Vivo X60 Pro Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Mar 2021 12:29:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/#respond Thu, 25 Mar 2021 12:29:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10390 Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज जगातील सर्वात मोठ्या मोबाईल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपली ‘एक्स60’ सीरीज सादर केली आहे. आपले शक्तिप्रदर्शन करत वीवोने एकसाथ तीन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत ज्यात Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus चा समावेश आहे. आकर्षक लुक सोबतच हि सीरीज पावरफुल स्पेसिफिकेशन्स, दमदार कॅमेरा आणि ताकदवान बॅटरीसह आली आहे. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल वीवो एक्स60 प्रो प्लस आपल्या टाकीदेच्या जीवावर Apple व Samsung च्या फ्लॅगशिप डिवायसेज सोबतच वनप्लसच्या लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 9 Pro ला थेट टक्कर देतो.

डिजाईन

Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनचा डिस्प्ले SCHOTT Xensation® Up ने प्रोटेक्टेड आहे तसेच बॅक पॅनलसाठी Vegan leather मैटेरियलचा वापर केला आहे. हा फोन डायमेंशन 158.59×73.35×9.10एमएम आणि वजन 191ग्राम आहे

डिस्प्ले

वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीने 2376 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हि स्क्रीन एमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करते. 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा हा डिस्प्ले 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 398पीपीआई आणि 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारख्या फीचर्ससह येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92.7 टक्के आहे.

प्रोसेसिंग

Vivo X60 Pro Plus लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टा-कोर (एक 2.842गीगाहर्ट्ज + तीन 2.419गीगाहर्ट्ज + चार 1.805गीगाहर्ट्ज) प्रोसेसेरसह 5नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 660 जीपीयूला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

Vivo X60 Pro Plus भारतात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा हा वेरिएंट 12 जीबी पावरफुल रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR4X टेक्नॉलॉजीसह काम करतो. वीवोचा हा पावरफुल स्मार्टफोन 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो.

कॅमेरा

वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.57 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा GN1 सेंसर देण्यात आला आहे जो vivo OIS टेक्नॉलॉजीसह चालतो. हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX598 सेकंडरी सेंसरला सपोर्ट करतो जो गिंबल स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo X60 Pro+ च्या रियर पॅनलवर एफ/2.08 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Vivo X60 Pro Plus स्मार्टफोन पावरफुल बॅटरी सोबतच दमदार बॅटरीसाज पण येतो. कंपनीने आपला फोन 4,200एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी यात 55वॉट फ्लॅशचार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोनची बॅटरी 100 टक्के पर्यंत चार्ज करू शकते.

प्राइस व सेल

Vivo X60 Pro+ भारतात 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Emperor Blue कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. वीवो एक्स60 प्रो प्लसची प्री-बुकिंग आज म्हणजे 25 मार्चपासून सुरु झाली आहे आणि हा फोन येत्या 2 एप्रिलपासून विकत घेता येईल. वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट सोबतच रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/feed/ 0
सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo X60 Pro+ फोन, Samsung Galaxy S21 ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-launched-with-snapdragon-888-soc-50mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-launched-with-snapdragon-888-soc-50mp-camera/#respond Fri, 22 Jan 2021 08:44:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9741 वीवो एक्स 60 सीरीज मध्ये X60 Pro Plus सर्वात प्रीमियम फोन आहे. या डिवाइस मध्ये 2.84GHz स्नॅपड्रॅगॉन 888 देण्यात आला आहे. हा प्रोसेसर पाहता यात 25 टक्के फास्ट CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के जास्त फास्ट ग्राफिक्स सह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो.

