Tecno Pova Neo 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:41:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,000mAh च्या बॅटरीसह नवीन Tecno Pova Neo 2 ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-phone-tecno-pova-neo-2-launched-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-phone-tecno-pova-neo-2-launched-check-price-specifications-details/#respond Mon, 26 Sep 2022 05:44:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13425 टेक्नोनं अलीकडेच भारतीय बाजारात आपला तगडा 5जी मोबाइल फोन Tecno Pova Neo 5G लाँच केला आहे ज्याची प्राइस 15,499 रुपये आहे. टेक्नो पोवा नियो 5जी 6,000mAh Battery, 50MP Camera, 120Hz Display आणि MTK Dimensity 810 5G Processor ला सपोर्ट करतो. आता कंपनीनं आंतरराष्ट्रीय बाजारात Tecno Pova Neo 2 देखील सादर केला आहे, त्यापेक्षा तगड्या स्पेसिफिकेशन्ससह […]

The post 7,000mAh च्या बॅटरीसह नवीन Tecno Pova Neo 2 ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोनं अलीकडेच भारतीय बाजारात आपला तगडा 5जी मोबाइल फोन Tecno Pova Neo 5G लाँच केला आहे ज्याची प्राइस 15,499 रुपये आहे. टेक्नो पोवा नियो 5जी 6,000mAh Battery, 50MP Camera, 120Hz Display आणि MTK Dimensity 810 5G Processor ला सपोर्ट करतो. आता कंपनीनं आंतरराष्ट्रीय बाजारात Tecno Pova Neo 2 देखील सादर केला आहे, त्यापेक्षा तगड्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच झाला आहे. ज्यात 7000mAh ची बॅटरी, 6GB RAM, मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट आणि 16MP चा कॅमेरा मिळतो.

Tecno Pova Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो पोवा नियो 2 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 20.5ः9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंच की एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या फोनचे डायमेंशन 170.86 x 77.79 x 9.63 एमएम आहे. हे देखील वाचा: 70 हजारांपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये मिळेल 120 km ची रेंज, पाहा यादी

7000mAh Battery Phone Tecno Pova Neo 2 Launched Check Price Specifications Details

Tecno Pova Neo 2 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 8.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी वाढवता येते.

7000mAh Battery Phone Tecno Pova Neo 2 Launched Check Price Specifications Details

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्मार्टफोन टेक्नो पोवा नियो 2 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

7000mAh Battery Phone Tecno Pova Neo 2 Launched Check Price Specifications Details

Tecno Pova Neo 2 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी मोबाइल फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 7,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: BSNL चा पैसा वसूल प्लॅन! 130 दिवस डेली Unlimited Data आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सविस्तर

Tecno Pova Neo 2 ची किंमत

7000mAh Battery Phone Tecno Pova Neo 2 Launched Check Price Specifications Details

टेक्नो पोवा नियो 2 कंपनीनं सध्या रशियन मार्केटमध्ये लाँच केला आहे जिथे या फोननं दोन व्हेरिएंट्समध्ये एंट्री घेतली आहे. Tecno Pova Neo 2 बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RUB 11,990 (जवळपास 17,000 रुपये) आहे. तसेच Tecno Pova Neo 2 6GB + 128GB व्हेरिएंट RUB 13,990 (जवळपास 20,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन Uranolite Gray, Virtual Blue आणि Orange Magma कलरमध्ये लाँच केला गेला आहे.

The post 7,000mAh च्या बॅटरीसह नवीन Tecno Pova Neo 2 ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-phone-tecno-pova-neo-2-launched-check-price-specifications-details/feed/ 0
15 हजारांच्या बजेटमध्ये तुफान 5G Phone; 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-50mp-camera-phone-tecno-pova-neo-5g-launched-in-india-at-15499-price-check-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-50mp-camera-phone-tecno-pova-neo-5g-launched-in-india-at-15499-price-check-specifications-details/#respond Fri, 23 Sep 2022 10:19:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13400 टेक्नोनं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह TECNO CAMON 19 Pro Mondrian स्मार्टफोन सादर केला होता. हा भारतातील पहिला हँडसेट आहे ज्यात मल्टिपल कलर चेंजिंग पॅनल मिळतात. आज टेक्नोनं भारतीय बाजारात आपल्या 5जी प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन TECNO POVA NEO 5G लाँच केला आहे. हा टेक्नो मोबाइल 6,000mAh Battery, 50MP Camera, […]

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये तुफान 5G Phone; 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोनं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह TECNO CAMON 19 Pro Mondrian स्मार्टफोन सादर केला होता. हा भारतातील पहिला हँडसेट आहे ज्यात मल्टिपल कलर चेंजिंग पॅनल मिळतात. आज टेक्नोनं भारतीय बाजारात आपल्या 5जी प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन TECNO POVA NEO 5G लाँच केला आहे. हा टेक्नो मोबाइल 6,000mAh Battery, 50MP Camera, 120Hz Display आणि MTK Dimensity 810 5G Processor सारख्या तगड्या स्पेसिफिकेशन्ससह भारतात आला जो फक्त 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Tecno Pova Neo 5G Specifications

Tecno Pova Neo 5G अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 8.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा 5जी मोबाइल फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करते. हा फोन 3 जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे मोबाइलला 7जीबी रॅमची पावर मिळते. हे देखील वाचा: BSNL चा पैसा वसूल प्लॅन! 130 दिवस डेली Unlimited Data आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सविस्तर

