Xiaomi India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 27 Jan 2020 12:04:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/#respond Mon, 27 Jan 2020 12:03:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6399 Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

The post कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अलीकडेच रेडमी के20 सीरीज सोबत मी ए3 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली होती. या दोन फोन्स व्यतिरिक्त कंपनीने Redmi Go च्या किंमतीत पण कपात केली आहे. Android Go वर आधारित हा फोन कंपनीने भारतात गेल्या वर्षी 4,499 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला होता.

सुरवातीला हा स्मार्टफोन 8 जीबी स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च केला गेला होता, नंतर डिवाइस 16 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता. याचा 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 4,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. रेडमी इंडियाने या बातमीची माहिती आपल्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून दिली आहे.

Redmi Go ची नवीन किंमत

ट्विटर वर घोषणा करत कंपनीने माहिती दिली आहे कि रेडमी गो फोन आता भारतात 300 रुपयांपर्यंत कमी किंमतीत विकत घेता येईल. याच्या 8 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे हा 4,299 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. तसेच 16 जीबी स्टोरेज वेरिएंट 300 रुपयांनी स्वस्त केला गेला आहे, ज्यमुळे हा 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नवीन किंमतीसह हा स्मार्टफोन सध्या अमेझॉन, Mi.com आणि रीटेल आउटलेट मध्ये उपलब्ध आहे.

Redmi Go स्पेसिफिकेशन्स

एंडरॉयड गो असल्यामुळे शाओमीच्या या फोनला येणाऱ्या एंडरॉयडचे नवीन अपडेट पण या फोनला इतरांच्या आधी मिळतील. स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी रेडमी गो को 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोन मध्ये 5.0-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड ओरियोच्या के गो एडिशन वर सादर केला गेला आहे जो लवकरच एंडरॉयड 9 पाई वर अपडेट होईल. रेडमी गो कंपनी द्वारा 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. रेडमी गो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे.

रेडमी गो भारतात 1जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. फोन 8जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी गो चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी गो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. इंडियन स्माटफोन यूजर साठी खास बाब अशी कि रेडमी गो 20 पेक्षा जास्त भारतीय क्षेत्रिय भाषा समजू शकेल आणि त्याच भाषेत चालेल पण. ब्लूटूथ, वाईफाई, आईआर ब्लास्ट सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी रेडमी गो मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी रेडमी गो वीडियो

The post कमी झाली शाओमीच्या स्वस्त फोन Redmi Go ची किंमत,जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-go-price-cut-know-new-price/feed/ 0
शाओमीने 24 तासांत केला रेकॉर्ड, भारतात ऑफलाइन विकले 10 लाख फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-sold-over-1-million-devices-offline-in-a-single-day/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-sold-over-1-million-devices-offline-in-a-single-day/#respond Wed, 15 Jan 2020 13:42:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6297 शाओमीचा ऑफलाइन टीवी बिजिनेस पण दरवर्षी 400 टक्क्यांनी वाढला आहे.

The post शाओमीने 24 तासांत केला रेकॉर्ड, भारतात ऑफलाइन विकले 10 लाख फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियाच्या ऑनलाइन बाजारात आपले नाव कमवल्यानंतर आता कंपनी भारतातील ऑफलाइन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण नाव कमवत आहे. कंपनीने ऑफलाइन मार्केट मध्ये एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि त्यांनी भारताच्या ऑफलाइन मार्केट मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त स्मार्टफोन विकण्याचा रेकॉर्ड केला आहे. भारतात ऑनलाइन सेगमेंट मध्ये चांगल्या सेल्स नंतर आता कंपनीचा दावा आहे कि 10 जानेवारीला ऑफलाइन मार्केट मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त शाओमी स्मार्टफोन यूनिट्सचा सेल झाला आहे.

कंपनीने याची माहिती मंगळवारी अधिकृतपणे दिली आहे. ऑफलाइन मार्केट मध्ये सेल दर वर्षी 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच फेस्टिव सीजन मध्ये दार महिन्याला ऑफलाइन सेलच्या आकड्यांत 50 टक्के वाढ झाली आहे. शाओमीचा ऑफलाइन टीवी बिजिनेस पण दरवर्षी 400 टक्क्यांनी वाढला आहे.

