Vivo V19 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-v19-price-cut-by-up-to-rs-5000/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-v19-price-cut-by-up-to-rs-5000/#respond Fri, 05 Feb 2021 11:48:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9905 कंपनीने Vivo X50 ची किंमत 5,000 रुपये आणि Vivo V19 स्मार्टफोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली आहे.

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपल्या ग्राहकांना भेट देत 2 पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने Vivo X50 आणि Vivo V19 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. नवीन किंमतीत सध्या फोन ऑफलाइन स्टोर्सवर विकत घेता येईल. टेक वेबसाइट MySmartPrice ने आपल्या रिपोर्ट मध्ये हि माहिती दिली आहे. कंपनीच्या ऑफिशियल साइटवर दोन्ही फोन आपल्या जुन्या किंमतीत विक्री केले जात आहेत. रिपोर्टनुसार कंपनीने Vivo X50 ची किंमत 5,000 रुपये आणि Vivo V19 स्मार्टफोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली आहे.

नवीन प्राइस

5000 रुपयांच्या कपातीनंतर वीवो एक्स50 29,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्राइस कटच्या आधी फोन 34,990 रुपयांमध्ये विकला जात होता. हि किंमत फोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची आहे. तर 8GB RAM + 256GB वेरिएंट आता 32,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB रॅम + 256GB वेरिएंट 37,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. दुसरीकडे Vivo V19 के 8GB RAM + 128GB वेरिएंट 21,990 रुपये आणि 8GB RAM + 256GB वेरिएंट 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

Vivo X50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X50 मध्ये 6.56-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो पंच-होल कटआउट आणि 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच X50 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसरची ताकद आहे. स्मार्टफोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 13-मेगापिक्सल पोर्ट्रेट कॅमेरा, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Vivo X50 मध्ये 4,200mAh ची बॅटरी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह मिळते.

Vivo V19

Vivo V19 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.44 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 10 वर बेस्ड FunTouch ऑपरेटिंग सिस्टम पण आहे. फोनच्या मागे 4 कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तर, फ्रंटला 32 मेगापिक्सलचा मेन आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9

पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. तसेच फोन अँड्रॉइड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाय-फाय 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट आहे.

वीवो एक्स50 व्हिडीओ

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x50-v19-price-cut-by-up-to-rs-5000/feed/ 0
8 जीबी रॅम सह समोर आला नवीन Vivo फोन, चिपसेटचा पण झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/vivo-td2003f_ex-listed-on-geekbench-with-8gb-ram-snapdragon-chipset-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-td2003f_ex-listed-on-geekbench-with-8gb-ram-snapdragon-chipset-specs-leaked/#respond Thu, 14 May 2020 13:46:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7202 लिस्टिंग मध्ये Vivo TD2003F_EX मॉडेल नंबरच्या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट दिला जाणार असल्याचे पण समोर आले आहे.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला नवीन Vivo फोन, चिपसेटचा पण झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन फोन Vivo V19 लॉन्च केला आहे. हा डिवाईस 27,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो उद्या म्हणजे 15 मे पासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल. याच आठवड्यात कंपनीने Vivo G1 नावाचा एक फोन इंटरनेशनल मार्केट मध्ये पण आणला आहे जो सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट सह येईल. वीवो जी1 च्या भारतातील लॉन्चची स्थिती अजून स्पष्ट झालेली नाही पण या दोन मोठ्या लॉन्च नंतर वीवोचा अजून एक नवीन फोन समोर आला आहे. Vivo चा हा बेनाम स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Vivo चा हा आगामी स्मार्टफोन गीकबेंच वर Vivo TD2003F_EX मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 13 मे ची आहे जी सर्वात आधी 91मोबाईल्सने स्पॉट केली आहे. इथे वीवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाची माहिती तर देण्यात आलेली नाही पण फोनच्या रॅम व चिपसेट सोबतच इतर महत्वाची माहिती समजली आहे. गीकबेंच वर हा फोन 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे.

हा आगामी वीवो फोन गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्जचा आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे तसेच लिस्टिंग मध्ये Vivo TD2003F_EX मॉडेल नंबरच्या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट दिला जाणार असल्याचे पण समोर आले आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता वीवोच्या या आगामी डिवाईसला सिंगल-कोर मध्ये 2637 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 6493 स्कोर मिळाला आहे.