6000mAh Battery 50MP Camera Phone Tecno Pova Neo 5G Launched In India At 15499 Price Check Specifications Details

हा टेक्नो मोबाइल 6.8 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. फोनची स्क्रीन 500 निट्स ब्राइटनेस आणि 393 पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी Tecno Pova Neo 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सेन्सर देण्यात आला आहे जो एआय सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

6000mAh Battery 50MP Camera Phone Tecno Pova Neo 5G Launched In India At 15499 Price Check Specifications Details

Tecno Pova Neo 5G ड्युअल सिम फोन आहे जो 5जी सह 4जीला देखील सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G

Tecno Pova Neo 5G Price

टेक्नो पोवा नियो 5जी फोन भारतीय बाजारात सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM + 128GB ROM देण्यात आलं आहे, ज्याची लाँच प्राइस 15,499 रुपये आहे. हा नवीन टेक्नो मोबाइल फोन Sprint Blue आणि Sapphire Black कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये तुफान 5G Phone; 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-50mp-camera-phone-tecno-pova-neo-5g-launched-in-india-at-15499-price-check-specifications-details/feed/ 0
6000mAh ची मोठी बॅटरी आणि 5G ची ताकद; Tecno Pova Neo 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-tecno-pova-neo-5g-india-launch-soon-price-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-tecno-pova-neo-5g-india-launch-soon-price-specs-leaked/#respond Thu, 22 Sep 2022 05:36:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13341 Tecno Pova Neo 5G Launch Date: Tecno नं अलीकडेच भारतीय बाजारात India’s first multi-colour changing smartphone TECNO CAMON 19 Pro Mondrian सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून कंपनीनं कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी बजेटमध्ये सादर केली आहे. आता लवकरच कंपनी 5G Service लाँच होण्याआधी आपला मोठा बॅटरी असलेला फोन लाँच करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या आगामी फोन […]

The post 6000mAh ची मोठी बॅटरी आणि 5G ची ताकद; Tecno Pova Neo 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno Pova Neo 5G Launch Date: Tecno नं अलीकडेच भारतीय बाजारात India’s first multi-colour changing smartphone TECNO CAMON 19 Pro Mondrian सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून कंपनीनं कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी बजेटमध्ये सादर केली आहे. आता लवकरच कंपनी 5G Service लाँच होण्याआधी आपला मोठा बॅटरी असलेला फोन लाँच करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या आगामी फोन Tecno Pova Neo 5G च्या लाँच डेटची माहिती दिली आहे. हा फोन 6,000mAh बॅटरी सोबतच MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येईल. चला जाणून घेऊया या फोनबाबत सर्व माहिती.

23 सप्टेंबरला लाँच होईल 5G फोन

यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये टेक्नो पोवा नियो फोनचा 4जी व्हेरिएंट कंपनीनं भारतात लाँच केला होता, तर आता या स्मार्टफोनचा 5G व्हर्जन बाजारात येत आहे. Tecno India नं ट्विटरच्या माध्यमातून अनाउंस केलं आहे की Tecno Pova Neo 5G स्मार्टफोन भारतात 23 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी लाँच केला जाईल. काही दिवसांपूर्वी कंपनीनं माहिती दिली होती की टेक्नो पोवा नियो 5जी फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह बाजारात येईल. लाँच डेटसह टेक्नो पोवा नियो 5जी फोनमधील 6000mAh बॅटरी 18W फास्ट चार्जिंगचा खुलासा देखील झाला आहे.

Tecno Pova Neo 5G ची डिजाईन

लिक्सनुसार हा स्मार्टफोन दोन रंगात सादर केला जाईल. स्मार्टफोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या उजवीकडे व्हॅल्यूम रॉकर आणि पावर बटन मिळेल. फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह फ्रंट डिस्प्ले मिळू शकतो, ज्यात स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा फिट केला जाईल. हे देखील वाचा: फक्त 618 रुपयांमध्ये घरी घेऊन या Nokia चा हा 4G Mobile; संपता संपणार नाही याची बॅटरी

Tecno Pova Neo 5G लीक स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार, या 5जी फोनमध्ये 6.9-inch AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 6nm प्रोसेसरवर बनलेला MediaTek Dimensity 810 चिपसेट देण्यात येईल. सोबतीला 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळेल. टेक्नोचा आगामी 5G स्मार्टफोन Android 12-आधारित HiOS UI वर चालेल.

6000mAh Battery Phone Tecno Pova Neo 5G India Launch Soon Price Specs Leaked

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात एलईडी फ्लॅशसह प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. दुसऱ्या रियर कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र मिळाली नाही. फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 6000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मिळेल. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी रियलमीचा मोठा डाव; Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक

Tecno Pova Neo 5G price

रिपोर्ट्स नुसार Tecno Pova Neo 5G ची किंमत भारतात 17,000 रुपये ते 19,000 रुपये या दरम्यान असू शकते. फोन Sapphire Black आणि Sprint Blue कलरमध्ये सादर केला जाईल.

The post 6000mAh ची मोठी बॅटरी आणि 5G ची ताकद; Tecno Pova Neo 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-tecno-pova-neo-5g-india-launch-soon-price-specs-leaked/feed/ 0