शाओमी इंडियाचे हेड-ऑफलाइन ऑपरेशन्स सुनील म्हणाले कि शाओमी ने 2017 च्या पहिल्या तिमाहीपासून आपले ऑफलाइन एक्सपान्शन सुरु केले होते आणि यावर्षी आमच्या एनिवर्सरीच्या निमित्ताने काही खास करण्याचा निर्णय घेतला आहे.

चाइनीज कंपनीने गेल्या पाच वर्षात मार्केट मध्ये चांगली ग्रोथ बघितली आहे. भारतात सर्वात जास्त मार्केट शेयर असलेल्या या ब्रँड कडे सध्या 2500 पेक्षा जास्त Mi स्टोर, 75 पेक्षा जास्त Mi होम आणि 20 पेक्षा जास्त Mi स्टूडियो आहेत. इतकेच नव्हे तर कंपनी कडे 7000 पेक्षा जास्त पार्टनर स्टोर आहेत, जे भारतातील अनेक शहरांमध्ये आहेत. कंपनीने पहिला ब्रँड एक्सक्लूसिव रिटेल स्टोर ‘Mi Home’ 10 मे , 2017 ला लॉन्च केला होता आणि त्याने 12 तासाच्या आताच 5 कोटी पेक्षा जास्त रेवन्यू मिळवला होता.

The post शाओमीने 24 तासांत केला रेकॉर्ड, भारतात ऑफलाइन विकले 10 लाख फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-sold-over-1-million-devices-offline-in-a-single-day/feed/ 0
Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-plan-to-launch-more-than-10-5g-smartphone-in-2020/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-plan-to-launch-more-than-10-5g-smartphone-in-2020/#respond Tue, 22 Oct 2019 13:49:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5560 इंडस्ट्रीमधील लोकांना भीती आहे कि पुढच्यावर्षी 4G मॉडेल्सची विक्री बंद होईल

The post Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi 24 ऑक्टोबरला मार्केट मध्ये 108MP कॅमेरा असलेला फोन सादर करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे शाओमीचे सीईओ ली जून यांनी कंपनीच्या 5G स्मार्टफोन्सबद्दल चालू असलेल्या योजेनेसंबंधी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले कि पुढ्ल्यावर्षी शाओमी 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन आणण्याचा विचार करत आहे.

ते म्हणतात कि कंपनीला 5G नेटवर्कची कनेक्टिविटी पूर्णपणे सुरु झाल्यास त्यांच्याकडे 5G स्मार्टफोन्सची चांगली रेंज असावी. तसेच कंपनीने स्पष्ट केले आहे कि ते महाग आणि प्रीमियम 5G डिवाइसेज सोबत एंट्री लेवल 5G स्मार्टफोन्स पण मार्केट मध्ये सादर करतील.

न्यूज एजेंसी रायटर्सच्या एका रिपोर्टनुसार ली जून यांनी वर्ल्ड इंटरनेट कॉन्फ्रेंस मध्ये कंपनी साल 2020 मध्ये 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स मॉडेल लॉन्च करणार असे म्हटले आहे. असे झाले तर पुढच्यावर्षी आपल्याला शाओमीचे 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन्स 5जी सपोर्ट सह दिसतील.

कंपनीने सप्टेंबर मध्ये Mi 9 Pro 5G लॉन्च केला होता. जून यांनी म्हटले होते कि इंडस्ट्रीमधील लोकांना भीती आहे कि पुढच्यावर्षी 4G मॉडेल्सची विक्री बंद होईल. हे एक असे पाऊल आहे जे मनात नसतानाही टाकवे लागत आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि ऑपरेटर्स पण आपले 5G बेस स्टेशन्सचा वेगाने विस्तार करतील. विशेष म्हणजे Lu Weibing यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि रेडमी के सीरीजचा आगामी स्मार्टफोन SA/NSA dual-mode 5G सपोर्टेड असेल. फोनचे हे फीचर 5G कनेक्टिविटी मजबूत आणि चांगली करेल. तसेच क्वालकॉमने अलीकडेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या या चिपसेट सह लॉन्च केला जाईल. म्हणजे Redmi K30 5जी सपोर्ट सह येईल.

किंमत पाहता Redmi K30 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. वेइबिंगच्या पोस्ट वर एका यूजरने Redmi K30 ची अंदाजे किंमत 2000 युआन म्हणजे जवळपास 20,000 रुपये आहे का असे विचारले होते त्याला उत्तर देत रेडमीचे जीएम म्हणाले होते कि 5G चिपसेट अजूनही महाग आहे. म्हणजे Redmi K30 20,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट मधेच लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi K20 ला पण जास्त किंमत असल्यामुळे टीका झेलावी लागली होती.

