched-in-india-feature-specifications-price-offer-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 13:08:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2567 गॅलेक्सी नोट 9 इंडियन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे तर आज कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 पण भारतात लॉन्च केला आहे.

The post एडवांस सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 इंडिया मध्ये झाला लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हींची कामे करेल एक साथ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग फॅन्ससाठी ऑगस्ट महिना खूप खास होता. एकाच आठवड्यात सॅमसंग ने एकीकडे आपला सर्वात ताकदवान नोट गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला होता तर कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच प अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले होते. गॅलेक्सी नोट 9 इंडियन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे तर आज कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 पण भारतात लॉन्च केला आहे.

सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे. कंपनी ने यात ‘सॅमसंग डेएक्स’ फीचर दिला आहे ज्यामुळे हा टॅबलेट सोबतच लॅपटॉप म्हणून पण वापरता येईल. टॅब सोबत कीबोर्ड अटॅच करू शकता. डेएक्स फीचर मुळे विंडोज लॅपटॉप प्रमाणे यात पण एक साथ अनेक अॅप विंडोज ओपन करता येतात. तसेच यूएसबी पोर्ट द्वारा टॅब एस4 कोणत्याही मॉनिटरशी जोडता येतो.

गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पे​सिफिकेशन्स पाहता सॅमसंग ने हा नवीन डिवाईस 2560 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या डब्ल्यूक्यूएक्सजीए सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा डिवाईस एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. टॅब एस4 4जीबी रॅम सह 64जीबी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब एस4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या डिवाईस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 7,300एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 सोबतचा ‘एस पेन’ पण खुप एडवांस केलाय आहे. या द्वारे मेमो व नोट्स लिहण्यासोबतच लोकेशन, डायरेक्शन व टेक्स्ट मेसेज पण लिहून सेव पण करता येतील तसेच सेंड पण करता येतील. सॅमसंग ने आपल्या या डिवाईस मध्ये ऐकेजी द्वारा ट्यून्ड 4 स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी एटमॉस चा साउंड देतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 57,900 रुपयांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध होईल. हा डिवाईस आज पासून सॅमसंग वेबसाइट आणि आॅफिशियल रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. तसेच 20 ऑगस्ट पासून गॅलेक्सी टॅब एस4 अमेझॉन इंडिया वरून पण एक्लूसिव विकत घेता येईल. एचडीएफसी क्रेडिट कार्ड ग्राहक गॅलेक्सी टॅब एस4 च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतील.

The post एडवांस सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 इंडिया मध्ये झाला लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हींची कामे करेल एक साथ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-launched-in-india-feature-specifications-price-offer-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-official-feature-specifications-price-s-pen-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-official-feature-specifications-price-s-pen-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 10:21:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1532 सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग फॅन 9 ऑगस्ट ची वाट बघत आहेत. जेव्हा कंपनी आपला नेक्स्ट नोट डिवाईस गॅलेक्सी नोट 9 लॉन्च करणार आहे. या मोठ्या लॉन्च च्या आधी सॅमसंग ने काल जगासमोर आपले दोन हाईएंड डिवाईस पण सादर केले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. न्यूयार्क मध्ये आयोजित एका ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग ने हे दोन्ही डिवाईस सादर केले आहेत जे येत्या काही दिवसात वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4
सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे. कंपनी ने यात ‘सॅमसंग डेएक्स’ फीचर दिला आहे ज्यामुळे हा टॅबलेट सोबतच लॅपटॉप म्हणून पण वापरता येईल. टॅब सोबत कीबोर्ड अटॅच करू शकता. डेएक्स फीचर मुळे विंडोज लॅपटॉप प्रमाणे यात पण एक साथ अनेक अॅप विंडोज ओपन करता येतात. तसेच यूएसबी पोर्ट द्वारा टॅब एस4 कोणत्याही मॉनिटरशी जोडता येतो.

गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पे​सिफिकेशन्स पाहता सॅमसंग ने हा नवीन डिवाईस 2560 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या डब्ल्यूक्यूएक्सजीए सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा डिवाईस एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. टॅब एस4 4जीबी रॅम सह 64जीबी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब एस4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या डिवाईस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा टॅबलेट वाईफाई तसेच 4जी एलटीई दोन मॉडेल मध्ये लॉन्च झाला आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 7,300एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 सोबतचा ‘एस पेन’ पण खुप एडवांस केलाय आहे. या द्वारे मेमो व नोट्स लिहण्यासोबतच लोकेशन, डायरेक्शन व टेक्स्ट मेसेज पण लिहून सेव पण करता येतील तसेच सेंड पण करता येतील. सॅमसंग ने आपल्या या डिवाईस मध्ये ऐकेजी द्वारा ट्यून्ड 4 स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी एटमॉस चा साउंड देतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 ब्लॅक आणि सिल्वर कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता टॅब एस4 चा वाईफाई ओनली 64जीबी वेरिएंट 649.99 यूएस डॉलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जी भारतीय करंसी अनुसार जवळपास 44,330 रुपये आहे. तर याचा 256जीबी स्टोरेज वेरिएंट 750 डॉलर म्हणजे जवळपास 51,000 रुपयांमध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी ने अजूनतरी टॅब एस4 च्या 4जी एलटीई मॉडेल ची किंमत सांगितली नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च, मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही स्वरूपता वापरता येईल हा पावरफुल​ डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-official-feature-specifications-price-s-pen-in-marathi/feed/ 0
7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंगचा पावरफुल टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-launched-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-launched-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 09:09:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1510 सॅमसंग ने न्यूयार्क मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले होते ज्यातून गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आले आहेत.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंगचा पावरफुल टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सॅमसंग ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले दोन नवीन डिवाईस सादर केले आहेत. सॅमसंग ने न्यूयार्क मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले होते ज्यातून गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आले आहेत. सॅमसंग ने आपले हे दोन्ही डिवाईस आॅफिशियल केले आहेत जे येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होतील. सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची (इथे क्लिक करून) माहिती मिळवू शकता. तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंचचे स्पेसिफिकेशन्स खालील प्रमाणे आहेत.

नावावरून समजले असेलच की सॅमसंग ने आपल्या टॅब ए सीरीज मध्ये सादर केलेल्या या डिवाईस ला 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केले आहे जो 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या मोठया टीएफटी एलसीडी स्क्रीन ला सपोर्ट करतो. नवीन टॅब लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. हा डिवाईस वायफाय आॅनली तसेच एलटीई मॉडेल मध्ये सादर करण्यात आला आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच 3 जीबी रॅम सह सादर केले आहे. या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत त्याचबरोबर दमदार साउंड क्वालिटी साठी यात डॉल्बी एटमॉस वाले क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनी ने आपला डिवाईस किड्स मोड आणि पॅरंटल कंट्रोल फीचर सह सादर केला आहे सोबत 8 चिल्ड्रन अॅप पण मोफत देण्यात आले आहेत. सॅमसंग च्या स्मार्टथिंग फीचर सोबत या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 7,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या वाईफाई ओनली वेरिएंट 330 यूरो मध्ये लॉन्च केला आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 26,330 रुपये आहे. तर नवीन टॅब चा एलटीई मॉडेल 390 यूरो म्हणजे भारतीय करंसी नुसार जवळपास 31,000 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंच डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंगचा पावरफुल टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a-10-5-launched-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
खुप एडवांस असेल सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4, 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह असतील अनेक आर्कषक फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-features-specifications-s-pen-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-features-specifications-s-pen-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 08:26:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1297 गॅलेक्सी टॅब एस4 डेक्स डॉक च्या माध्यमातून मॉनीटर स्क्रीन सोबत पण जोडता येईल.

