Samsung Galaxy - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Jan 2020 12:42:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: OnePlus 7T पेक्षा कमी किंमती लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10 Lite, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-note-10-lite-starting-price-35990-rs/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-note-10-lite-starting-price-35990-rs/#respond Thu, 09 Jan 2020 12:42:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6248 आता भारतीय बाजारात लॉन्च होण्याआधी Samsung Galaxy S10 Lite च्या किंमतीचा खुलासा पण झाला आहे.

The post Exclusive: OnePlus 7T पेक्षा कमी किंमती लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने नुकतेच अंर्तराष्ट्रीय बाजारात दोन नवीन डिवाइस Galaxy S10 Lite आणि Galaxy Note10 Lite लॉन्च केले आहेत. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनी आता लवकरच भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कालच आम्ही तुम्हाला सांगितले होते कि Galaxy Note 10 Lite इंडियन मार्केट मध्ये ऑफर्स इत्यादी सह 40,000 रुपयांच्या आसपास सेलसाठी उपलब्ध होईल. तर आता आम्हला एक्सक्लूसिवली किंमतीची माहिती मिळाली आहे.

91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून सॅमसंग गलेक्सी नोट 10 लाइटच्या दोन्ही वेरिएंटच्या किंमतीची माहिती मिळाली आहे. हँडसेटचा 6जीबी रॅम वेरीएंट कंपनी 35,990 रुपये आणि 8जीबी रॅम वेरिएंट 39,990 रुपयांमध्ये सादर करेल. 4 जानेवारीला झालेल्या इंटरनेशनल लॉन्चनंतर काही तासांनी Samsung Galaxy S10 Lite भारतात पण टीज करण्यात आला होता. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट झाला आहे जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स आहेत. तर आता भारतीय बाजारात लॉन्च होण्याआधी Samsung Galaxy S10 Lite च्या किंमतीचा खुलासा पण झाला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S10 Lite 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात वरच्या बाजूला पंच-होल सेल्फी कॅमेरा आज. हा फोन सॅमसंग वन यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो 7 नॅनो मीटर आर्किटेक्चर असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर 2.8 GHz + 2.4 GHz + 1.7 GHz) वर चालतो. आशा आहे कि भारतात हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy S10 Lite एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S10 Lite अंर्तराष्ट्रीय बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. तसेच बेसिक कनेक्विटी फीचर्स सह एनएफसी सपोर्ट पण मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy S10 Lite मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ग्लोबल मंचावर हा फोन प्रिज्म व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. आशा आहे कि भारतात पण हेच वेरिएंट लॉन्च केले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइट वीडियो

The post Exclusive: OnePlus 7T पेक्षा कमी किंमती लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-note-10-lite-starting-price-35990-rs/feed/ 0
Samsung Galaxy XCover Pro rugged झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-xcover-pro-launched-with-dual-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-xcover-pro-launched-with-dual-camera/#respond Thu, 09 Jan 2020 11:29:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6241 अजूनतरी या डिवाइसच्या उप्लब्धतेबद्दल माहिती मिळाली नाही.

The post Samsung Galaxy XCover Pro rugged झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपला Galaxy XCover Pro rugged स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस फिनलँड मध्ये सादर केला गेला आहे जो जुन्या वर्जन प्रमाणे Rugged आहे. डिवाइस मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट काही अट्रॅक्टीव्ह फीचर्स आहेत.

Galaxy XCover Pro फक्त ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो. किंमतीबद्दल बोलायचे तर ती 499 यूरो (जवळपास 31,800 रुपये) असेल. या डिवाइसचा सेल 31 जानेवारीला होईल. अजूनतरी या डिवाइसच्या उप्लब्धतेबद्दल माहिती मिळाली नाही.