The post Xiaomi ने केली पुढल्या वर्षीची तयारी, लॉन्च करेल 10 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-plan-to-launch-more-than-10-5g-smartphone-in-2020/feed/ 0
Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-surfaces-in-hands-on-video/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-surfaces-in-hands-on-video/#respond Fri, 20 Sep 2019 13:59:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5377 Mi 9 Pro जगातील पहिला फोन असेल जो मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल जी 4,000 एमएएच ची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 पासून 50 टक्के चार्ज करते.

The post Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi या महिन्यात 24 सप्टेंबरला एका स्पेशल इवेंट मध्ये आपले दोन 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने याची माहिती चीनी सोशल मीडिया वेबसाइट Weibo वर एक पोस्ट द्वारे दिली होती. या इवेंट मध्ये कंपनी Xiaomi Mi 9 Pro आणि Mi MIX 4 सादर करेल. आता लॉन्चच्या आधी या दोन्ही फोन पैकी Mi 9 Pro चा हॅंडसॉन वीडियो इंटरनेट वर लीक झाला आहे.

या हॅंडसॉन वीडियो मध्ये फोनचा डिजाइन समोर आला आहे. वीडियो नुसार Mi 9 Pro 5G मध्ये डॉट-नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल पोजिशन मध्ये राइट कॉर्नर वर असेल. फोन नेक्सट-जनरेशन 5G सेल्यूलर कनेक्टिविटी आणि MIUI 10 सह Android 9 Pie वर चालेल.

तसेच शाओमीचा हा फोन कंपनीच्या लेटेस्ट 30W Mi Charge Turbo wireless टेक्नोलॉजी सह येईल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 Plus प्रोसेसर आणि 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर दिला जाईल. इतकेच नव्हे तर हँडसेट मध्ये 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज दिली जाऊ शकते. Mi 9 Pro जगातील पहिला फोन असेल जो मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल जी 4,000 एमएएच ची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 पासून 50 टक्के चार्ज करते.

याआधीच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि शाओमीची 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग 4,000 mAh बॅटरी असेलला फोन फक्त 17 मिनिटांत चार्ज करेल. शाओमीचे चेयरमन लिन बिन यांनी Weibo वर एक वीडियो पण शेयर केला होता ज्यात दाखवण्यात आले होते कि शाओमीच्या 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीने 4,000 mAh ची बॅटरी फक्त 7 मिनिटांत 0-50 टक्के चार्ज होते तसेच 50-100 टक्के चार्ज होण्यास या फोनला 17 मिनिटे लागतात.

The post Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-surfaces-in-hands-on-video/feed/ 0
शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-5th-anniversary-manu-jain-teases-5-surprise-announcements/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-5th-anniversary-manu-jain-teases-5-surprise-announcements/#respond Tue, 25 Jun 2019 09:22:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4656 कंपनी आगामी काही आठवड्यांत पाच प्रॉडक्ट्स संबंधित घोषणा करेल.

The post शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी पुढल्या महिन्यात म्हणजे जुलै मध्ये भारतात आपली पाच वर्षे पूर्ण करेल. त्यानिमित्ताने शाओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडेल वरून एक ट्विट केले आहे.

या ट्विटर मध्ये मनु कुमार जैन यांनी एक वीडियो पण पोस्ट केला ज्यात आगामी आठवड्यांत पाच सरप्राइज अनाउंसमेंटचा उल्लेख केला आहे. या वीडियो वरून समजले आहे कि कंपनी आगामी काही आठवड्यांत पाच प्रॉडक्ट्स संबंधित घोषणा करेल. यात ऑफर, प्रॉडक्ट्स लॉन्च सारखी माहिती दिली जाईल.

शाओमी या प्रॉडक्ट मध्ये स्मार्टफोन, एक्ससेसरीज आणि इतर काही डिवाइस लॉन्च करू शकते. कंपनीने अजूनतरी याची जास्त माहिती दिली कि कोणते प्रॉडक्ट लॉन्च केले जातील. अलीकडेच कंपनीने स्मार्ट लाइट, सन ग्लास, शूज आणि लगेज लॉन्च केले आहेत. तसेच कंपनी आपल्या प्रोडक्टचा विस्तार करत ट्रिमर लॉन्च करण्यासाठी तयार आहे.

