Vivo V29 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Jul 2023 11:18:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-price-revealed-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-price-revealed-ahead-of-launch/#respond Thu, 20 Jul 2023 11:18:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22492 मोबाइल निर्माता विवो लवकरच आपल्या V-सीरीजचा विस्तार करू शकते. ह्यात कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन Vivo V29 5G लाँच होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिवाइस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे. आता ह्या फोनची किंमत देखील समोर आली आहे. पुढील पोस्टमध्ये लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. Vivo V29 5G किंमत (लीक) विवोच्या नवीन Vivo […]

The post लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo V29 5G ऑगस्ट मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • हा फोन ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 778जी प्लस प्रोसेसर मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो लवकरच आपल्या V-सीरीजचा विस्तार करू शकते. ह्यात कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन Vivo V29 5G लाँच होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिवाइस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे. आता ह्या फोनची किंमत देखील समोर आली आहे. पुढील पोस्टमध्ये लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

Vivo V29 5G किंमत (लीक)

  • विवोच्या नवीन Vivo V29 5G ची किंमत टिपस्टर सुधांशु अंभोरेनं लीक केली आहे.
  • टिपस्टरनुसार Vivo V29 5G स्मार्टफोन 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • किंमत पाहता हा CZK 11,990 म्हणजे सुमारे 46,000 रुपयांचा असेल.
  • फोनसाठी युजर्सना ब्लू आणि ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन मिळू शकतात.

Vivo V29 5G कधी येईल बाजारात

Vivo V29 5G स्मार्टफोनच्या लाँच डेट बाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. तसेच कंपनीनं देखील ह्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा डिवाइस येत्या ऑगस्ट महिन्यात लाँच होऊ शकतो.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले: विवो वी29 5जी मध्ये 6.5 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 1080 x 2408 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: 5G परफॉर्मन्ससाठी युजर्सना ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.
  • कॅमेरा: Vivo V29 5G मध्ये कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा देऊ शकते. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: हा 4,5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.
  • OS: फोन अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.
  • अन्य: डिवाइसमध्ये वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम 5G, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे बेसिक फीचर्स मिळू शकतात.

The post लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-price-revealed-ahead-of-launch/feed/ 0
Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/#respond Mon, 03 Jul 2023 06:27:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21847 विवो आपल्या वी-सीरीज लाइनअप मध्ये नवीन Vivo V29 5G लवकरच सादर करू शकते. कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, फोन गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन साइट्सवर दिसत आहे. तसेच, आता टेक साइट Pricebaba नं हा डिवाइस FCC सर्टिफिकेशनवर स्पॉट केला आहे, जिथे ह्या आगामी विवो फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. Vivo […]

The post Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन V8073L0A0 मॉडेल नंबरसह दिसला आहे
  • Vivo V29 5G मध्ये 5जी, एलटीई, ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट असेल
  • ऑगस्ट पर्यंत हा फोन लाँच होऊ शकतो

विवो आपल्या वी-सीरीज लाइनअप मध्ये नवीन Vivo V29 5G लवकरच सादर करू शकते. कंपनीनं आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, फोन गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन साइट्सवर दिसत आहे. तसेच, आता टेक साइट Pricebaba नं हा डिवाइस FCC सर्टिफिकेशनवर स्पॉट केला आहे, जिथे ह्या आगामी विवो फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo V29 5G सर्टिफिकेशन डिटेल

  • FCC लिस्टिंगमध्ये फोन V8073L0A0 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगनुसार Vivo V29 5G मध्ये 5जी, एलटीई, ब्लूटूथ आणि एनएफसी सपोर्ट असेल.
  • तसेच डिवाइसमध्ये 4,505mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • लिस्टिंगमध्ये स्पष्ट झालं आहे की ह्या हँडसेटमध्ये 80W चार्जिंग सपोर्ट असेल.

युनायटेड स्टेट्स अमेरिकेत बनणाऱ्या किंवा विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससाठी एफसीसी सर्टिफिकेशन आवश्यक असतं. हे सर्टिफिकेशन मिळवल्यावर स्पष्ट होतं की डिवाइसमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ठरविक मर्यादेच्या आत आहे.

Vivo V29 5G लाँच डेट (संभाव्य)

सर्टिफिकेशन्सवरून स्पष्ट झालं आहे की Vivo कथितरित्या Vivo V29 5G वेगवेगळ्या बाजारांमध्ये लाँच करणार आहे. लाँच डेट बद्दल कोणतीही लीक व माहिती समोर आली नाही. परंतु ऑगस्ट पर्यंत हा फोन लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : विवो वी29 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ह्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
  • रियर कॅमेरा : हा फोन 64 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओसाठी Vivo V29 5G फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी29 5जी फोनमध्ये 4,5000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल.

The post Vivo V29 5G FCC सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट; स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-5g-fcc-listing-specifications-leaked/feed/ 0
Vivo V29 5G फोन बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट; रॅम आणि प्रोसेसरच्या माहितीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-vivo-v29-5g-listed-on-geekbench-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-vivo-v29-5g-listed-on-geekbench-specifications-leaked/#respond Tue, 06 Jun 2023 07:33:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21419 विवो वी29 सीरीज अंतगर्त अलीकडेच Vivo V29 Lite 5G फोन चेक रिपब्लिक मध्ये सादर करण्यात आला होता. तर आता ह्या सीरीजचा वॅनिला मॉडेल Vivo V29 5G देखील समोर आला आहे. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. Vivo V29 5G गीकबेंच लिस्टिंग विवो वी29 5जी फोनची ही […]

The post Vivo V29 5G फोन बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट; रॅम आणि प्रोसेसरच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो वी29 5जी फोन 5 जूनला बेंचमार्किंग साईटवर लिस्ट झाला आहे.
  • Vivo V29 5G 8जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.

विवो वी29 सीरीज अंतगर्त अलीकडेच Vivo V29 Lite 5G फोन चेक रिपब्लिक मध्ये सादर करण्यात आला होता. तर आता ह्या सीरीजचा वॅनिला मॉडेल Vivo V29 5G देखील समोर आला आहे. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Vivo V29 5G गीकबेंच लिस्टिंग

  • विवो वी29 5जी फोनची ही बेंचमार्क लिस्टिंग 5 जूनची आहे.
  • गीकबेंचवर हा फोन V2250 मॉडेल नंबरसह समोर आला आहे.
  • Vivo V29 5G 8जीबी रॅम व्हेरिएंटसह सर्टिफाइड करण्यात आला आहे.
  • फोनमधील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस चिपसेटची माहिती मिळाली आहे.
  • गीकबेंचवर 2.40गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • विवो वी29 5जी फोन बेंचमार्किंग साइटवर अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.
  • फोनला सिंगल-कोर मध्ये 1000 बेंचमार्क स्कोर आणि मल्टी-कोरमध्ये 2803 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • Snapdragon 778G Plus
  • 6.5″ AMOLED Display
  • 32MP Front Camera
  • 64MP Rear Camera
  • 4,500mAh Battery
  • स्क्रीन : विवो वी29 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ह्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
  • रियर कॅमेरा : हा फोन 64 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सलचा डेप्थ तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओसाठी Vivo V29 5G फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी29 5जी फोनमध्ये 4,5000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल.

The post Vivo V29 5G फोन बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट; रॅम आणि प्रोसेसरच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-vivo-v29-5g-listed-on-geekbench-specifications-leaked/feed/ 0