Vivo V19

वीवो वी19 पाहता या फोन मध्ये 6.44-इंच FHD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि स्क्रीन रेज्योल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये 2.3GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC देण्यात आलेला आहे. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह आला आहे. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. तसेच फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो.

फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. फोन मध्ये अपर्चर f/1.79 सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची सेकेंडरी वाइड अँगल लेंस, f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची बोके लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. या फोनची सर्वात खास बाब अशी कि फोनच्या फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा आहे. वीवो वी19 मध्ये अपर्चर f/2.08 सह 32 मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि f/2.28 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची लेंस आहे.

Vivo V19 दोन कलर ऑप्शन Piano Black आणि Mystic Silver मध्ये सादर केला गेला आहे तसेच फोनचा 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,990 रुपये तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

वीवो वी19 वीडियो

The post 8 जीबी रॅम सह समोर आला नवीन Vivo फोन, चिपसेटचा पण झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-td2003f_ex-listed-on-geekbench-with-8gb-ram-snapdragon-chipset-specs-leaked/feed/ 0
Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/ https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/#respond Fri, 01 May 2020 12:55:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7367 आम्हाला आशा आहे कि 3 मे नंतर सरकार मोबाईल फोन्सच्या विक्रीला ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगी देऊ शकते.

The post Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Corona महामारीमुळे देशात सध्या लॉकडाउन चालू आहे. या लॉकडाउनमुळे सर्वात जास्त स्मार्टफोन मार्केट मध्ये मंदी आली आहे. दुसरा लॉकडाउन 3 मे ला समाप्त होणार आहे. पण 3 मे ला पूर्णपणे लॉकडाउन संपेल कि नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. काही रिपोर्ट्सनुसार मोबाईल शॉप आणि ई-कॉर्मस साइट्सच्या माध्यमातून फोन्सची विक्री सुरु होईल.

काही दिवसांपूर्वी काउंटरपॉइंट रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर नील शाह यांनी सांगितले होते कि मार्केट जेव्हा पुन्हा सुरु होईल तेव्हा जवळपास सर्व मोठ्या कंपन्या नुकसान भरून काढण्यासाठी आकर्षक किंमतीत आणि नवीन स्ट्रॅटेजीची मदत घेऊ शकतात.

लॉकडाउनमुळे सर्व शाओमी, रियलमी, वीवो आणि सॅमसंग सारखे सर्व स्मार्टफोन ब्रॅंड्सनी आपले नवीन लॉन्च तर रद्द केले आहेत. वर सांगितल्याप्रमाणे 3 मे नंतर सरकार स्मार्टफोन्सची विक्री ऑफलाइन आणि ऑनलाइनच्या माध्यमातून चालू करू शकते. यासाठी या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला त्या फोन्स बद्दल सांगणार आहोत जे मे मध्ये लॉन्च केले जातील आणि विक्रीस येतील.

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro

सर्वात आधी बोलूया वनप्लस 8 सीरीज बद्दल, जी अलीकडेच कंपनीने ग्लोबली लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये सादर केलेल्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro ची वाट अनेक ग्राहक बघत आहेत. तसेच कंपनीने अमेझॉनच्या माध्यमातून डिवाइसची प्री-बुकिंग घेण्यास सुरवात केली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि लॉकडाउन मध्ये सूट मिळताच डिवाइसची विक्री केली जाईल. OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro ची बेस किंमत क्रमश: 41,999 रुपये व 54,999 रुपये आहे.

Realme Narzo 10 आणि Narzo 10A

एकदा नव्हे तर दोनदा Realme Narzo सीरीजचा लॉन्च टाळण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे Realme हि सीरीज लॉन्च करू शकत नाही, पण लॉकडाउन उघडताच Realme Narzo 10 आणि Realme Narzo 10A भारतात येतील. तसेच लॉन्च नंतर डिवाइस विक्रीसाठी सादर केले जाऊ शकतात. कारण कंपनी यावर्षी अजून अनेक स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे.