25 जून म्हणजे आज शाओमी भारतात आपला पहिला ग्रुमिंग प्रोडक्ट लॉन्च करेल. शाओमी इंडिया हेड मनु जैन यांनी एका पोस्ट मध्ये एका बॉक्स सोबत आपला फोटो पोस्ट केला आहे आणि लोकांना प्रोडक्टचा अंदाज कालव्याला सांगितला आहे. आता स्पष्ट झाले आहे कि हा Trimmer for Men आहे. एक टीजर जारी करण्यात आला ज्यात एक दाढी वाल्या माणसाचा फोटो आहे आणि तिथे लिहिण्यात आले आहे Made for modern man. तसेच अमेझॉन वर या प्रॉडक्ट साठी वेगळे पेज पण बनवण्यात आले आहे.

The post शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-5th-anniversary-manu-jain-teases-5-surprise-announcements/feed/ 0
Redmi Note 7 Pro ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध पण आताही आहे मारामारी, बघा कारणे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-still-not-available-in-offline-store/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-still-not-available-in-offline-store/#respond Wed, 01 May 2019 15:11:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4205 मोठी मागणी असूनही दोन महिन्यांनंतर पण फोन उपलब्ध न होणे यात कंपनीची चूक दिसत आहे.

The post Redmi Note 7 Pro ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध पण आताही आहे मारामारी, बघा कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने यावर्षी फेब्रवारीत आपली रेडमी नोट 7 सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये कंपनी ने Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro लॉन्च केले होते. आता पण ऑफलाइन मार्केट मध्ये Redmi Note 7 Pro साठी मारामारी सुरु आहे.

Redmi Note 7 Pro च्या ऑफलाइन उपलब्धते बद्दल आम्ही गेल्याच आठवड्यात माहिती दिली होती कि रेडमी नोट 7 प्रो चा 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल मेमरी वेरिएंट मिळत नाही. आता जेव्हा फोन ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला आहे तेव्हा आम्ही पुन्हा एकदा पोहचलो आणि परिस्थिती अजून खराब होती. आम्ही दिल्ली आणि नोएडाच्या दोन तीन स्टोर्स वर माहिती मिळवली आणि प्रत्येक ठिकाणि तीच स्थिती दिसली.

ऑफलाइन रिटेल स्टोर वर माहिती देण्यात आली आहे कि ”हो रेडमी नोट 7 प्रो उपलब्ध झाला आहे पण मोठ्याप्रमाणावर नाही. कंपनी आठवड्यातून एक किंवा दोन डिवाइसच देत आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये राग आहे. तसेच आम्ही पण परेशान होत आहोत. वारंवार लोक विचारायला येतात पण त्यांना डिवाइस मिळत नाही.”

एका ट्विटर यूजरचा राग तुम्ही स्वतः बघू शकता. त्यांने शाओमी इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैनच्या एका ट्विटला रिप्लाई करून लिहिले आहे कि तुम्ही राहू द्या आता मी रियलमी 3 प्रो बुक केला आहे तेही पहिल्या सेल मध्ये. यासाठी यूजर ने रियलमीचे आभार मानले आहेत.

कंपनीने भारतात आपल्या सर्विसची सुरवात ऑनलाइन स्टोरमधून केली होती पण आज ऑफलाइन स्टोर वर पण चांगली स्तिथी आहे. अलीकडेच शाओमीने एक रिपोर्ट जारी केला होता आणि म्हटले होते कि ऑफलाइन मध्ये पण कंपनी 20 टक्के मार्केट शेयर वर आली आहे. परंतु इतकी मोठी मागणी असूनही दोन महिन्यांनंतर पण फोन उपलब्ध न होणे यात कंपनीची चूक दिसत आहे.

विशेष म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर आपले वर्चस्व गाजवल्यानंतर चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी हळू हळू ऑफलाइन मार्केट मध्ये पण आपली पाऊले टाकत आहे. कंपनी ने हे पाहून 11 मे 2017 ला कंपनी ने आपला पहिला मी होम स्टोर बेंगलुरू मध्ये लॉन्च केला होता. आज भारतात अनेक मी होम स्टोर आहेत. सोबत शाओमी प्रीफर्ड पार्टनर वर पण शाओमीचे डिवाइस खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

रेडमी नोट 7 प्रो की स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 7 प्रो ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 प्रो चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 प्रो एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. रेडमी नोट 7 प्रो 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 प्रो मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Redmi Note 7 Pro ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध पण आताही आहे मारामारी, बघा कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-still-not-available-in-offline-store/feed/ 0