Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग

सॅमसंगनं आपल्या फॅन्ससाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. नवीन सॅमसंग स्कीम अंतर्गत कंपनीच्या गॅलेक्सी ए सीरीजच्या 8 स्मार्टफोन्सवर दमदार डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी Samsung Galaxy A03 Core, Galaxy A03s, Galaxy A04s, Galaxy A13, Galaxy A23, Galaxy A33 5G, Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G फोनवर सूट देत आहे. हे Samsung Mobile Phone 2 हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहेत.

या सॅमसंग स्मार्टफोन्सवर मिळत आहे सूट

Samsung Galaxy A03 Core

2GB RAM + 32GB Storage
आधी 7,999 रुपये
आता 7,499 रुपये

Samsung Galaxy A03s

3GB RAM + 32GB Storage
आधी 11,499 रुपये
आता 9,999 रुपये

4GB RAM + 64GB Storage
आधी 11,499 रुपये
आता 10,999 रुपये

Samsung Galaxy A04s

4GB RAM + 64GB Storage
आधी 13,499 रुपये
आता 12,499 रुपये

Samsung Galaxy A13

4GB RAM + 64GB Storage
आधी 14,999 रुपये
आता 13,499 रुपये

4GB RAM + 128GB Storage
आधी 15,999 रुपये
आता 14,499 रुपये

6GB RAM + 128GB Storage
आधी 17,499 रुपये
आता 15,999 रुपये

Samsung Galaxy A23

6GB RAM + 128GB Storage
आधी 19,499 रुपये
आता 17,499 रुपये

8GB RAM + 128GB Storage
आधी 20,999 रुपये
आता 18,999 रुपये

Samsung Galaxy A33 5G

6GB RAM + 128GB Storage
आधी 28,499 रुपये
आता 25,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage
आधी 29,999 रुपये
आता 27,499 रुपये

Samsung Galaxy A53 5G

6GB RAM + 128GB Storage
आधी 34,499 रुपये
आता 31,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage
आधी 35,999 रुपये
आता 33,499 रुपये

8GB RAM + 256GB Storage
आधी 38,999 रुपये
आता 36,499 रुपये

Samsung Galaxy A73 5G

8GB RAM + 128GB Storage
आधी 41,999 रुपये
आता 39,999 रुपये

8GB RAM + 256GB Storage
आधी 44,999 रुपये
आता 42,999 रुपये

सॅमंसग ऑफर अंतगर्त सॅमसंग गॅलेक्सी ए73 5जी सह Galaxy Buds 2 खरेदी केल्यास हे इयरबड्स फक्त 1,999 रुपयांमध्ये मिळतील ज्यांची किंमत 6,999 रुपये आहेत. वर सांगितलेले सर्व सॅमसंग स्मार्टफोन्स मर्यादित कालावधीसाठी डिस्काउंटसह सेलसाठी उपलब्ध होतील, या स्कीमची माहिती जवळच्या सॅमसंग स्टोरवर जाऊन घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here