The post सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo X60 Pro+ फोन, Samsung Galaxy S21 ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्या महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप सीरीज ‘एक्स60’ सादर केली होती केला होता, ज्यात Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. आता हे दोन्ही ताकदवान स्मार्टफोन्स लॉन्च केल्यानंतर वीवोने टेक मार्केट मध्ये Vivo X60 Pro Plus आणला आहे. फोन कंपनीने सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा स्पेसिफिकेशन्स सह सादर केला आहे. फीचर्स आणि लुकच्या बाबतीत वीवोचा हा प्रीमियम स्मार्टफोन मार्केट मधील Samsung Galaxy S21 सीरीज स्मार्टफोन आणि iPhone 12 सीरीजला आव्हान देईल.

डिजाइन

लुक आणि डिजाइनच्या बाबतीत हा फोन या सीरीजच्या दोन्ही जुन्या फोन्स सारखाच आहे. या फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कटआउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. सोबतच फोनच्या कडा बेजललेस आहेत. फोन्सच्या खालच्या बाजूला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे. मागील लुक पाहता यात क्वाड कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश सह ऑप्टिकल लेंस आहे.

Vivo X60 Pro Plus

सर्वात ताकदवान प्रोसेसर

तुम्हाला सांगू इच्छितो कि वीवो एक्स 60 सीरीज मध्ये X60 Pro Plus सर्वात प्रीमियम फोन आहे. या डिवाइस मध्ये 2.84GHz स्नॅपड्रॅगॉन 888 देण्यात आला आहे. हा प्रोसेसर पाहता यात 25 टक्के फास्ट CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के जास्त फास्ट ग्राफिक्स सह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. तसेच यात क्वॉलकॉमच्या 6th जेनरेशन AI इंजन सह Hexagon 780 AI आहे.

हे देखील वाचा : 10 दिवसांत चौथा फोन घेऊन आली वीवो, आज लाॅन्च केला 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Vivo Y31 स्मार्टफोन

दमदार कॅमेरा

Vivo X60 Pro+ मध्ये असलेला क्वाड कॅमेरा पाहता या सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 50MP Samsung GN1 सेंसर आहे, जो लो लाइट फोटो आणि विडियो शूटसाठी खूप शानदार असल्याचे बोलले जाते. तसेच फोन मध्ये 48MP Sony IMX598 सेंसर, 2x optical zoom सह 32MP ची टेलिफोटो लेंस आणि 5x hybrid optical zoom सह 8MP periscope कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo X60 Pro Plus

स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro+ मध्ये 6.56 इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची स्क्रीन रिजॉल्यूशन 2376×1080 पिक्सल आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्यात 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंट आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटचा समावेश आहे.

फोन अँड्रॉइड 11 बेस्ड OriginOS 1.0 वर काम करेल. या वीवो फोन मध्ये 4200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हा फुल चार्ज होण्यास फक्त 45 मिनिटे लागतात. फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, हाई-फाय ऑडियो, टाइप-सी पोर्ट आणि 5जी सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत

किंमत

Vivo X60 Pro+ ची किंमत पाहता याच्या 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 4,999 युआन (जवळपास 56,399 रुपये) आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,998 युआन (जवळपास 67,659 रुपये) आहे. चीन व्यतिरिक्त हा फोन दुसऱ्या मार्केट्स मध्ये कधी येईल याबाबत पण कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo X60 Pro+ फोन, Samsung Galaxy S21 ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-launched-with-snapdragon-888-soc-50mp-camera/feed/ 0
पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/#respond Tue, 05 Jan 2021 13:20:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9550 Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन सोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल.

The post पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo कंपनीने गेल्या वर्षीच्या शेवटी टेक मंचावर आपली ‘एक्स60 सीरीज’ सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात आणण्यासोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण आता हा फोन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

Vivo X60 Pro Plus 3सी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर Vivo V2056A सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे बरेचशे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण समजले आहे कि हा डिवायस 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह बाजारात येईल. चर्चा अशी आहे कि वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 12 जीबी रॅम मिळेल. लवकरच फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पण समोर येतील.

Vivo X60 Pro

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज

Vivo X60

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही. Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.

The post पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/feed/ 0