Vivo Y36 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 May 2023 06:35:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB+8GB RAM सह भारतात येतोय Vivo Y36 4G; 50MP कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-4g-specifications-revealed-before-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-4g-specifications-revealed-before-launch-in-india/#respond Mon, 22 May 2023 06:35:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21055 विवो कंपनी भारतात अजून एक नवीन लो बजेट मोबाइल फोन आणण्याची योजना बनवत आहे जो Vivo Y36 4G नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं अजूनही नवीन ‘वाय’ सीरीज स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु सूत्रांच्या हवाल्याने 91मोबाइल्सला ह्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फोटोज मिळाले आहेत. पुढे तुम्ही लाँचपूर्वीच विवो वाय36 4जी फोनची माहिती जाणून घेऊ शकता. विवो […]

The post 8GB+8GB RAM सह भारतात येतोय Vivo Y36 4G; 50MP कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा Qualcomm Snapdragon 680 वर चालू शकतो.
  • ह्या विवो फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • ह्यात 1TB Memory Card वापरता येऊ शकतं.

विवो कंपनी भारतात अजून एक नवीन लो बजेट मोबाइल फोन आणण्याची योजना बनवत आहे जो Vivo Y36 4G नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं अजूनही नवीन ‘वाय’ सीरीज स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु सूत्रांच्या हवाल्याने 91मोबाइल्सला ह्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फोटोज मिळाले आहेत. पुढे तुम्ही लाँचपूर्वीच विवो वाय36 4जी फोनची माहिती जाणून घेऊ शकता.

विवो वाय36 4जी स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 680
  • 8GB Extended RAM

विवो वाय36 4जी फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 वर चालू शकतो. ह्या फोनमध्ये 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. ह्या फीचरच्या माध्यमातून फोनच्या इंटरनल 8जीबी रॅममध्ये वचुर्अल रॅम जोडून 16जीबी रॅम बनवता येईल. विवो वाय36 4जी मध्ये 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

  • 6.64″ FHD+
  • 90Hz Refresh Rate

Vivo Y36 4G एक पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल जो 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.64 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच होईल. हा डिस्प्ले एलसीडी पॅनलवर बनला असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल.

  • 50MP Dual rear
  • 16MP front Camera

विवो वाय36 4जी च्या बॅक पॅनलवर तुम्हाला दोन कॅमेरा सेन्सर मिळतील ज्यातील एक एफ/2.4 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची लेन्स असेल आणि दुसरा एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर असेल. तर पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर Vivo Y36 4G मध्ये दिला जाईल.

  • 5000mAh battery
  • 44W fast charging

Vivo Y36 4G मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी वाय36 4जी मॉडेलमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. सिक्योरिटीसाठी विवो वाय36 4जी च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. तसेच फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड + 1 मेमरी कार्डचा सपोर्ट मिळेल. मोबाइलमध्ये Wi-Fi 5GHz, Bluetooth 5.1 आणि USB Type-C दिले जाऊ शकतात.

विवो वाय36 4जी लाँच

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने Vivo Y36 4G की फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स प्राप्त होने सोबतच अशी माहिती मिळाली आहे की कंपनी लवकरच हा मोबाइल फोन भारतीय बाजारात आणेल. परंतु ठराविक अशी लाँच डेट समोर आली नाही. आशा आहे की जूनच्या सुरुवातीला वाय36 4जी भारतात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

The post 8GB+8GB RAM सह भारतात येतोय Vivo Y36 4G; 50MP कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-4g-specifications-revealed-before-launch-in-india/feed/ 0
16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-16gb-ram-phone-vivo-y36-specification-price-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-16gb-ram-phone-vivo-y36-specification-price-leaked/#respond Mon, 24 Apr 2023 09:48:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20425 Vivo भारतात आपल्या Y सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचा हा फोन Vivo Y36 4G नावानं भारतात पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. विवोच्या आगामी स्मार्टफोनबद्दल टिपस्टर पारस गुगलानीनं 91मोबाइल्स हिंदीला एक्सक्लूसिव्ह माहिती दिली आहे. पुढे आम्ही तुम्हाला अपकमिंग स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे. विवो वाय36 4जी लाँच पुढील महिन्यात […]

The post 16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो भारतात पुढील महिन्यात Vivo Y36 4G स्मार्टफोन लाँच करू शकते.
  • हा स्मार्टफोन Mediatek Helio G99 सह एंट्री करेल.
  • 20 हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीत लाँच होऊ शकतो.

Vivo भारतात आपल्या Y सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचा हा फोन Vivo Y36 4G नावानं भारतात पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. विवोच्या आगामी स्मार्टफोनबद्दल टिपस्टर पारस गुगलानीनं 91मोबाइल्स हिंदीला एक्सक्लूसिव्ह माहिती दिली आहे. पुढे आम्ही तुम्हाला अपकमिंग स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

विवो वाय36 4जी लाँच

  • पुढील महिन्यात

विवोच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचबद्दल पारस गुगलानीला इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून मिलेल्या माहितीनुसार, Vivo Y36 4G स्मार्टफोन पुढील महिन्यात मेमध्ये लाँच केला जाईल. या फोनचा मॉडेल नंबर V2247 आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord N30 5G चे फोटोज लाँचपूर्वीच लीक; बघा कशी असेल या फोनची डिजाईन

विवो वाय36 4जीचे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.8 इंचाचा LCD डिस्प्ले
  • Mediatek Helio G99
  • 50MP प्रायमरी कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी (44W फास्ट चार्जिंग)

आगामी Vivo Y36 4G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 2.5D डिस्प्ले मिळू शकतो. हा फोन मीडियाटेकच्या Helio G99 प्रोसेसर आणि 8GB रॅमसह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 8GB एक्सपांडेबल रॅम दिला जाऊ शकतो. म्हणजे हा फोन एकूण 16GB रॅमसह मार्केटमध्ये येईल.

विवोच्या आगामी फोनच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहेत. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. Vivo Y36 4G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच या फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाईल. हे देखील वाचा: वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर

विवो वाय36 4जीची लीक किंमत

टिपस्टर पारस गुगलानीला मिळालेल्या एक्सक्लुसिव माहितीनुसार, विवोचा हा स्मार्टफोन भारतात 18 हजार रुपये ते 20 हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

The post 16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-16gb-ram-phone-vivo-y36-specification-price-leaked/feed/ 0