Vivo V19

वीवो वी19 पण पुढल्या महिन्यात मे मध्ये लॉन्च होण्यासाठी तयार दिसत आहे. हा फोन आधीच दुसऱ्या देशात लॉन्च झाला आहे. तसेच यावर्षी मार्च मध्ये भारतात लॉन्च केला जाणार होता. पण कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाउनमुळे वीवोला पण आपला लॉन्च रद्द करावा लागला. वीवो वी19 स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट सह येतो. तसेच फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप आहे मागे क्वाड-कॅमेरा सेटअप आहे.

Xiaomi Mi 10

108-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेला शाओमी मी 10 पण पुढल्या महिन्यात लॉन्च होऊ शकतो. या डिवाइसच्या लॉन्चची वाट भारतात गेल्यावर्षी पासून बघितली जात आहे. Xiaomi ने भारतात Mi 10 लॉन्च करण्यासाठी आधी 31 मार्च तारीख ठरवण्यात आली होती, पण हा लॉन्च केला गेला नाही. आता पुढल्या महिन्यात म्हणजे मे मध्ये हा डिवाइस लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy S20 Ultra

लॉकडाउनच्या आधी सॅमसंगने गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये दोन मॉडेल गॅलेक्सी एस20 आणि गॅलेक्सी एस20 प्लस विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. पण या सीरज मध्ये हाई-एंड गॅलेक्सी एस20 अल्ट्राची विक्री होऊ शकली नाही. आता आशा आहे कि हा डिवाइस पुढल्या महिन्यात विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

Motorola Razr

सर्वात खास डिजाइन सह गेल्या वर्षी आलेला मोटोरोला रेजर 2019 यावर्षी भारतात लॉन्च झाला आहे. पण विक्रीसाठी येऊ शकला नाही. दुसरा लॉकडाउन सम्पल्यावर डिवाइस विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

नोट: कोणत्याही कंपनीने पुढल्या महिन्यात डिवाइसच्या लॉन्च आणि विक्री बद्दल अधिकृत माहिती दिली नाही. पण आम्हाला आशा आहे कि 3 मे नंतर सरकार मोबाईल फोन्सच्या विक्रीला ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगी देऊ शकते.

The post Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/feed/ 0
32MP डुअल सेल्फी, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह ग्लोबली लॉन्च झाला Vivo V19, देईल का Xiaomi ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-globally-launch-with-32mp-dual-selfie-camera-4500-mah-battery-8gb-ram-and-many-other-features-know-everything-about-the-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-globally-launch-with-32mp-dual-selfie-camera-4500-mah-battery-8gb-ram-and-many-other-features-know-everything-about-the-smartphone/#respond Mon, 06 Apr 2020 13:16:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7005 कोरोना वायरसमुळे Vivo V19 चा भारतातील लाँन्च रद्द करावा लागला होता.

The post 32MP डुअल सेल्फी, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह ग्लोबली लॉन्च झाला Vivo V19, देईल का Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने चुपचाप ग्लोबली आपल्या वी सीरीज मध्ये नवीन फोन Vivo V19 सादर केला आहे. कोरोना वायरसमुळे Vivo V19 चा भारतातील लाँन्च रद्द करावा लागला होता. पण अजूनतरी कंपनीने भारतात डिवाइसच्या लॉन्चची नवीन तारीख सांगितली नाही. चला जाणून घेऊया या फोन बाबत सर्वकाही.

डिजाइन

फोनच्या लुक आणि डिजाइन बाबत बोलायचे तर वीवो वी19 कंपनीने डुअल पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. स्क्रीनच्या उजवीकडे डुअल पंच होल आहे. तसेच फोनच्या मागे डावीकडे कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो L शेप मध्ये आहे. क्वाड कॅमेरा आणि फ्लॅश लाईट वर्टिकल शेप मध्ये आहे.

