Samsung Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:07:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 9 हजारांच्या बजेटमध्ये स्वदेशी कंपनीचा शानदार स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Lava Blaze NXT लाँच https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-nxt-india-launch-with-price-rs-9299-specification-details/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-nxt-india-launch-with-price-rs-9299-specification-details/#respond Fri, 25 Nov 2022 05:31:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15364 स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava काही महिन्यांपूर्वी आपला 4G स्मार्टफोन Lava Blaze 4G सादर केला होता. तर आता कंपनीनं या स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन Lava Blaze NXT भारतात सादर केला आहे,ज्याची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या डिजाईनमध्ये कंपनीनं जास्त बदल केलेला नाही. नवीन फोन Lava Blaze NXT भारतात MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB […]

The post 9 हजारांच्या बजेटमध्ये स्वदेशी कंपनीचा शानदार स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Lava Blaze NXT लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava काही महिन्यांपूर्वी आपला 4G स्मार्टफोन Lava Blaze 4G सादर केला होता. तर आता कंपनीनं या स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन Lava Blaze NXT भारतात सादर केला आहे,ज्याची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या डिजाईनमध्ये कंपनीनं जास्त बदल केलेला नाही. नवीन फोन Lava Blaze NXT भारतात MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB RAM आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत,, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Lava Blaze NXT Specifications

  • 6.5 इंच HD+ डिस्प्ले
  • 5000mAh बॅटरी
  • MediaTek Helio G37 प्रोसेसर
  • 4GB RAM
  • 13MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

Lava Blaze NXT मध्ये 6.5 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं MediaTek च्या Helio G37 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 3GB अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल, म्हणजे एकूण 7GB रॅमची ताकद हा फोन देऊ शकतो. फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा लावा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. हे देखील वाचा: Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग, आत्ताच करा बुक

फोटोग्राफीसाठी Lava Blaze NXT फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे. अन्य सेन्सर्सची माहिती अजूनतरी मिळाली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी यूएसबी टाइप-सी पोर्टनं चार्ज करता येते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm ऑडियो जॅक 4G VoLTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस असे फीचर्स मिळतात. हा फोन ग्लास फिनिशसह सादर करण्यात आला आहे, फोनचे वजन 178 ग्राम आहे आणि याची जाडी 8.28mm आहे. हे देखील वाचा: भारतातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जवर धावेल 307km

Lava Blaze NXT Price

Lava Blaze NXT चा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे. ज्याची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे, जो 4GB RAM + 64GB स्टोरेजसह येतो. हा फोन तुम्ही ग्रीन आणि रेड कलर ऑप्शनमध्ये विकत घेऊ शकता. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लिस्ट झाला आहे परंतु कंपनीनं फोनची सेल डेट मात्र सांगितली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 9 हजारांच्या बजेटमध्ये स्वदेशी कंपनीचा शानदार स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Lava Blaze NXT लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-nxt-india-launch-with-price-rs-9299-specification-details/feed/ 0
Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग https://www.91mobiles.com/marathi/samsung-mobile-phone-offer-galaxy-a73-5g-a53-a33-a23-a13-a04s-a03s-a03-core-discount/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-mobile-phone-offer-galaxy-a73-5g-a53-a33-a23-a13-a04s-a03s-a03-core-discount/#respond Fri, 25 Nov 2022 04:00:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15355 सॅमसंगनं आपल्या फॅन्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. नवीन सॅमसंग स्कीम अंतर्गत कंपनीच्या गॅलेक्सी ए सीरीजच्या 8 स्मार्टफोन्सवर दमदार डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी Samsung Galaxy A03 Core, Galaxy A03s, Galaxy A04s, Galaxy A13, Galaxy A23, Galaxy A33 5G, Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G फोनवर सूट देत आहे. हे Samsung Mobile Phone 2 हजार […]

The post Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं आपल्या फॅन्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. नवीन सॅमसंग स्कीम अंतर्गत कंपनीच्या गॅलेक्सी ए सीरीजच्या 8 स्मार्टफोन्सवर दमदार डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी Samsung Galaxy A03 Core, Galaxy A03s, Galaxy A04s, Galaxy A13, Galaxy A23, Galaxy A33 5G, Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G फोनवर सूट देत आहे. हे Samsung Mobile Phone 2 हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहेत.