The post खुप एडवांस असेल सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4, 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह असतील अनेक आर्कषक फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ऑगस्टच्या 9 तारखेला अंर्तराष्ट्रीय बाजारात गॅलेक्सी नोट 9 सोबत गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च करू शकते. काही दिवसांपूर्वी हा सॅमसंग डिवाईस चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता तिथून फोन च्या लॉन्च ची माहिती मिळाली होती. आता अजून एका लीक मधून गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी टेक वेबसाइट एंडरॉयड हेडलाइंस ने पण या डिवाईस चे फोटोज शेयर केले होते. आधीच्या लीक मधून मिळालेले स्पेसिफिकेशन्स नवीन लीक सोबत भरपूर मिळते जुळते आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल समोर आलेल्या लीक नुसार हा फोन 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या डिवाईस मध्ये 2560 × 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 10.5-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालेल. कंपनी कडून या डिवाईस मध्ये 4जीबी ची पावरफुल रॅम मेमरी देण्यात येईल.

गॅलेक्सी टॅब एस4 सॅमसंग 64जीबी इंटरनल स्टोरेज सह बाजारात आणू शकते तसेच टॅब ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तर सेल्फी साठी टॅब एस4 मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल बोलले जात आहे की यात फिजिकल फिंगर​प्रिंट सेंसर मिळणार नाही पण यात फेस अनलॉक टेक्निक असेल. तसेच या डिवाईस सोबत सॅमसंग चा एस पेन पण मिळेल जो यावेळी ब्लूटूथ कनेक्टिविटी सह येऊ शकतो. नवीन टॅब चा एस पेन आधीपेक्षा जास्त एडवांस असेल आणि अनेक फीचर्स ला सपोर्ट करेल. तसेच कनेक्टिविटी साठी टॅब मध्ये ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि वाईफाई असेल त्याचबरोबर टॅब मध्ये एकेजी टेक्निक वाले स्पीकर्स पण असतील.

गॅलेक्सी टॅब एस4 डेक्स डॉक च्या माध्यमातून मॉनीटर स्क्रीन सोबत पण जोडता येईल. लीक नुसार सॅमसंग हा डिवाईस 7,300एमएएच च्या पावर बॅटरी सह लॉन्च करेल. बर्लिन मध्ये आयोजित आईएफए 2018 मध्ये सॅमसंग हा डिवाईस जगासमोर ठेवेल. कंपनी याला ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते. सॅमसंग कडून या डिवाईस बद्दल अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्यामुळे गॅलेक्सी टॅब एस4 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी आता सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post खुप एडवांस असेल सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4, 7,300एमएएच बॅटरी आणि 10.5-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह असतील अनेक आर्कषक फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-features-specifications-s-pen-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 चा फोटो आला समोर, बघा कसा असेल हा 10.5-इंच स्क्रीन वाला दमदार टॅबलेट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-renders-photo-leak-design-display-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-renders-photo-leak-design-display-features-specifications-in-marathi/#respond Wed, 04 Jul 2018 12:45:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1164 टॅब च्या फ्रंट पॅनल वर एक ही फिजिकल बटन नाही. तर फ्रंट पॅनल च्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा आणि अन्य सेंसर आहेत.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 चा फोटो आला समोर, बघा कसा असेल हा 10.5-इंच स्क्रीन वाला दमदार टॅबलेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग च्या बातम्या सतत टेक बाजारात येत आहेत. गॅलेक्सी नोट 9 ची लॉन्च डेट आॅफिशियल झाल्यानंतर या हाईएंड डिवाईस तसेच सॅमसंग च्या अन्य प्रोडक्ट्स चे लीक समोर येत आहे. आता सॅमसंग च्या आगामी टॅबलेट डिवाईस बद्दल पण नवीन लीक आला आहे. या लीक मध्ये गॅलेक्सी टॅब एस4 चा फोटो शेयर करण्यात आला आहे ज्यात फोन च्या डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण मिळाली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 चा हा फोटो टेक वेबसाइट एंडरॉयड हेडलाइंस ने शेयर केला आहेत. या फोटोज मध्ये गॅलेक्सी टॅब एस4 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखविण्यात आले आहेत. या टॅबलेट च्या बॅक पॅनल वर ‘सैमसंग ट्यून्ड बाय केजी’ लिहिण्यात आले आहे. टॅब च्या बॅक ला सिंगल रियर कॅमेरा दाखविण्यात आला आहे ज्याच्या खाली एलईडी लाईट आहे. टॅब च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे.

गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये नॅरो बेजल वाला डिस्प्ले दाखविण्यात आला आहे. टॅब च्या फ्रंट पॅनल वर एक ही फिजिकल बटन नाही. तर फ्रंट पॅनल च्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा आणि अन्य सेंसर आहेत. फ्रंट पॅनल वर होम बटन नसल्यामुळे बोलले जात आहे की हा फोन अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल त्याचबरोबर या डिवाईस मध्ये फेस अनलॉक फीचर पण मिळू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 एसएम-टी835 मॉडेल नंबर सह गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. यानुसार या डिवाईस मध्ये 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लीक नुसार हा डिवाईस 4जीबी रॅम मेमरी सह बाजारात लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. सॅमसंग आपल्या हा डिवाईस लेटेस्ट एंडरॉयड वर सादर करेल तसेच यात 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच ग्राफिक्स साठी या डिवाईस मध्ये ऐड्रेनो 540 जीपीयू दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सॅमसंग कडून या डिवाईस बद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही पण गॅलेक्सी टॅब एस4 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी आता सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 चा फोटो आला समोर, बघा कसा असेल हा 10.5-इंच स्क्रीन वाला दमदार टॅबलेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-renders-photo-leak-design-display-features-specifications-in-marathi/feed/ 0
9 ऑगस्ट ला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, कंपनी ने सादर केला वीडियो टीजर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-launch-date-august-9-might-official-with-gear-s4-galaxy-tab-s4-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-launch-date-august-9-might-official-with-gear-s4-galaxy-tab-s4-in-marathi/#respond Thu, 28 Jun 2018 07:22:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1089 सॅमसंग ने एक 22 सेकेंड चा इन्वाईट टीजर शेयर केला आहे ज्यात या नवीन डिवाईस च्या लॉन्च डेट चा खुलासा झाला आहे.

The post 9 ऑगस्ट ला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, कंपनी ने सादर केला वीडियो टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग च्या नेक्स्ट नोट डिवाईस बद्दल खुप काळापासून लीक्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन यूएस फेडरल कम्यूनिकेशंस कंमीशन (एफसीसी) वर लिस्ट झाला होता त्यानंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच गॅलेक्सी नोट 9 टेक बाजारात सादर करेल. तसेच आता नोट 9 च्या लॉन्च संबंधी अफवांना पूर्ण विराम देत सॅमसंग ने स्वतः गॅलेक्सी नोट 9 ची लॉन्च डेट समोर आणली आहे. कंपनी ने सांगितले आहे की ऑगस्ट महिन्याच्या 9 तारखेला सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 जगासमोर येईल.

सॅमसंग ने एक 22 सेकेंड चा इन्वाईट टीजर शेयर केला आहे ज्यात या नवीन डिवाईस च्या लॉन्च डेट चा खुलासा झाला आहे. पण सॅमसंग ने या टीजर मध्ये गॅलेक्सी नोट 9 चे नाव लिहले नाही पण दाखवण्यात आलेल्या ‘एस पेन’ मुळे हे स्पष्ट होते की 9 ऑगस्ट ला लॉन्च होणारा डिवाईस नोट 9 च असेल. तर दुसरीकडे अशी आशा व्यक्त होत आहे की सॅमसंग याच दिवशी गॅलेक्सी नोट 9 सोबत गॅलेक्सी टॅब एस4 आणि सॅमसंग गियर एस4 पण आॅफिशियल करू शकते.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा डिवाईस 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी नोट 9 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन उपलब्ध होतील. तसेच फोन मध्ये 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी नोट 9 मध्ये 3,850एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. गॅलेक्सी नोट 9 च्या लॉन्च पर्यंत या फोन बद्दल इतर बातम्या पण येत राहतील ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.