बॅक पॅनल वर खालच्या बाजूला डावीकडे Vivo ची ब्रँडिग आहे. त्याचप्रामणे फोनच्या उजवीकडे पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. फोटो मध्ये Vivo V19 ब्लॅक कलरचा आहे त्याचबरोबर यूएसबी टाईपी सी चार्जर देण्यात आला आहे. फोन Sleek Silver आणि Gleam Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

दमदार कॅमेरा

Vivo V19 च्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर f/1.79 सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची सेकेंडरी वाइड अँगल लेंस, f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची बोके लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. याव्यतिरिक्त फोनची सर्वात खास बाब फोनच्या फ्रंटला असलेला डुअल-पंच होल कॅमेरा आहे. वीवो वी19 मध्ये अपर्चर f/2.08 सह 32 मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि f/2.28 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची लेंस आहे. फ्रंटला सुपर नाइट सेल्फी, सुपर वाइड-अँगल सेल्फी, अल्ट्रा स्टेबल सेल्फी वीडियो, आर्ट पोर्ट्रेट वीडियो, सेल्फी सॉफ्टलाइट बॅंड आणि आर्ट पोर्ट्रेट मोड देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

फोनच्या स्पेसिफिकेशन्स बाबत बोलायचे तर वीवो वी19 मध्ये 6.44-इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि स्क्रीन रेज्योल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये 2.3GHz ऑक्ट-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC देण्यात आला आहे. तसेच फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह आला आहे.

हँडसेट मध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट असेल, ज्यात दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट आहे.

The post 32MP डुअल सेल्फी, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह ग्लोबली लॉन्च झाला Vivo V19, देईल का Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-globally-launch-with-32mp-dual-selfie-camera-4500-mah-battery-8gb-ram-and-many-other-features-know-everything-about-the-smartphone/feed/ 0
Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/#respond Tue, 24 Mar 2020 13:32:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6879 नवीन मोबाईल्सच्या ऐवजी कंपनी एन95 म्हणजे सर्जिकल व मेडिकल मास्क बनवेल. हे मास्क देशातील आपत्कालीन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जातील.

The post Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo येत्या 26 मार्चला भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo V19 लॉन्च करणार होती. हा फोन 20 मार्च पासून देशात प्री-बुकिंगसाठी पण उपलब्ध झाला आहे. पण गेल्या आठवड्यात वीवोने फोन लॉन्च डेट मध्ये बदल करत सांगितले होते कि कंपनी कोरोना वायरसमुळे Vivo V19 एप्रिल मध्ये लॉन्च करेल. या घोषणेनंतर वीवो वी19 ची लॉन्च डेट 3 एप्रिल केली होती. आता Coronavirus च्या वाढत्या प्रभावामुळे वीवोने अजून एक नवीन घोषणा केली आहे कि कंपनी सध्या Vivo V19 चा लॉन्च रद्द करत आहे. म्हणजे Vivo V19 आता भारतात लॉन्च केला जाणार नाही.

Vivo ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून घोषणा केली आहे कि कंपनी Vivo V19 स्मार्टफोनच्या लॉन्चला स्थगिती देत आहे. हा फोन आता भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे कि फक्त Vivo V19 नाही तर सध्या काही काळ वीवो भारतात आपल्या कोणत्याही प्रोडक्टची निर्मिती करणार नाही. वीवो फोन बनवणाऱ्या संसाधनांचा कंपनी भारत सरकारच्या मदतीसाठी वापर करेल आणि नवीन मोबाईल्सच्या ऐवजी कंपनी एन95 म्हणजे सर्जिकल व मेडिकल मास्क बनवेल. हे मास्क देशातील आपत्कालीन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जातील.

Vivo V19

Vivo V19 ग्लास डिजाइन सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 6.44-इंचाचा FHD+ डुअल व्यू आईव्यू E3 सुपर एमोलेड डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेश्यो आणि 409ppi असेल. V19 मॉडेल भारतात 2.3GHz ऑक्ट-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC सह सादर केला जाईल. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह येईल. हँडसेट मध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट असेल, ज्यात दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

यात मागे एल-शेप क्वाड कॅमेरा सेटअप असेल. याबाबतीत Vivo V19 चा इंडियन वेरिएंट आणि इंडोशनेशियन वेरिएंट एक सारखे असतील. फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP ची सुपर वाइड अँगल लेंस, 2MP मॅक्रो लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर असेल. तसेच फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा असेल, ज्यात 32MP चा मेन सेंसर आणि 8MP ची वाइड-अँगल लेंस असेल.