Samsung Galaxy XCover Pro चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy XCover Pro पाहता यात TFT पॅनल 6.3-इंचाचा पंच होल-डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिवाइस मधील डिस्प्लेला 1080 x 2400 पिक्सलचा सपोर्ट आहे. तसेच फोन मध्ये Exynos 9611 चिपसेट आणि 4 GB रॅम व्यतिरिक्त फोन मध्ये 64 GB स्टोरेज देण्यात आली आहे.

डिवाइस मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येईल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

तसेच फोनच्य मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 25-मेगापिक्सल प्राइमरी शूटर आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस आहे. फोन मध्ये फ्रंटला 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइस एंडरॉयड 9 Pie ओएस वर चालतो जो कंपनीच्या One UI कस्टम स्किन वर आधारित आहे.

The post Samsung Galaxy XCover Pro rugged झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-xcover-pro-launched-with-dual-camera/feed/ 0
हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/#respond Fri, 29 Nov 2019 13:26:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5919 Samsung चे अनेक असे स्मार्टफोन्स जे भारतात हिट झाले आहेत आणि जास्तीत जात यूजर्स द्वारा वापरले जातात, आता या शानदार Android 10 वर चालतील.

The post हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने या आठवड्यात इज्राइल मध्ये Android 10 चा रोडमॅप सादर केला होता. कंपनीने सांगितले होता कि सॅमसंगचा कोणता स्मार्टफोन कोणत्या महिन्यात नवीन एंडरॉयड ओएस ने अपडेट केला जाईल. तर आता सॅमसंगने भारतीय यूजर्सची प्रतीक्षा संपवत भारतात पण Android 10 चा रोडमॅप प्रसिद्ध केला आहे. Samsung ने सांगितले आहे कि इंडियन मार्केट मधील कंपनीच्या कोणत्या स्मार्टफोनला कधी Android 10 चा अपडेट मिळेल. Samsung ने आपल्या या यादीत प्रत्येक बजेट मधील स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे आणि आपल्या युजर्स लक्षात ठेऊन कंपनीचे स्वस्त स्मार्टफोन्स पण लवकरात लवकर Google च्या लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 10 वर अपडेट करण्याचा दावा केला आहे.

Google ने यावर्षी आपल्या एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 सादर केला होता. एंडरॉयड 10 अनेक नवीन अपडेट्स सह आला आहे जो अनेक आर्कषक फीचर्स सह येतो. काही नवीन स्मार्टफोन्स एंडरॉयड 10 सोबतच लॉन्च झाले आहेत तर Samsung चे अनेक असे स्मार्टफोन्स जे भारतात हिट झाले आहेत आणि जास्तीत जात यूजर्स द्वारा वापरले जातात, आता या शानदार Android 10 वर चालतील.

Samsung कंपनी भारतात Android 10 अपडेशन दोन फेज मध्ये करेल. पहिला फेज जानेवारी 2020 ला सुरु होऊन मार्च पर्यंत चालेल. तर दुसरा फेज मार्च मध्ये सुरु होऊन सप्टेंबर पर्यंत चालू राहील. या काळात Samsung च्या लो बजेट डिवाईसेज पासून हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फ्लॅगशिप स्मार्टफोन पण Android 10 वर अपडेट होतील. Samsung ने सांगितले आहे कि कंपनी एंडरॉयड 10 सॅमसंगच्या यूजर इंटरफेस One UI 2.0 सह सादर करेल.

हे देखील वाचा: 9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo V17, याचा लुक असेल वेगळा

हे Samsung फोन होतील Android 10 ने सुसज्ज

Samsung Galaxy M20, Samsung Galaxy M30 आणि Samsung Galaxy A30 सारखे हिट स्मार्टफोन 2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मधेच Android 10 वर अपडेट होतील. तर पहिल्या फेज म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान Samsung Galaxy S9, Samsung Galaxy S9+, Samsung Galaxy Note 9, Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+, Samsung Galaxy S10e, Samsung Galaxy Note 10 आणि Samsung Galaxy Note 10+ पण एंडरॉयड 10 ने सुसज्ज होतील.