The post 9 ऑगस्ट ला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, कंपनी ने सादर केला वीडियो टीजर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-9-launch-date-august-9-might-official-with-gear-s4-galaxy-tab-s4-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लवकरच होऊ शकते लॉन्च, महत्वाचे फीचर्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s3-specifications-feature-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s3-specifications-feature-price-in-marathi/#respond Fri, 15 Jun 2018 09:25:04 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=920 सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लवकरच होऊ शकते लॉन्च, महत्वाचे फीचर्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी संबंधी ताजा बातमी मध्ये कंपनी चा आगामी डिवाईस मी पॅड 4 समोर आला आहे. तर दुसरीकडे टेक जगातील दिग्गज कंपनी सॅमसंग च्या पण आगामी टॅबलेट गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल माहिती मिळाली आहे. गॅलेक्सी टॅब एस4 चीनी बेंचमार्किंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे ज्यात फोन च्या स्पेसिफिकेशन ची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये आइरिश स्कॅनर आणि डीएक्स सपोर्ट दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच ने आधीपण सॅमसंग च्या या डिवाईस ला लिस्ट केले आहे ज्यात फोन चे स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले होते. तसेच आता नवीन लिस्टिंग मध्ये टॅबलेट चे खास फीचर्स पण समोर आले आहेत. लिस्टिंग मध्ये आइरिश स्कॅनर आणि डीएक्स असण्याची बाब समोर आली आहे. आइरिश स्कॅनर डोळे बघून फोन अनलॉक करतो तर डीएक्स डॉकिंग च्या माध्यमातुन स्मार्टफोन मोठ्या मॉनिटर, कीबोर्ड किंवा माउस सोबत कनेक्ट करता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 एसएम-टी835 मॉडेल नंबर सह गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. यानुसार या डिवाईस मध्ये 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लीक नुसार हा डिवाईस 4जीबी रॅम मेमरी सह बाजारात लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. सॅमसंग आपल्या हा डिवाईस लेटेस्ट एंडरॉयड वर सादर करेल तसेच यात 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच ग्राफिक्स साठी या डिवाईस मध्ये ऐड्रेनो 540 जीपीयू दिला जाऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सॅमसंग कडून या डिवाईस बद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही पण गॅलेक्सी टॅब एस4 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी आता सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 लवकरच होऊ शकते लॉन्च, महत्वाचे फीचर्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s3-specifications-feature-price-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि 10.5-इंचाच्या स्क्रीन सह समोर आला सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-listed-with-4gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-listed-with-4gb-ram-in-marathi/#respond Thu, 17 May 2018 17:45:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=530 गीकबेंच च्या या लिस्टिंग मधून फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

The post 4जीबी रॅम आणि 10.5-इंचाच्या स्क्रीन सह समोर आला सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग या महिन्यात भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. या ईवेंट मधून कपंनी इनफिनिटी डिस्प्ले वाला स्मार्टफोन्स भारतीय बाजारात आणणार आहे. सॅमसंग ने भारतात लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे सांगितली नाहीत पण अंदाज लावला जात आहे की 21 मे ला कंपनी गॅलेक्सी ए सीरीज तसेच गॅलेक्सी जे सीरीज चे स्मार्टफोन्स सादर करेल. पण आज सॅमसंग च्या अजून एका डिवाईस ची माहिती समोर आली आहे.

सॅमसंग चा आगामी गॅलेक्सी टॅब चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे. गीकबेंच वर सॅमसंग चा डिवाईस एसएम-टी835 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. बेंचमार्किंग साइट वर लिस्ट झालेला सॅमसंग चा डिवाईस गॅलेक्सी टॅब एस4 आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे जो येणार्‍या दिवसांमध्ये टेक बाजारात येईल. गीकबेंच च्या या लिस्टिंग मधून फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मध्ये 4जीबी रॅम मेमरी असेल तसेच 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालेल. त्याचबरोबर ग्राफिक्स साठी या डिवाईस मध्ये ऐड्रेनो 540 जीपीयू दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल आलेल्या लीक्स बद्दल बोलायचे तर या टॅब मध्ये 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लीक नुसार यात 64जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल. फोटोग्राफी साठी सॅमसंग आपल्या या डिवाईस मध्ये 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देऊ शकते. पण गॅलेक्सी टॅब एस4 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 4जीबी रॅम आणि 10.5-इंचाच्या स्क्रीन सह समोर आला सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-s4-listed-with-4gb-ram-in-marathi/feed/ 0