 

फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि दोन कलर ऑप्शन: Mystic Silver आणि Piano Black मध्ये येईल. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह दिली जाईल. फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालेल. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट असेल. कंपनी ऑफिशियलने माहिती दिली आहे कि Vivo V19 भारतात 25000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. तसेच आम्हाला दुसऱ्या सोर्सने माहिती दिली आहे कि फोन 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

भारत सरकारचा व्हाट्सऍप नंबर

भारत सरकार सध्या वेळावेळी नवीन घोषणा करत आहे. घराघरात COVID-19 म्हणजे Coronavirus विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी सरकारने एक खास व्हाट्सऍप नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. हा नंबर आहे ‘+919013151515‘

इंडियन गर्वमेंटने कोरोना वायरस संबंधित सर्व माहिती देण्यासाठी हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरची सुविधा वापरण्यासाठी हा नंबर आपल्या फोन बुक मध्ये सेव करावा लागेल. फोन मध्ये हा नंबर सेव केल्यानंतर ‘9013151515‘ व्हाट्सऍप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल.

या नंबर वर फक्त एक साधा ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यावर लगेचच तुम्हाला सरकार कडून रिप्लाय येईल. मेसेजच्या माध्यमातून Coronavirus ची लक्षणे, यापासून बचाव करण्याचे उपाय आणि संक्रमण रोखण्याचे उपाय सांगितले जातील . फक्त इतकेच नव्हे तर या नंबर वर चॅट करताना तुम्ही थेट AIIMS च्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकाल.

91मोबाईल्स तुम्हाला सांगू इच्छित आहे कि हि बातमी आणि हा नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जेणेकरून तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना सर्व योग्य आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. आता योग्य माहिती आणि योग्य त्या उपाययोजना Coronavirus पासून वाचवू शकतात.

The post Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/feed/ 0
डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V19 भारतात 26 मार्चला होईल लॉन्च, Xiaomi-Realme साठी धोक्याची घंटा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launching-on-26-march-india-dual-punch-hole-selfie-camera-48mp-camera-256gb-rom-8gb-ram-sale-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launching-on-26-march-india-dual-punch-hole-selfie-camera-48mp-camera-256gb-rom-8gb-ram-sale-price-specification/#respond Tue, 17 Mar 2020 13:10:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6817 Vivo V19 भारतात स्नॅपड्रॅगॉन 712 SoC आणि डुअल-पंच होल कॅमेरा सह येईल.

The post डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V19 भारतात 26 मार्चला होईल लॉन्च, Xiaomi-Realme साठी धोक्याची घंटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच कंपनीने Vivo V19 च्या इंडिया लॉन्चची माहिती दिली होती. आता कंपनीने या डिवाइसच्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. वीवो इंडियाने आपल्या ट्विटर हँडेलच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि कंपनी 26 मार्चला भारतात डुअल सेल्फी असलेला वीवो वी19 सादर करेल. 91मोबाईल्सने कालच वीवो वी19 च्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची माहिती एक्सक्लूसिवली दिली होती.

Vivo V19 इंडियन लॉन्चच्या आधी डिवाइस इंडोनेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. पण इंडियन वेरिएंट इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या डिवाइस पेक्षा वेगळा असेल. Vivo V19 भारतात स्नॅपड्रॅगॉन 712 SoC आणि डुअल-पंच होल कॅमेरा सह येईल. इंडोनेशियन मार्केट मध्ये फोन स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट आणि सिंगल पंच-होल कॅमेरा सह आला होता.

अलीकडेच वीवो ऑफिशियलने आम्हाला वीवो वी19 च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती. स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.44-इंचाचा FHD+ डुअल व्यू आईव्यू E3 सुपर एमोलेड डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेश्यो आणि 409ppi असेल. V19 मॉडेल भारतात 2.3GHz ऑक्ट-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC सह सादर केला जाईल. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह येईल. हँडसेट मध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट असेल, ज्यात दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

Vivo V19 ग्लास डिजाइन सह सादर केला जाऊ शकतो, याची माहिती समोर आलेल्या लीक इमेज मध्ये आली आहे. तसेच फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि दोन कलर ऑप्शन: Mystic Silver आणि Piano Black मध्ये येईल. यात मागे एल-शेप क्वाड कॅमेरा सेटअप असेल. याबाबतीत Vivo V19 चा इंडियन वेरिएंट आणि इंडोशनेशियन वेरिएंट एक सारखे असतील. फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP ची सुपर वाइड अँगल लेंस, 2MP मॅक्रो लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर असेल. तसेच फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा असेल, ज्यात 32MP चा मेन सेंसर आणि 8MP ची वाइड-अँगल लेंस असेल. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह दिली जाईल. फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालेल. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट असेल.

