Vivo Y11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Apr 2023 07:04:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरीसह लाँच झाला Vivo Y11 4G; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-4g-launched-with-5000mah-battery-know-full-specifications-features/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-4g-launched-with-5000mah-battery-know-full-specifications-features/#respond Mon, 03 Apr 2023 07:04:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19961 चीनी कंपनी Vivo नं साल 2014 मध्ये आपल्या वाय-सीरीजमध्ये विवो वाय11 सादर केला होता. त्यानंतर साल 2019 मध्ये हा डिवाइस नवीन स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह लाँच करण्यात आला. तर पुन्हा एकदा तीन वर्षांनी Vivo Y11 चा नवीन व्हर्जन वेगळ्या डिजाइन आणि हार्डवेयरसह चीनी मार्केटमध्ये आला आहे. डिवाइसची खासियत पाहता यात यात 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक ऑक्ट-कोर […]

The post 5000एमएएच बॅटरीसह लाँच झाला Vivo Y11 4G; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो वाय11 चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक ऑक्ट-कोर प्रोसेसर आहे.
  • हा फोन obsidian black आणि ice blue कलरमध्ये येतो.

चीनी कंपनी Vivo नं साल 2014 मध्ये आपल्या वाय-सीरीजमध्ये विवो वाय11 सादर केला होता. त्यानंतर साल 2019 मध्ये हा डिवाइस नवीन स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह लाँच करण्यात आला. तर पुन्हा एकदा तीन वर्षांनी Vivo Y11 चा नवीन व्हर्जन वेगळ्या डिजाइन आणि हार्डवेयरसह चीनी मार्केटमध्ये आला आहे. डिवाइसची खासियत पाहता यात यात 5,000एमएएचची बॅटरी आणि मीडियाटेक ऑक्ट-कोर प्रोसेसर आहे. आणि याची किंमत 999 युआन म्हणून जवळपास 11,950 रुपये ठेवण्यात आली आहे.

अशी आहे फोनची नवी डिजाइन

या फोनची डिजाइन पाहता, हा हँडसेट वॉटरड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. तसेच, फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात सर्कुल कॅमेरा डिजाइनमध्ये सिंगल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे आणि बाजूला मॅट फिनिश मिळतो. फोनच्या फ्रंटला तीन बाजूंना नगण्य बेजल्स आहेत आणि खालच्या बाजूला चीन आहे. फोन obsidian black आणि ice blue या दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. हे देखील वाचा: चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस

Vivo Y11 चे स्पेसिफिकेशन्स

Y11 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.51-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे जो 1600 x 720 पिक्सल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच फोनची स्क्रीन 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येते. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. जोडीला फोनमध्ये 6GB पर्यंतच्या रॅमसह 128जीबीची स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हे देखील वाचा: 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच

फोनचे कॅमेरा स्पेक्स पाहता डिवाइसच्या मागे एक 8 मेगापिक्सल मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर, फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. जोडीला पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10 वॉट चार्जिंग सपोर्टसह येते. यात मायक्रो-यूएसबी पोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर हा फोन 28 दिवस स्टॅन्ड बाय टाइम देतो. Y11 4G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित ओरिजिन ओएसवर चालतो. हा फोन कंपनीच्या चिनी वेबसाइटवर लिस्ट झाला आहे परंतु विवोनं फोनच्या उपलब्धतेची कोणतीही माहिती दिली नाही.

The post 5000एमएएच बॅटरीसह लाँच झाला Vivo Y11 4G; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-4g-launched-with-5000mah-battery-know-full-specifications-features/feed/ 0
Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-vivo-y50-gets-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-vivo-y50-gets-price-cut-in-india/#respond Mon, 09 Nov 2020 14:12:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8873 Vivo ने Y-सरीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. या फोन्सची नावे Vivo Y11 आणि Y50 आहे.

The post Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने Y-सरीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. या फोन्सची नावे Vivo Y11 आणि Y50 आहे. वीवो वाय11 कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये बजेट-सीरीज मध्ये सादर केला होता. तर वीवो वाय50 कंपनीने यावर्षी जून मध्ये मिड-रेंज सेगमेंट मध्ये सादर केला होता. या दोन्ही फोन्स पैकी Vivo Y50 च्या किंमतीत सप्टेंबर मध्ये कपात करण्यात आली होती. Vivo Y11 ची किंमत कंपनीने पहिल्यांदा कमी केली आहे. हि बातमी सर्वप्रथम Mahesh Telecom द्वारे शेअर करण्यात आली होती.

Vivo Y11 आणि Vivo Y50 ची नवीन प्राइस

Vivo Y11 फक्त एकाच वेरिएंट 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज मध्ये येतो. आता फोनची किंमत कमी करून 9,490 रुपये करण्यात आली आहे. हि किंमत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन मध्ये पण अपडेट करण्यात आली आहे.

