Tecno Spark 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 May 2021 11:46:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 25 मेला लॉन्च होईल 6GB RAM, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7-pro-india-launch-date-25-may-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7-pro-india-launch-date-25-may-price-sale-offer/#respond Fri, 21 May 2021 11:46:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11009 Tecno Spark 7 Pro च्या भारतीय लॉन्चची माहिती कंपनीने आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण शेयर केली आहे.

The post 25 मेला लॉन्च होईल 6GB RAM, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TECNO ने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ अंतगर्त Tecno Spark 7 Pro स्मार्टफोन सादर केला होता जो MediaTek Helio G80 चिपसेट, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीसारख्या शानदार फीचर्ससह आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर आता हा मोबाईल फोन भारतीय बाजारात पण येणार आहे. टेक्नो इंडियाने घोषणा केली आहे कि कंपनी Tecno Spark 7 Pro भारतात लॉन्च करणार आहे आणि हा स्मार्टफोन येत्या 25 मेला भारतीय बाजारात लाँच केला जाईल. (Tecno Spark 7 Pro India Launch date 25 may Price Sale offer)

Tecno Spark 7 Pro च्या भारतीय लॉन्चची माहिती कंपनीने आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण शेयर केली आहे. हा मोबाईल फोन 25 मेला भारतात लॉन्च होईल. फोनच्या लॉन्च डेट सोबतच टेक्नो इंडियाने सांगितले आहे कि टेक्नो स्पार्क 7 प्रो देशात शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु फोनची किंमत किती असेल आणि हा कोणत्या तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल, या माहितीसाठी 25 मेची वाट बघावी लागेल. लॉन्चपूर्वी अमेझॉन इंडियावर फोनचा प्रोडक्ट पेज पण लाईव होईल.

Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

ग्लोबल मार्केटमध्ये आधीपासून उपलब्ध असल्यामुळे टेक्नो स्पार्क 7 प्रो स्मार्टफोनचा लुक व स्पेसिफिकेशन्स आधीच सार्वजनिक झाले आहेत. हा फोन पंच होल डिस्प्ले डिजाईनवर बनला आहे जो 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा डिस्प्ले बेजल लेस आहे तसेच सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या डावीकडे देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : OPPO Reno6 सीरीजच्या लॉन्च डेट कंपनीने आणली जगासमोर, जाणून घ्या कधी लॉन्च होतील ओप्पोचे धमाकेदार स्मार्टफोन

Tecno Spark 7 Pro अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. आशा आहे भारतात पण हा फोन या चिपसेटवर लॉन्च होईल. तसेच ग्लोबल मार्केटमध्ये टेक्नो स्पार्क 7 प्रो 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला होता.

Tecno Spark 7 Pro

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 7 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे त्याचबरोबर एक डेप्थ सेंसर आणि एक AI लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आशा आहे कि फोनचा इंडियन मॉडेल पण याच कॅमेरा सेग्मेंटला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च करू शकते स्मार्टफोन, संपेल OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा

Tecno Spark 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनच्या इंडियन मॉडेलच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 25 मेची वाट बघावी लागेल.

The post 25 मेला लॉन्च होईल 6GB RAM, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7-pro-india-launch-date-25-may-price-sale-offer/feed/ 0
5000mAh बॅटरी आणि या पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, जाणून घ्या याबाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7-pro-launched-with-5000mah-battery-48mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7-pro-launched-with-5000mah-battery-48mp-camera/#respond Tue, 27 Apr 2021 12:45:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10722 Tecno Spark 7 Pro मध्ये 6.6-इंचाची LCD स्क्रीन होल-पंचसह देण्यात आली आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि या पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, जाणून घ्या याबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक ब्रँड Tecno ने काही दिवसांपूर्वीच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या ‘स्पार्क सीरीज’ चा नवीन मोबाईल TECNO Spark 7P ऑफिशियल केला होता. आता Tecno ने स्पार्क 7 सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने Tecno Spark 7 Pro नावाने मार्केटमध्ये आणला आहे, ज्यात काही बजेट स्पेसिफिकेशन आहेत. नावानुसार फोन कंपनीचा खूप पावरफुल फोन आहे. तसेच या फोनची खासियत पाहता, याची मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि हाई रिफ्रेश रेटसह प्रोसेसर आहे. (Tecno Spark 7 Pro launched with 5000mah battery 48MP camera)

Tecno Spark 7 Pro ची किंमत

Tecno ने अजूनही स्पार्क 7 प्रो ची किंमत आणि विक्रीची माहिती दिली नाही. उपलब्धतेची माहिती दिली नाही. पण, फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सारख्या वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. तसेच, कंपनीने फोन आल्प्स ब्लू, स्प्रशिया ग्रीन, नियॉन ड्रीम आणि मॅग्नेटिक ब्लॅक कलरमध्ये लॉन्च केला आहे.

हे देखील वाचा : फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन OPPO A53s, Xiaomi आणि Realme ला आव्हान मिळणे निश्चित

Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 7 Pro मध्ये 6.6-इंचाची LCD स्क्रीन होल-पंचसह देण्यात आली आहे. पंच होल फ्रंटला टॉप लेफ्ट कॉनर्रवर आहेत. तसेच फोनची स्क्रीन फुल एचडी+ ला सपोर्ट करते. तसेच, यात 90 हर्ट्ज एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट आहे. तसेच फोन कंपनीने MediaTek Helio G80 चिपसेटसह सादर केला आहे. डिवाइसमध्ये 4 GB आणि 6 GB रॅमसह 64 GB आणि 128 GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्पार्क 7 प्रो मध्ये फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, डेप्थ सेंसर आणि एक AI लेंस आहे. तसेच, मागे सिक्योरिटीसाठी एक फिंगरप्रिंट सेंसर आहे.

हे देखील वाचा : भारतीयांना आवडतात चायनीज फोन हे पुन्हा सिद्ध झाले, या कंपनीने मिळवला प्रथम क्रमांक

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W चार्जिंग सपोर्टसह मिळते. तसेच फोन Android 11 बेस्ड HiOS 7.5 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, एफएम, माइक्रो यूएसबी पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक इत्यादींचा समावेश आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि या पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, जाणून घ्या याबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7-pro-launched-with-5000mah-battery-48mp-camera/feed/ 0