Vivo V19 ची किंमत

कंपनी ऑफिशियलने माहिती दिली आहे कि Vivo V19 भारतात 25000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. तसेच आम्हाला दुसऱ्या सोर्सने माहिती दिली आहे कि फोन 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. Vivo V19 चा 8GB रॅम आणि 128GB मॉडेल इंडोनेशिया मध्ये IDR 4,299,000 (जवळपास 22,100 रुपये) आणि 8GB + 256GB मॉडेल IDR 4,999,000 (जवळपास 25,700 रुपये) मध्ये सादर केला गेला होता.

The post डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V19 भारतात 26 मार्चला होईल लॉन्च, Xiaomi-Realme साठी धोक्याची घंटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launching-on-26-march-india-dual-punch-hole-selfie-camera-48mp-camera-256gb-rom-8gb-ram-sale-price-specification/feed/ 0
Exclusive: Vivo V19 चा इंडियन पोस्टर लीक, डुअल पंच होल डिस्प्ले सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-to-launch-with-dual-punch-hole-leak-poster-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-to-launch-with-dual-punch-hole-leak-poster-confirmed/#respond Wed, 11 Mar 2020 13:21:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6764 23 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीग सुरु होणार आहे आणि त्या आधीच हा फोन भारतात सादर केला जाईल.

The post Exclusive: Vivo V19 चा इंडियन पोस्टर लीक, डुअल पंच होल डिस्प्ले सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo V19 मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन भारतात लॉन्च V17 मॉडेलच आहे. परंतु आता Vivo V19 भारतात लॉन्च केला जाणार आहे आणि हा फोन मलेशिया मध्ये लॉन्च मॉडेल पेक्षा वेगळा असेल. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे Vivo V19 सीरीज मध्ये डुअल पंच होल डिस्प्ले घेऊन येणार आहे आणि 91मोबाईल्सला मिळालेल्या या पोस्टर मध्ये स्पष्ट दिसत आहे. फोनच्या डिजाइन बाबत सध्या जास्त माहिती मिळाली नाही पण आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार यावेळी प्रो मॉडेल कंपनी आधी लॉन्च करणार नाही. Vivo V15 Pro आणि Vivo V17 Pro आधी लॉन्च केले गेले होते. यावेळी कंपनी आधी स्टॅंडर्ड मॉडेल V19 घेऊन येणार आहे.

यासोबतच आम्हाला अजून एक पोस्टर मिळाला आहे ज्यात Vivo V19 चा रियर कॅमेरा दिसत आहे. कंपनी वी17 प्रमाणे यात एल शेप क्वाड कॅमेऱ्यासह येईल. फोन मार्चच्या मध्यात लॉन्च केला जाणार होता पण माहितीनुसार कोरोना वायरस मुळे उशीर झाला आहे. राहिला प्रश्न फोनच्या लॉन्चचा तर तुम्हाला माहित आहे 23 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीग सुरु होणार आहे आणि त्या आधीच हा फोन भारतात सादर केला जाईल.

वीवो वी19 चे स्पेसिफिकेशन

वीवो वी19 चे स्पेसिफिकेशन पाहता आता पर्यंत जे लीक समोर आले आहेत त्यानुसार हा फोन कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर सादर करू शकते. तसेच फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा रियर क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी मध्ये दोन सेंसर असतील पण कॅमेरा पिक्सल बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

Vivo V19 मध्ये तुम्हाला 4500 एमएएच ची मोठी बॅटरी मिळू शकते. तसेच हा फास्ट चार्जर सह येऊ शकतो. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च होईल तसेच यात तुम्हाला फनटच ओएस मिळेल.

