Xiaomi Mi 8 SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Aug 2018 11:53:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 11:52:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1649 हा फोन या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन नसेल पण याचे वेगवेगळे वेरिएंट मीड रेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतील.

The post शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने मे महिन्यात आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना कंपनीच्या ‘मी सीरीज’ मध्ये तीन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. तसेच असता बातमी येत आहे की शाओमी लवकरच ही सीरीज वाढवणार आहे आणि यात अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेस. अनेक लीक्स नंतर आता पुन्हा एकदा शाओमी चा आगामी स्मार्टफोन मी 8एक्स सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

शाओमी मी 8एक्स चीनी सर्टिफिकेशन साइट 3सी वर दिसला आहे. काही दिवसांपूर्वी एक रेडियो ट्रांसमिशन वेबसाइट वर पण शाओमी चा एक फोन एम1808डी2टीई मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. तर 3सी वेबसाइट वर हा फोन एम1808डी2टीई मॉडेल नंबर सोबत एम1808डी2टीटी आणि एम1808डी2टीसी नंबर मध्ये लिस्ट झाला आहे. 3सी च्या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे की शाओमी आपल्या मी सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन मी 8एक्स लवकरच आणणार आहे.

मी 8एक्स बद्दल 3सी सर्टिफिकेशन साइट वर स्पेसिफिकेशन्स ची माहिती देण्यात आली नाही पण समजले आहे की शाओमी हा स्मार्टफोन तीन वेरिएंट मध्ये आणणार आहे. आधी आलेल्या लीक्स नुसार शाओमी मी 8एक्स मध्ये कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट देऊ शकते.

शाओमी मी 8एक्स बद्दल बोलले जात आहे की शाओमी मी 8 एक्स्प्लॉरर प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट मिळू शकतो. लीक्स नुसार मी 8एक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल जो वर्टिकल शेप मध्ये असेल. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी फिनिश वाला असेल तसेच हा व्हाईट आणि ब्लू ह्यू कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर पावर बॅकअप साठी शाओमी मी 8एक्स मध्ये 3,100एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

शाओमी मी 8एक्स बद्दल कंपनी ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे की शाओमी हा फोन मी 8 सीरीजच्या मी 8 स्मार्टफोन आणि मी 8 एसई स्मार्टफोन च्या मधील बजट मध्ये लॉन्च करेल. म्हणजे हा फोन या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन नसेल पण याचे वेगवेगळे वेरिएंट मीड रेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतील. मी 8एक्स ची नवीन माहिती मिळताच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

The post शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/feed/ 0
8 जीबी रॅम सह लॉन्च होईल शाओमी मी 8, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-new-8gb-ram-4gb-ram-variant-listed-on-tenaa-features-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-new-8gb-ram-4gb-ram-variant-listed-on-tenaa-features-specification-in-marathi/#respond Tue, 03 Jul 2018 11:59:40 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1147 शाओमी मी 8 चा 8जीबी रॅम वेरिएंट मोठ्या बजेट सेग्मेंट मध्ये येईल तर मी 8 चा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजट मध्ये उपलब्ध होईल.

The post 8 जीबी रॅम सह लॉन्च होईल शाओमी मी 8, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत मी सीरीज चा नवीन स्मार्टफोन मी 8 लॉन्च केला होता. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला होता जो 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. आता शाओमी मी 8 च्या अजून दोन वेरिएंट्स वर काम करत आहे जे 8जीबी रॅम तसेच 4जीबी रॅम सह सादर केले जातील.

शाओमी मी 8 चा हा नवीन वेरिएंट टेना वर दिसला आहे तिथे हा एम1803ई1टी मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून समजले आहे की कंपनी मी 8 च्या दोन नवीन वेरिएंट वर काम करत आहे आणि यात 8जीबी रॅम वेरिएंट आणि 4जीबी रॅम वेरिएंट आहेत. शाओमी मी 8 चा 8जीबी रॅम वेरिएंट मोठ्या बजेट सेग्मेंट मध्ये येईल तर मी 8 चा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजट मध्ये उपलब्ध होईल.

शाओमी मी 8 च्या या नवीन वेरिएंट्स मध्ये रॅम व्यतिरिक्त अन्य स्पेसिफिकेशन्स 6जीबी रॅम वेरिएंट सारखे आहेत. शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी मी 8 शाओमी ने सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेला डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.

मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो. शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.

The post 8 जीबी रॅम सह लॉन्च होईल शाओमी मी 8, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-new-8gb-ram-4gb-ram-variant-listed-on-tenaa-features-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 12:20:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1077 मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल.

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त मी 8, मी 8 एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन लॉन्च केला होता. हे तिन्ही स्मार्टफोन कंपनी ने फ्लॅगशिप डिवाईस च्या रुपात सादर केले होते. तसेच आता टेक कंपनी मीजू ने शाओमी ला टक्कर देण्याची तयारी केली आहे. मीजू कडून बातमी आली आहे की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन मीजू एक्स8 लॉन्च करणार आहे आणि हा डिवाईस शाओमी मी8 एसई ला टक्कर देईल. ही माहिती कोणत्याही लीक ने नाही तर स्वतः कंपनी फाउंडर ने दिली आहे.