या सॅमसंग स्मार्टफोन्सवर मिळत आहे सूट

Samsung Galaxy A03 Core

2GB RAM + 32GB Storage
आधी 7,999 रुपये
आता 7,499 रुपये

Samsung Galaxy A03s

3GB RAM + 32GB Storage
आधी 11,499 रुपये
आता 9,999 रुपये

4GB RAM + 64GB Storage
आधी 11,499 रुपये
आता 10,999 रुपये

Samsung Galaxy A04s

4GB RAM + 64GB Storage
आधी 13,499 रुपये
आता 12,499 रुपये

Samsung Galaxy A13

4GB RAM + 64GB Storage
आधी 14,999 रुपये
आता 13,499 रुपये

4GB RAM + 128GB Storage
आधी 15,999 रुपये
आता 14,499 रुपये

6GB RAM + 128GB Storage
आधी 17,499 रुपये
आता 15,999 रुपये

Samsung Galaxy A23

6GB RAM + 128GB Storage
आधी 19,499 रुपये
आता 17,499 रुपये

8GB RAM + 128GB Storage
आधी 20,999 रुपये
आता 18,999 रुपये

Samsung Galaxy A33 5G

6GB RAM + 128GB Storage
आधी 28,499 रुपये
आता 25,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage
आधी 29,999 रुपये
आता 27,499 रुपये

Samsung Galaxy A53 5G

6GB RAM + 128GB Storage
आधी 34,499 रुपये
आता 31,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage
आधी 35,999 रुपये
आता 33,499 रुपये

8GB RAM + 256GB Storage
आधी 38,999 रुपये
आता 36,499 रुपये

Samsung Galaxy A73 5G

8GB RAM + 128GB Storage
आधी 41,999 रुपये
आता 39,999 रुपये

8GB RAM + 256GB Storage
आधी 44,999 रुपये
आता 42,999 रुपये

सॅमंसग ऑफर अंतगर्त सॅमसंग गॅलेक्सी ए73 5जी सह Galaxy Buds 2 खरेदी केल्यास हे इयरबड्स फक्त 1,999 रुपयांमध्ये मिळतील ज्यांची किंमत 6,999 रुपये आहेत. वर सांगितलेले सर्व सॅमसंग स्मार्टफोन्स मर्यादित कालावधीसाठी डिस्काउंटसह सेलसाठी उपलब्ध होतील, या स्कीमची माहिती जवळच्या सॅमसंग स्टोरवर जाऊन घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-mobile-phone-offer-galaxy-a73-5g-a53-a33-a23-a13-a04s-a03s-a03-core-discount/feed/ 0
Samsung स्मार्टफोन्स वर मिळत आहे 6 महिन्यांची एक्स्ट्रा वॉरंटी अगदी मोफत, जाणून घ्या कसा मिळवता येईल फायदा https://www.91mobiles.com/marathi/samsung-offering-free-6-months-extra-smartphone-warranty-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-offering-free-6-months-extra-smartphone-warranty-india/#respond Tue, 20 Oct 2020 13:29:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8591 180 दिवसांच्या अतिरिक्त वॉरंटीचा फायदा सॅमसंगच्या हिट स्मार्टफोन्स Samsung Galaxy A11k, Galaxy A31, Galaxy A52 आणि Galaxy A15 वर मिळत आहे.