The post Exclusive: Vivo V19 चा इंडियन पोस्टर लीक, डुअल पंच होल डिस्प्ले सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-to-launch-with-dual-punch-hole-leak-poster-confirmed/feed/ 0
Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launched-in-indonesia-full-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launched-in-indonesia-full-specs-price-sale/#respond Wed, 11 Mar 2020 12:23:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6756 Vivo V19 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या Vivo V17 चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

The post Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्या महिन्यात घोषणा केली होती कि कंपनी 10 मार्चला इंडोनेशिया मध्ये आपल्या ‘वी सीरीज’ अंतर्गत Vivo V19 स्मार्टफोन लॉन्च करेल. होळीच्या दिवशी म्हणजे काल वीवोने हा डिवाईस इंडोनेशियन मार्केट मध्ये सादर केला आहे. पंच होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झालेला Vivo V19 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या Vivo V17 चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. एक गोष्ट समजून घ्या कि इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेला Vivo V19 पुढील काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च होईल, परंतु भारतात येणारा वीवो वी19 इंडोनेशियन मॉडेल पेक्षा खूप वेगळा आणि ऍडव्हान्स असेल.

इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या Vivo V19 ची माहिती देण्याआधी सांगू इच्छितो की हा फोन याच महिन्यात भारतात पण अनाउंस केला जाऊ शकतो. इंडोनेशिया मध्ये वीवो वी19 सिंगल पंच होल वर लॉन्च झाला आहे तर भारतात वीवो वी19 डुअल पंच होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. तर Vivo V19 चा इंडियन मॉडेल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह येऊ शकतो. आशा आहे कि आईपीएल टूर्नामेंटच्या वेळी वीवो वी19 भारतीय बाजारात येईल.

Vivo V19

इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या वीवो वी19 बद्दल बोलल्येचे तर हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने वी19 ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केली आहे. इंडोनेशिया मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo V19 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Vivo V19 मध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo V19 एंडरॉयड 10 आधारित फनटच ओएस वर लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V19 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये 18वॉट डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशिया मध्ये हा फोन 4,299,000 IDR मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हि किंमत इंडियन करंसीनुसार 22,000 रुपयांच्या आसपास आहे. Vivo V19 च्या इंडिया लॉन्चच्या माहितीसाठी वाट बघावी लागेल.

The post Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launched-in-indonesia-full-specs-price-sale/feed/ 0
3 मार्चला भारतात लॉन्च होतील Vivo V19 आणि Vivo V19 Pro, 15 फेब्रुवारी पासून सुरु होईल प्री-बुकिंग https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-pro-launch-in-india-3-march-pre-booking-from-15-february-dual-punch-hole-display/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-pro-launch-in-india-3-march-pre-booking-from-15-february-dual-punch-hole-display/#respond Tue, 11 Feb 2020 19:01:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6562 वीवो वी19 सीरीजच्या सर्व फोन वेरिएंट्सची किंमत 20,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल.

The post 3 मार्चला भारतात लॉन्च होतील Vivo V19 आणि Vivo V19 Pro, 15 फेब्रुवारी पासून सुरु होईल प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Vivo भारतात आपल्या ‘वी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि सीरीजचे पुढील स्मार्टफोन Vivo V19 आणि Vivo V19 Pro नावाने लॉन्च केले जातील. 91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव बातमी मध्ये सांगितले होते कि दोन्ही स्मार्टफोन कंपनी डुअल पंच-होल डिस्प्ले सह आणेल आणि फेब्रुवारी मधेच हे डिवाईस प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील. कंपनीने आतापर्यंत या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण आज आम्हाला फोन संबंधित महत्वाची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ती अशी कि Vivo V19 सीरीजच्या लॉन्च डेटची माहिती मिळाली आहे.

91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि वीवो वी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Vivo V19 आणि Vivo V19 Pro या महिन्याच्या 15 तारखेपासून इंडियन मार्केट मध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील. 15 फेब्रुवारीला प्री-बुकिंग सुरु झाल्यानंतर वीवो मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात आणेल आणि Vivo V19 आणि Vivo V19 Pro स्मार्टफोन 3 मार्चला भारतात लॉन्च केले जातील.