Vivo Y50 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात पण करण्यात आली होती. आता फोनच्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही हा (8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) 16,490 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. वीवो वाय50 पण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दोन्ही ऑनलाइन स्टोर वर नवीन किंमतीसह लिस्टेड आहे.

Vivo Y11 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y11 कंपनीने मोठ्या स्क्रीन सह सादर केला आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.35-इंचाची HD+ आईपीएस एलसीडी स्क्रीन मिळेल. फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉचचा वापर केला गेला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 439 वर चालतो आणि यात 2.1 गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3 GB रॅम आणि 32 GB ची इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

Vivo Y11 कंपनीने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई सह सादर केला आहे आणि यात तुम्हाला फनटच ओएस ची लेयरिंग मिळेल. राहिला प्रश्न कॅमेऱ्याचा तर तो पण कमजोर नाही. या फोन मध्ये 13 + 2 एमपी चा डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर सेल्फी साठी 8 एमपी चा फ्रंट कॅमेरा पण आहे जो वॉटर ड्रॉप नॉच मध्ये देण्यात आला आहे.

डेटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला ब्लूटूथ, वाईफाई आणि माइक्रो यूएसबी पोर्ट मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी आहे. पण फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली नाही.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

The post Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y11-vivo-y50-gets-price-cut-in-india/feed/ 0
5,000 mAh बॅटरी, 3 GB रॅम आणि वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला Vivo Y11, किंमत 8,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-y19-launched-in-india-4gb-ram-triple-rear-camera-5000mah-battery-specs-price-rs-13990-sale-offline-2/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y19-launched-in-india-4gb-ram-triple-rear-camera-5000mah-battery-specs-price-rs-13990-sale-offline-2/#respond Fri, 20 Dec 2019 13:15:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6103 आम्हला जी बातमी मिळाली आहे त्या नुसार Vivo Y11 कंपनीच्या जुन्या मॉडेल वीवो वाई91 ला रिप्लेस करेल.

The post 5,000 mAh बॅटरी, 3 GB रॅम आणि वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला Vivo Y11, किंमत 8,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑक्टोबर मध्ये वीवोने Vivo Y19 आणि Vivo Y11 मॉडेल वियतनाम मध्ये लॉन्च केले होते आणि तेव्हा चर्चा सुरु झाली होती कि लवकरच हे भारतात पण लॉन्च केले जाऊ शकतो. तर आज 91मोबाईल्सला या फोन बद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. Vivo Y11 उद्या पासून म्हणजे 21 डिसेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल ज्याची किंमत 8,990 आहे. हा फोन सध्या ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध होईल आणि भारतातील अनेक राज्यात याचा स्टॉक पण उपलब्ध झाले आहेत. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता खास बाबा अशी कि कमी रेंजचा हा फोन कंपनीने फिंगरप्रिंट स्कॅनर सह सादर केला आहे. आम्हला जी बातमी मिळाली आहे त्या नुसार Vivo Y11 कंपनीच्या जुन्या मॉडेल वीवो वाई91 ला रिप्लेस करेल.

Vivo Y11 चे स्पेसिफिकेशन

Vivo Y11 कंपनीने मोठ्या स्क्रीन सह सादर केला आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.35-इंचाची HD+ आईपीएस एलसीडी स्क्रीन मिळेल. फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉचचा वापर केला गेला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 439 वर चालतो आणि यात 2.1 गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3 GB रॅम आणि 32 GB ची इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

Vivo Y11 कंपनीने एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई सह सादर केला आहे आणि यात तुम्हाला फनटच ओएस ची लेयरिंग मिळेल. राहिला प्रश्न कॅमेऱ्याचा तर तो पण कमजोर नाही. या फोन मध्ये 13 + 2 एमपी चा डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर सेल्फी साठी 8 एमपी चा फ्रंट कॅमेरा पण आहे जो वॉटर ड्रॉप नॉच मध्ये देण्यात आला आहे.

डेटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला ब्लूटूथ, वाईफाई आणि माइक्रो यूएसबी पोर्ट मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी आहे. पण फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली नाही.

भारतीय बाजारात Vivo Y11 ची किंमत 8,990 रुपये आहे. या बजेट मध्ये ऑफलाइन साठी हा एक चांगला फोन कुठे जाईल. परंतु या बजेट मध्ये फोनचा सॅमसंग गॅलेक्सी एम10एस, रेडमी नोट 8 आणि रियलमी 5 सारख्या डिवाइसेसना टक्कर मिळेल.

The post 5,000 mAh बॅटरी, 3 GB रॅम आणि वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला Vivo Y11, किंमत 8,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y19-launched-in-india-4gb-ram-triple-rear-camera-5000mah-battery-specs-price-rs-13990-sale-offline-2/feed/ 0