Vivo Y90 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,990 रुपयांमध्ये लॉन्च हुआ 4030एमएएच बॅटरी असलेला Vivo Y90, रिटेल स्टोर्स वर पण होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y90-launched-in-india-price-rs-6990-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y90-launched-in-india-price-rs-6990-specifications/#respond Fri, 26 Jul 2019 11:20:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4904 Vivo Y90 कंपनी द्वारा 6,990 रुपयांमधेच लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6,990 रुपयांमध्ये लॉन्च हुआ 4030एमएएच बॅटरी असलेला Vivo Y90, रिटेल स्टोर्स वर पण होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने या महिन्याच्या सुरवातीला बातमी दिली होती कि टेक कंपनी Vivo भारतात आपल्या वाय सीरीजच्या विस्तारावर काम करत आहे आणि या सीरीज अंतर्गत लवकरच एक नवीन डिवाईस Vivo Y90 लॉन्च करणार आहे. आमच्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि Vivo Y90 कंपनीचा लो बजेट फोन असेल जो 6,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. आज Vivo Y90 ऑफिशियल करत Vivo India ने हा फोन भारतात सादर केला आहे. Vivo Y90 कंपनी द्वारा 6,990 रुपयांमधेच लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

Vivo Y90 डिजाईन

वीवो वाय90 कंपनी द्वारा ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. डिस्प्लेच्या तिनियु कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण नाही. Vivo Y90 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेंसरच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही पण Vivo ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे वहीं बाएं पॅनल वर सिम स्लॉट आहे.

Vivo Y90 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y90 को 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणार मीडियाटेक एमटी6761 हेलीयो ए22 चिपसेट आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनला आहे. भारतात Vivo Y90 2 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo Y90 ची इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y90 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/1.8 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम व 4जी एलटीई सोबत फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पवार बॅकअप साठी Vivo Y90 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo Y90 ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल जो 6,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6,990 रुपयांमध्ये लॉन्च हुआ 4030एमएएच बॅटरी असलेला Vivo Y90, रिटेल स्टोर्स वर पण होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y90-launched-in-india-price-rs-6990-specifications/feed/ 0
4020एमएएच बॅटरी असलेल्या Vivo Y90 चा फोटो झाला लीक, पुढल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/vivo-y90-real-image-surfaced-online-leak-to-launch-soon-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y90-real-image-surfaced-online-leak-to-launch-soon-india/#respond Mon, 22 Jul 2019 18:13:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4855 फोन ऑफिशियल होण्याआधीच Vivo Y90 ची रियल ईमेज पण इंटरनेट वर शेयर करण्यात आली आहे.

The post 4020एमएएच बॅटरी असलेल्या Vivo Y90 चा फोटो झाला लीक, पुढल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने टेक कंपनी Vivo बद्दल एक बातमी पब्लिश केली होती कि कंपनी भारतात आपल्या वाय सीरीजच्या विस्तारासाठी काम करत आहे आणि याच सीरीज अंतर्गत लवकरच एक नवीन डिवाईस Vivo Y90 लॉन्च करणार आहे. Vivo Y90 एक लो बजेट फोन असेल जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात येईल. Vivo Y90 बद्दल कंपनीने अजूनतरी कोणती अधिकृत माहिती दिली नाही पण या फोन संबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत. तसेच आता फोन ऑफिशियल होण्याआधीच Vivo Y90 ची रियल ईमेज पण इंटरनेट वर शेयर करण्यात आली आहे.

Vivo Y90 ची रियल ईमेज एमएसपी वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये शेयर केली आहे. या रिपोर्ट मध्ये Vivo Y90 चे फोटोज दाखवण्यात आले आहेत. वेबसाइटने दोन फोटो शेयर केले आहेत आणि दोन्ही फोटो मध्ये Vivo Y90 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल दिसत आहेत. एका फोटो मध्ये फोनचा कलर ब्लॅक आहे तसेच दुसऱ्या फोटो मध्ये Vivo Y90 गोल्ड कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. हा फोटो बघून असे समजते कि Vivo Y90 भारतात या दोन कलर वेरिंएट्स मध्ये लॉन्च शकतो. Vivo Y90 च्या या फोटोच्या मागे ‘डमी फोन’ लिहिण्यात आले आहे.

Vivo Y90 च्या समोर आलेल्या या रियल फोटोज बद्दल बोलायचे तर फोनच्या बॅक पॅनल वर रियल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेंसरच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही देण्यात आला पण तिथे Vivo ची ब्रांडिंग आहे. फोनचा फ्रंट पॅनल पाहता यात बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला ज्याच्या वर ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या दोन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडी चिन आहे.

Vivo Y90 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार Vivo Y90 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला जाऊ शकतो ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट मिळेल. Vivo Y90 च्या या लीक मध्ये फोन 2 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे जो दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो.

Vivo Y90 च्या लीक मध्ये हा फोन 16जीबी इंटरनल मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y90 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नसल्यामुळे Vivo Y90 मध्ये फेस अनलॉक फीचर सपोर्ट असू शकतो. तसेच पवार बॅकअप साठी या फोन मध्ये 4,030एमएएच ची बॅटरी असेल.

आशा आहे कि Vivo लवकरच Vivo Y90 हा भारतात लॉन्च करेल. विशेष म्हणजे 91मोबाईल्सला आधीच माहिती मिळाली आहे कि कंपनी Vivo Y90 चा बेस वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल आणि हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4020एमएएच बॅटरी असलेल्या Vivo Y90 चा फोटो झाला लीक, पुढल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y90-real-image-surfaced-online-leak-to-launch-soon-india/feed/ 0
8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1921a-tenna-listing-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1921a-tenna-listing-specifications-leaked/#respond Tue, 09 Jul 2019 12:53:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4758 Vivo चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्सा साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे तिथे फोनच्या डिजाईन सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

The post 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल गेल्याच आठवड्यात आम्ही माहिती दिली होती कि हि टेक कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Vivo Y90 नावाने याच महिन्यात भारतात लॉन्च केला जाईल. आपल्या रिपोर्ट मध्ये आम्ही Vivo Y90 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली होती. आता Vivo च्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्सा साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे तिथे फोनच्या डिजाईन सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Vivo चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर V1921A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाचा खुलासा झाला नाही पण तिथे Vivo V1921A च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्द आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाऊ शकतो. Vivo च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. टेना वर फोनचे डायमेंशन 159.53 x 75.23 x 8.13एमएम आणि वजन 189.6 ग्राम सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा: 4जीबी रॅम सह Realme 3i वेबसाइट वर लिस्ट, 15 जुलैला होईल इंडिया मध्ये लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

Vivo V1921A चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा स्मार्टफोन 6.38-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार हा डिस्प्ले फुलएचडी+ म्हणजे रेज्ल्यूशनचा असेल. टेना वर हा फोन एंडरॉयड 9.0 आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे जो फनटच ओएस 9.0 वर चालेल. लिस्टिंग मध्ये चिपसेटची माहिती समजली नाही पण असे समजले आहे कि फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.

टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाला स्मार्टफोन 6जीबी रॅम किंवा 8जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो जो 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल. वीवोच्या या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. टेना नुसार Vivo V1921A मॉडेल नंबर वाल्या फोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल.

हे देखील वाचा: फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7

इतर कॅमेरा सेंसर्स पाहता बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सलची तिसरी लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. टेनानुसार Vivo V1921A मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळा फिजिकल बटण दिला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,420एमएएच ची बॅटरी मिळू शकते जी 22.5वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v1921a-tenna-listing-specifications-leaked/feed/ 0