Vivo V19 सीरीजचे स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतील. म्हणजे या फोन मध्ये यूजर्सना दोन सेल्फी कॅमेरा सेंसर मिळतील. फोनचा सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल हि माहिती अजूनही मिळाली नाही पण हे फोन शानदार सेल्फी मोड आणि फिल्टर्स सह येतील. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वीवो वी19 सीरीजच्या सर्व फोन वेरिएंट्सची किंमत 20,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल. तसेच सीरीजचे फोन ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेलसाठी उपलब्ध होतील.

Vivo V17 Pro

Vivo V17 Pro चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro च्या स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Vivo V17 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल.

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.5 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आणि एफ/2.5 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर आहेत तर बॅक पॅनल वर 4 सेंसर वाला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पाहता इथे दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर असतील. प्राइमरी सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर वाला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी Vivo V17 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4100एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी पोर्ट द्वारे चार्ज करता येईल. Vivo V17 Pro 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह 27,990 रुपयांमध्ये ग्लेशियर आइस आणि मीडनाईट ओशियन कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 3 मार्चला भारतात लॉन्च होतील Vivo V19 आणि Vivo V19 Pro, 15 फेब्रुवारी पासून सुरु होईल प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-pro-launch-in-india-3-march-pre-booking-from-15-february-dual-punch-hole-display/feed/ 0
Exclusive: फेब्रुवारी मध्ये सुरु होईल Vivo V19 सीरीजची प्री-बुकिंग https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-series-pre-booking-to-start-in-india-from-february-end-and-price-could-be-25000-to-30000-rs/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-series-pre-booking-to-start-in-india-from-february-end-and-price-could-be-25000-to-30000-rs/#respond Mon, 03 Feb 2020 12:23:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6483 Vivo V19 सीरीजच्या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स Vivo V17 सीरीज पेक्षा अपग्रेडेड असतील.

The post Exclusive: फेब्रुवारी मध्ये सुरु होईल Vivo V19 सीरीजची प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चे अपकमिंग Vivo V19 आणि Vivo V19 Pro भारतात लॉन्च होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 91मोबाईल्सने सांगितले होते कि IPL टी20 टूर्नामेंटच्या आधी हे फोन्स बाजारात सादर केले जातील. तसेच आता आम्हाला माहिती मिळाली आहे कि Vivo V19 सीरीज भारतात या महिन्याच्या शेवटी प्री-बुकिंगसाठी सादर केली जाईल.

रिपोर्ट्सनुसार वीवो वी19 सीरीज 20,000-30,000 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला जाऊ शकतो. आशा आहे कि कंपनी Vivo V19 सीरीज ऑनलाइन व ऑथराइज्ड स्टोर वर सेलसाठी सादर केली जाईल.

Vivo कंपनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL ची प्रमुख प्रायोजक आहे आणि पुढील IPL मार्चच्या 23 तारखेपासून सुरु होणार आहे. राहिला प्रश्न वीवो वी19 आणि वी19 प्रो च्या किंमत आणि स्पेसिफिकेशनचा तर याबाबत अजूनतरी जास्त माहिती मिळाली नाही. Vivo V19 सीरीजच्या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स Vivo V17 सीरीज पेक्षा अपग्रेडेड असतील.

Vivo V17 Pro

हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro च्या स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Vivo V17 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल.

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. सेल्फी कॅमेरा पाहता यात दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर आहेत. प्राइमरी सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअपसाठी Vivo V17 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4100एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केली जाईल. Vivo V17 Pro 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह 27,990 रुपयांमध्ये ग्लेशियर आइस आणि मीडनाईट ओशियन कलर मध्ये विकत घेता येईल.

Vivo V17

Vivo V17 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनच्या पंच-होलला जगातील सर्वात छोटी साईज म्हटले आहे. कंपनीने वी17 च्या स्क्रीन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो.

Vivo V17 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.2 सह लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V17 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V17 मीडनाईट ओशियन आणि ग्लेशियर आइस कलर मध्ये 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

The post Exclusive: फेब्रुवारी मध्ये सुरु होईल Vivo V19 सीरीजची प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-series-pre-booking-to-start-in-india-from-february-end-and-price-could-be-25000-to-30000-rs/feed/ 0