Samsung Galaxy Z Flip 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Jul 2023 05:37:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/#respond Thu, 27 Jul 2023 05:37:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22591 Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अ‍ॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. Samsung Galaxy Z Fold […]

The post Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन सॅमसंग फोल्डेबल फोन्सची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.
  • आधी बुकिंग केल्यास 23,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
  • हे सर्वात अ‍ॅडव्हान्स दुमडणारे मोबाइल फोन्स आहेत.

Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अ‍ॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy Z Fold 5 इंडिया प्राइस

  • 12GB RAM + 256GB Storage = 1,54,999
  • 12GB RAM + 512GB Storage = 1,64,999
  • 12GB RAM + 1TB Storage = 1,84,999

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड5 5जी फोन भारतात 12जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ह्यात 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजचा समावेश आहे. नवीन सॅमसंग फोल्ड फोन Icy Blue, Cream आणि Phantom Black मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

ह्या फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Samsung Galaxy Z Flip 5 ची भारतीय किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 99,999
  • 8GB RAM + 512GB Storage = 1,09,999

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8जीबी रॅमसह 512जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. लेटेस्ट गॅलेक्सी फ्लिप फोन तीन मॉडेल्समध्ये विकत घेता येईल ज्यात Mint, Cream, Graphite आणि Lavender कलरचा समावेश आहे.

ह्या फोल्डेबल फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सॅमसंग फोल्डेबल फोन्सवरील ऑफर्स

दोन्ही सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन्स भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Samsung Galaxy Z Flip5 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 20,000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील तर Galaxy Z Fold5 प्री-बुक करणाऱ्या युजर्सना 23,000 रुपयांचा फायदा मिळेल.

फक्त इतकेच नव्हे तर जे लोक 27 जुलै दुपारी 12 वाजता सुरु होणाऱ्या “Samsung Live” इव्हेंटमध्ये ह्या मोबाइल्सची प्री-बुकिंग केल्यास Galaxy Z Fold5 सोबत 6,299 रुपयांच्या Standing Case + Strap तसेच Flip5 सोबत 4,199 रुपयांची Silicone Case + Ring मोफत मिळेल.

The post Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/feed/ 0
Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/#respond Wed, 26 Jul 2023 12:29:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22586 Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया. Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि […]

The post Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन

गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि डिजाईनची याची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन अ‍ॅलुमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच बॅक आणि फ्रंट पॅनलवर कोर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनला आयपीएक्स8 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटरप्रूफ बनतो.

Samsung Galaxy Z Flip 5 च्या डिस्प्लेमध्ये मोठा बदल

गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोनची प्रायमरी स्क्रीन 22:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह येते आणि हा 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. हा तो डिस्प्ले आहे जो फोन उघडल्यावर समोर येईल. सॅमसंगनं ह्याला Infinity Flex Display नाव दिलं आहे.

तर फोन फोल्ड केल्यावर जी स्क्रीन समोर येईल तिचा आकार 3.4 इंच आहे. हा डिस्प्ले 720 x 748 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या आहे सुपर अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करण्यात आला आहे. ह्या सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्झ रिफ्रेश तसेच 306पीपीआय सारखे फीचर्स आहेत. ह्यात मोबाइल ओपन करता डायलर पॅडचा वापर केला जाऊ शकतो तसेच कॉल लावता येतो.

Samsung Galaxy Z Flip 5 स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर : सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी फोन अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो वनयुआय 5.1.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.36गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

  • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर तसेच एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये ओआयएस तसेच ड्युअल पिक्सल एएफ सारखे फीचर्स मिळतात.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy Z Flip 5 5G फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्या कॅमेरा लेन्सची पिक्सल साईज 1.22μm तर फोनचा फ्रंट कॅमेरा 85˚FOV (फील्ड ऑफ व्यू) आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 3,700एमएएचची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.

    The post Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/feed/ 0 Samsung Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 ग्लोबल प्राइस लीक, 26 जुलैला होणार लाँच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-5-and-z-fold-5-european-price-leaked-see-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-5-and-z-fold-5-european-price-leaked-see-details/#respond Thu, 13 Jul 2023 05:36:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22360 सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की येत्या 26 जुलैला कंपनीचा अनपॅक्ड इव्हेंट होणार आहे. ह्या इव्हेंटमध्ये सॅमसंगचे Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 लाँच केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे लाँच पूर्वीच ह्या डिवाइसची बरीचशी माहिती लीक झाली आहे. तर आता दोन्ही फोन्सच्या युरोपियन किंमतीचा खुलासा झाला आहे. Galaxy Z Flip […]

    The post Samsung Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 ग्लोबल प्राइस लीक, 26 जुलैला होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • 26 जुलैला अनपॅक्ड इव्हेंट ठरला आहे.
    • इव्हेंटमधून 2 फोल्ड होणारे फोन बाजारात येऊ शकतात.
    • ह्या फोन्सची युरोपीयन किंमत समोर आली आहे.

    सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की येत्या 26 जुलैला कंपनीचा अनपॅक्ड इव्हेंट होणार आहे. ह्या इव्हेंटमध्ये सॅमसंगचे Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 लाँच केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे लाँच पूर्वीच ह्या डिवाइसची बरीचशी माहिती लीक झाली आहे. तर आता दोन्ही फोन्सच्या युरोपियन किंमतीचा खुलासा झाला आहे.

    Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 किंमत (लीक)

    सॅमसंगच्या दोन्ही फोल्ड होणाऱ्या फोन्सची युरोपीयन किंमत Dealabs नं लीक केली आहे. चला जाणून घेऊया.

    Samsung Galaxy Z Flip 5 किंमत

    • सॅमसंगचा फ्लिप 5 फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.
    • ह्यात 256 जीबी स्टोरेज ऑप्शनची किंमत €1,199 म्हणजे सुमारे 1,08,990 रुपये असू शकते.
    • जर 512 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट €1,339 म्हणजे सुमारे 1,21,699 रुपयांचा असू शकतो.

    Samsung Galaxy Z Fold 5 किंमत

    • Z Fold 5 तीन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये येऊ शकतो आहे.
    • फोनच्या 256 जीबी स्टोरेज ऑप्शनची किंमत €1,899 म्हणजे सुमारे 1,72,507 रुपये असू शकते.
    • डिवाइसचा 512 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन €2,039 म्हणजे जवळपास 1,85,098 रुपयांमध्ये मिळू शकतो.
    • डिवाइसचा सर्वात मोठा व्हेरिएंट 1TB दंश €2279 म्हणजे सुमारे 2,07,108 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो.

    Samsung Galaxy Z Fold 5 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

    • डिस्प्ले : ह्या फोनमध्ये 7.6 इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो 2,176 x 1,812 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच 6.2 इंचाचा कव्हर डिस्प्ले 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2,316 x 904 पिक्सल रिजॉल्यूशनसह येऊ शकतो.
    • प्रोसेसर : हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच होऊ शकतो.
    • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत 12GB रॅम + 1TB पर्यंत स्टोरेज दिली जाऊ शकते.
    • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स असू शकते. तसेच फ्रंटला 5-मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा आणि सेकंडरी पॅनलवर 10-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.
    • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी डिवाइस एनएफसी, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, यूएसबी-सी 3.2 पोर्ट, नॅनोसिम आणि ईएसआयएम सपोर्टसह येऊ शकतो.

    Samsung Galaxy Z Flip 5 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

    • डिस्प्ले : Galaxy Z Flip 5 मध्ये 6.7 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिजॉल्यूशन असण्याची शक्यता आहे. डिस्प्लेवर पंच होल कटआउट डिजाइन दिली जाऊ शकते. फोनचा कव्हर डिस्प्ले 3.4 इंचाचा असू शकतो. ह्यात 60हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
    • प्रोसेसर : मोबाइलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो. जो 3.36Gहर्ट्झ क्लॉक स्पीडसह येईल.
    • स्टोरेज : हा फोन 8GB रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो.
    • बॅटरी : ह्यात 3700mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. तसेच 10W वॉयरलैस चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
    • कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 12 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा लेन्स असू शकते. सेल्फीसाठी देखील 12MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
    • ओएस : हे दोन्ही मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित One UI 5.1 वर चालू शकतात.