Samsung Galaxy M40 ला कंपनी मार्च महिन्यात Android 10 OS चा अपडेट देईल. तर एप्रिल मध्ये Samsung Galaxy A6, Samsung Galaxy A6+, Samsung Galaxy A7, Samsung Galaxy A9, Samsung Galaxy A50, Samsung Galaxy A50s, Samsung Galaxy A70, Samsung Galaxy A70s, Samsung Galaxy A80, Samsung Galaxy M30s, Samsung Galaxy Tab S6 आणि Samsung Galaxy Fold ला एंडरॉयड 10 चा अपडेट मिळेल.

Samsung Galaxy A8 Star, Samsung Galaxy A10, Samsung Galaxy A10s, Samsung Galaxy A20, Samsung Galaxy A30s, Samsung Galaxy M10s, Samsung Galaxy A20s, Samsung Galaxy A30s, Samsung Galaxy M10s सॅमसंग द्वारा मे महिन्यात एंडरॉयड 10 वर अपडेट केले जातील. तर जून महिन्यात एंडरॉयड 10 ने अपडेट होणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये Samsung Galaxy On6, Samsung Galaxy J6 आणि Samsung Galaxy A20s चे नाव आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये

एंडरॉयड 10 वर अपडेट होणाऱ्या सॅमसंग स्मार्टफोन्सच्या यादीत जुलै साठी Samsung Galaxy J6+, Samsung Galaxy J7 Duo, Samsung Galaxy On8, Samsung Galaxy J8, Samsung Galaxy Tab S4 आणि Galaxy Tab S5e च्या नावांचा समावेश केला गेला आहे. तर Samsung Galaxy Tab A 8 आणि Samsung Galaxy Tab S5e ला ऑगस्ट तर Samsung Galaxy Tab A 10.5 (2018) आणि Samsung Galaxy Tab A 10.1 ला सप्टेंबर महिन्यात Android 10 OS वर अपडेट केले जातील.

The post हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/feed/ 0
लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/#respond Tue, 12 Mar 2019 14:49:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3843 कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

The post लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए10 स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही फोन ए सीरीज मध्ये सादर केले गेले होते. आता कंपनी आपल्या या सीरीज मध्ये लवकरच अजून तीन नवीन स्मार्टफोन सादर करण्यास तयार आहे. कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, गॅलेक्सी ए सीरीजचा पहिला फोन असेल जो “ई” मोनीकर सह येईल. काही दिवसांपूर्वी यूरोप मध्ये गॅलेक्सी ए40 चा सपोर्ट पेज लाइव झाला होता आणि याला एफसीसी कडून सर्टिफिकेशन पण मिळाले होते. कंसेप्ट रेंडर्स मधून गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असल्याची माहिती पण समोर आली होती.

सॅमसंगच्या यूके की वेबसाइट वर गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई चे वेगवेगळे प्रोडेक्ट पेज लाइव झाले आहेत. प्रोडक्ट पेज वर स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही. पण या वेबपेज वरून गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट लवकरच लॉन्च केले जाणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

89 टक्के ग्राहकांना स्मार्टफोन मध्ये हवा दमदार कॅमेरा, बघा रिपोर्ट

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए40 इनफिनिटी यू डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित असेल तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7885 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल.

शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचा दावा केला गेला होता. पण यांनतर अजून एक रिपोर्ट आला ज्यात या फोन मध्ये फक्त एक कॅमेरा सेटअप असेल जो स्लाइड अप आणि स्लाइड डाउन होईल असे सांगण्यात आले आहे. जुन्या रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये एंंडरॉयड पाई आधारित वन यूआई, 6.41-इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर असेल.

गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोनची भारतीय किंमती
सॅमसंग द्वारा भारतात लॉन्च केल्या गेलेल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स पाहता कंपनीने गॅलेक्सी ए10 के 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच गॅलेक्सी ए30 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. सॅमसंगचा गॅलेक्सी ए50 के 4जीबी व 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तसेच 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/feed/ 0