The post Samsung स्मार्टफोन्स वर मिळत आहे 6 महिन्यांची एक्स्ट्रा वॉरंटी अगदी मोफत, जाणून घ्या कसा मिळवता येईल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात सणांचा सीजन सुरु झाला आहे. सध्या टेक मार्केटचे रंग बदलले आहेत. जवळपास सर्व मोबाईल ब्रँड्स आपल्या प्रोडक्ट्स व डिवाईसेज वर नवनवीन व आर्कषक ऑफर सादर करत आहेत. Samsung बद्दल बोलायचे तर कंपनीने कालच आपल्या 6,000एमएएच बॅटरी असलेल्या स्मार्टफोन Galaxy M21 ची किंमत कमी केली होती. आता सॅमसंगकडून बातमी समोर येत आहे कि दिवाळीच्या निमित्ताने कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीजच्या अनेक हिट स्मार्टफोन्स वर मोफत एक्सटेंड वॉरंटी देत आहे.

Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या युजर्सना नवीन सॅमसंग फोन विकत घेतल्यावर अतिरिक्त वॉरंटी देईल. आता जे फोन 1 वर्षाच्या वॉरंटी सह येत आहेत, ऑफर अंतगर्त त्या स्मार्टफोन्सवर 180 दिवस म्हणजे 6 महिन्यांची वॉरंटी एक्सट्रा मिळेल. या अतिरिक्त वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी सॅमसंग ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क पण द्यावे लागणार नाही तर ऑफर अंतगर्त हि सुविधा पूर्णपणे फ्री मिळेल.

180 दिवसांच्या अतिरिक्त वॉरंटीचा फायदा सॅमसंगच्या हिट स्मार्टफोन्स Samsung Galaxy A11k, Galaxy A31, Galaxy A52 आणि Galaxy A15 वर मिळत आहे. या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर कंपनीकडून 365 दिवस + 180 दिवसांची वॉरंटी दिली जाईल. हे स्मार्टफोन्स वापरणाऱ्या जुन्या युजर्सना हा लाभ मिळणार नाही तसेच जे ग्राहक 16 ऑक्टोबर पासून 20 नोव्हेंबर दरम्यान यातील एखादा स्मार्टफोन विकत घेतील, सॅमसंग त्या ग्राहकांना 6 महिन्यांची अतिरिक्त वॉरंटीचा फायदा मोफत मध्ये देईल.

हे सॅमसंग फोन्स झाले स्वस्त

Samsung ने गेल्या काही दिवसांपासून आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. हे फोन्स पाहता, Samsung Galaxy A71 आता 29,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, आधी हा हँडसेट 29,999 रुपयांमध्ये विकला जात होता. फोन फक्त एकाच वेरिएंट 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज मध्ये येतो. तसेच कंपनीने Samsung Galaxy A51 च्या 6GB+128GB आणि 8GB+128GB वेरिएंटची किंमतीत पण कमी केली आहे. फोनचा बेस वेरिएंट आता 22,999 रुपये आणि मोठा वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S20 FE चा नवीन मॉडेल भारतात लॉन्च, अजून पावरफुल झाला हा दमदार स्मार्टफोन

Samsung Galaxy A31 स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह येतो आणि कंपनीने फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे कि त्यानंतर हा 19,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. गॅलेक्सी ए21एस चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट तुम्ही 14,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 16,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीने 4 जीबी रॅम मॉडेलच्या किंमतीत 1,500 रुपये तर 6 जीबी रॅम मॉडेल मध्ये 1,000 रुपयांची कपात केली आहे.

Samsung Galaxy M31s ची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे ज्यामुळे आता स्मार्टफोनच्या 6GB/128GB वेरिएंटची किंमत 19,499 रुपये आणि 8GB/128GB वेरिएंटची किंमत 21,499 रुपये झाली आहे. तसेच Samsung Galaxy M11 च्या 3GB/32GB वेरियंटची किंमत 500 रुपये कमी केल्यानंतर 10,499 रुपये आणि 4GB/64GB वेरियंटची किंमत 1000 रुपये कमी झाल्यामुळे 11,999 रुपये झाली आहे. 400 रुपयांच्या कपातीनंतर Samsung Galaxy M01 चा 3GB/32GB वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Samsung स्मार्टफोन्स वर मिळत आहे 6 महिन्यांची एक्स्ट्रा वॉरंटी अगदी मोफत, जाणून घ्या कसा मिळवता येईल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-offering-free-6-months-extra-smartphone-warranty-india/feed/ 0