    The post Samsung Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 ग्लोबल प्राइस लीक, 26 जुलैला होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-5-and-z-fold-5-european-price-leaked-see-details/feed/ 0
    26 जुलैला लाँच होतील सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन, Galaxy Z Flip 5 आणि Fold 5 ची होणार एंट्री! https://www.91mobiles.com/marathi/26-july-samsung-unpacked-event-in-seoul-galaxy-z-flip-5-and-fold-5-might-launch/ https://www.91mobiles.com/marathi/26-july-samsung-unpacked-event-in-seoul-galaxy-z-flip-5-and-fold-5-might-launch/#respond Thu, 06 Jul 2023 06:22:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21913 सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी साउथ कोरियामधील सियॉलमध्ये ‘Unpacked event’ करणार आहे तेव्हापासून लोकांच्या नजर कंपनीकडे वळल्या आहेत. आज कंपनीनं इव्हेंट डेटवरील पडदा हटवला आहे आणि सांगितलं आहे की 27वा सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 26 जुलैला आयोजित केला जाईल. तसेच खुलासा करण्यात आला आहे की ह्या दिवशी नवीन फोल्डेबल सॅमसंग फोन देखील लाँच […]

    The post 26 जुलैला लाँच होतील सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन, Galaxy Z Flip 5 आणि Fold 5 ची होणार एंट्री! first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • 27वा सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 26 जुलैला आयोजित केला जाईल.
    • कंपनी हा कार्यक्रम ‘Join the Flip Side’ टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे.
    • कंपनीचे नवीन टीडब्ल्यूएस इअरबड्स Samsung Galaxy Buds 3 पण लाँच होऊ शकतात.

    सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी साउथ कोरियामधील सियॉलमध्ये ‘Unpacked event’ करणार आहे तेव्हापासून लोकांच्या नजर कंपनीकडे वळल्या आहेत. आज कंपनीनं इव्हेंट डेटवरील पडदा हटवला आहे आणि सांगितलं आहे की 27वा सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 26 जुलैला आयोजित केला जाईल. तसेच खुलासा करण्यात आला आहे की ह्या दिवशी नवीन फोल्डेबल सॅमसंग फोन देखील लाँच केले जातील.

    सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट डेट

    सॅमसंगनं ऑफिशियली अनाउंस केलं आहे की ह्यात महिन्यात 26 जुलैला कंपनी सियॉलमध्ये ‘अनपॅक्ड इव्हेंट’ आयोजित करणार आहे ज्याच्या मंचावरून कंपनी नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करेल. कंपनी हा कार्यक्रम ‘Join the Flip Side’ टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे. हा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, त्याचबरोबर सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच युट्युब चॅनेलवर देखील लाइव्ह पाहता येईल.

    नवीन फोल्डेबल सॅमसंग फोन

    लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं मीडिया इन्व्हाईटमध्ये फोल्डबेल फोनचे फोटो देखील शेयर करण्यात आले आहेत. हा फोटो कंपनीच्या ‘फ्लिप’ फोन सारखा आहे. इन्व्हाईट आणि टॅगलाईन पाहून अंदाज लावला जात आहे की कदाचित 26 जुलैला कंपनी फक्त Samsung Galaxy Z Flip 5 च लाँच करेल आणि Samsung Galaxy Z Fold 5 साठी वाट पाहावी लागेल. परंतु पुढील अपडेट येईस्तोवर ठोस काही सांगता येणार नाही.

    हे सॅमसंग प्रोडक्ट होऊ शकतात लाँच

    26 जुलैला Samsung Galaxy Z Flip 5 आणि Samsung Galaxy Z Fold 5 स्मार्टफोन लाँच होण्याच्या जास्त शक्यता आहे. तसेच सियॉलमध्ये आयोजित होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटच्या मंचावरून कंपनी आपला टॅबलेट डिवायस Samsung Galaxy Tab S9 Ultra देखील लाँच करू शकते.

    समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्स तसेच लीक्स पाहता 26 जुलैला सॅमसंग स्मार्टवॉचची नवीन जेनरेशन Samsung Galaxy Watch 6 Classic आणि Samsung Galaxy Watch 6 देखील बाजारात येऊ शकतात. ह्या प्रोडक्ट्स व्यतिरिक्त कंपनीचे नवीन टीडब्ल्यूएस इअरबड्स Samsung Galaxy Buds 3 पण 26 जुलैला लाँच होऊ शकतात.

    The post 26 जुलैला लाँच होतील सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन, Galaxy Z Flip 5 आणि Fold 5 ची होणार एंट्री! first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/26-july-samsung-unpacked-event-in-seoul-galaxy-z-flip-5-and-fold-5-might-launch/feed/ 0
    जुलैमध्ये लाँच होतील नवीन Samsung foldable फोन, अशी असू शकते खासियत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-unpacked-in-july-south-korea-fold-z-5-and-flip-z-5-to-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-unpacked-in-july-south-korea-fold-z-5-and-flip-z-5-to-launch/#respond Wed, 07 Jun 2023 07:18:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21441 Samsung नं अधिकृत घोषणा करत सांगितलं आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये ‘Unpacked event’ आयोजित करत आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून कंपनीचे नवीन फोल्डेबल डिवायस टेक मार्केटमध्ये येतील, ज्यात Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 चा समावेश केला जाऊ शकतो. इव्हेंटयाची माहिती आणि फोन्सचे लीक स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी […]

    The post जुलैमध्ये लाँच होतील नवीन Samsung foldable फोन, अशी असू शकते खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Samsung नं अधिकृत घोषणा करत सांगितलं आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये ‘Unpacked event’ आयोजित करत आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून कंपनीचे नवीन फोल्डेबल डिवायस टेक मार्केटमध्ये येतील, ज्यात Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 चा समावेश केला जाऊ शकतो. इव्हेंटयाची माहिती आणि फोन्सचे लीक स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

    सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 रिलीज टाइम (ग्लोबल)

    सॅमसंगनं सध्या कोणतीही लाँच डेट सांगितली नाही परंतु स्पष्ट केलं आहे की कंपनीचा पुढील ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ इव्हेंट जुलैच्या अखेरीस आयोजित केला जाईल. हा सॅमसंगचा 27वा अनपॅक्ड कार्यक्रम आहे जो साउथ कोरियन राजधानी सियोलमध्ये आयोजित केला जाईल. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सॅमसंग आपल्या होम कंट्री दक्षिण कोरियामध्ये असा मोठा ग्लोबल इव्हेंट आयोजित करत आहे.

    सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 मॉडेल

    सॅमसंगनं खुलासा करण्यात आला आहे की जुलैमध्ये होणाऱ्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये कंपनी आपला नवीन फोल्डेबल डिवायस सादर करेल. कंपनीनं ह्या नवीन मोबाइल फोन्सच्या नावांची माहिती दिली नाही परंतु आशा आहे की Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 येतील बाजारात.

    सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 इंडिया रिलीज डेट

    27वा गॅलेक्सी अनपॅक्ड एक ग्लोबल इव्हेंट असेल जो सियोलच्या माध्यमातून पूरी दुनिया मध्ये दिखाया जाएगा. काही समय से सॅमसंग अपने फ्लॅगशिप Galaxy Z आणि Galaxy S स्मार्टफोन्स को ग्लोबल लाँच सोबतच भारतीय बाजार उतार देती आहे. यावेळी पण ऐसा ही होने की उम्मीद आहे. जुलै मध्ये ग्लोबल लाँच होने सोबतच गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 5 भारतात पण ऑफिशियल हो सकते आहेत.

    सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

    स्क्रीन : लीक्सनुसार ह्या फोनमध्ये 6.2 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही कव्हर स्क्रीन असेल जी फोल्ड फोनमध्ये बाहेरून दिसेल. तसेच फोनमध्ये 7.6 इंचाची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी फोन डायरी प्रमाणे उघडल्यानंतर समोर येईल. दोन्हीमध्ये डायनॅमिक अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला जाईल.

    प्रोसेसर : Galaxy Z Fold 5 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 3.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल. तसेच ग्राफिक्ससाठी ह्या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू मिळू शकतो.

    कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स मिळू शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 12 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.

    बॅटरी : पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड 5 स्मार्टफोनमध्ये 4,700एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

    सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 5 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

    स्क्रीन : Galaxy Z Flip 5 स्मार्टफोनबद्दल चर्चा आहे की ह्या स्मार्टफोनमध्ये देखील 6.2 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले मिळेल जो फोनमध्ये दिली जाईल. फोन फोल्ड झाल्यानंतर जी स्क्रीन बाहेर असेल जिचा आकार 3.4 इंच असू शकतो. ह्याला कव्हर डिस्प्ले म्हणतात.

    प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या सॅमसंग फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो जो 3.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. ग्राफिक्ससाठी ह्या फोनमध्ये एड्रेनो 730 जीपीयू असल्याचं समोर आलं आहे.

    कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्रायमरी वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

    बॅटरी : पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy Z Flip 5 मध्ये 3,700एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. लीक्स नुसार हा फोन देखील 27वॉट फास्ट चार्जिंग तसेच वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स मिळतील.

    The post जुलैमध्ये लाँच होतील नवीन Samsung foldable फोन, अशी असू शकते खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-unpacked-in-july-south-korea-fold-z-5-and-flip-z-5-to-launch/feed/ 0