मीजू चे फाउंडर जॅक वाँग ने कंपनी च्या आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 बद्दल बोलले आहे की हा स्मार्टफोन शाओमी मी 8 एसई पेक्षा चांगला आणि फास्ट असेल. मीडिया रिपोर्ट नुसार वाँग ने सांगितले आहे की मीजू एक्स8 क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाईल आणि हा फोन शाओमी मी 8 एसई च्या तुलनेत उत्तम असेल. जॅक नुसार मीजू एक्स8 मध्ये 2.2गीगाहर्ट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर असेल आणि ऐड्रेनो 616 याला ग्राफिक्स ची क्षमता देईल.

मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल. वाॅग नुसार कंपनी मीजू एक्स8 ची किंमत 2,000 युआन पेक्षा जास्त वर जाऊ देणार नाही. ही चीनी किंमत भारतीय करंसी नुसार 21,000 रुपयांचा आसपास येते.

मीजू एक्स8 मध्ये शाओमी मी 8 एसई पेक्षा मोठा डिस्प्ले दिला जाणार असल्याचे पण कंपनी फाउंडर ने सांगितले आहे. अशा आहे की हा फोन आगामी काही आठवड्यांमध्ये अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर येईल. तसेच कंपनी फाउंडर च्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की मीजू आपला आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 सरळ शाओमी टक्कर म्हणून लॉन्च करेल.

शाओमी मी 8 एसई ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 एसई पुढच्या महिन्यात मी 8आय नावाने भारतात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-might-launch-in-india-as-mi-8i-with-mi-band-3-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-might-launch-in-india-as-mi-8i-with-mi-band-3-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 08:45:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=856 रिपोर्ट नुसार मी 8आय म्हणजे मी 8 एसई सोबत शाओमी मी बँड 3 पण भारतीय बाजारात येऊ शकतो.

The post शाओमी मी 8 एसई पुढच्या महिन्यात मी 8आय नावाने भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त मी सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन मी 8, मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन आणि मी 8 एसई लॉन्च केले आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात सादर करण्यात आले आहेत. शाओमी हे स्मार्टफोन भारतीय बाजारात केव्हा घेऊन येईल याबाबत कंपनी ने तरी कोणतीच घोषणा केली नाही पण एका मीडिया रिपोर्ट मधून असे समोर येत आहे की पुढच्या महिन्यात शाओमी भारतात मी 8 एसई स्मार्टफोन लॉन्च कर करेल. बातमी आहे की भारतात हा फोन मी 8आय नावाने नाम लॉन्च केला जाईल.

बीबूम नामक एका वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की जुलै महिन्यात शाओमी आपला नवीन स्मार्टफोन मी 8 एसई भारतात लॉन्च करेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की मी 8 एसई भारतात मी 8आय नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. भारतात या फोन ची किंमत 18,000 ते 20,000 रुपये ठेवली जाऊ शकते. रिपोर्ट नुसार मी 8आय म्हणजे मी 8 एसई सोबत शाओमी मी बँड 3 पण भारतीय बाजारात येऊ शकतो.

शाओमी मी 8 एसई पाहता हा पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर झाला आहे. मी 8 एसई 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला. दोन्ही वेरिएंट 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे. शाओमी मी 8 एसई 5.88-इंचाच्या एमोलेड बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. ​फिंगरप्रिंट सेंसर सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे.

फोटोग्राफी साठी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन  चे दोन्ही कॅमेरा सेटअप एआई टेक्निक ला सपोर्ट करतात. 4जी वोएलटीई, वाईफाई, एनएफसी व यूएसबी टाईप-सी सपोर्ट सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,120एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

पण शाओमी कडून अजूनपर्यंत मी 8 एसई च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मी 8आय भारतात लॉन्च होणार या बातमी वर शिक्कामोर्तब होईस्तोवर शाओमी मी 8 एसई च्या इंडिया लॉन्च आणि याच्या इंडियन वर्जन बद्दल काहीच बोलता येणार नाही.

The post शाओमी मी 8 एसई पुढच्या महिन्यात मी 8आय नावाने भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-might-launch-in-india-as-mi-8i-with-mi-band-3-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-launched-with-qualcomm-snapdragon-710-chipset-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-launched-with-qualcomm-snapdragon-710-chipset-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 14:53:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=727 कंपनी ने मी 8 एसई 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला.

The post शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करताना आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत मी सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन मी 8 लॉन्च केला आहे. शाओमी ने मी 8 सोबत मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केला आहे. या दोन हाईएंड डिवाईस सह शाओमी ने मी 8 चा एक स्वस्त मॉडेल पण सादर केला आहे जो मी 8 एसई नावाने लॉन्च झाला आहे. शाओमी ने मी 8 एसई 1,799 युआन च्या सुरवाती किंमतीत बाजारात आणला आहे जी भारतीय करंसी नुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी मी 8 एसई ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे. मी 8 एसई पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्वालकॉम च्या सर्वात नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 710 ला सपोर्ट करतो. हा चिपसेट त्याच 10एनएम टेक्निक वर बनला आहे जो क्वालकॉम आपल्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 मध्ये वापरते. शाओमी मी 8 एसई मीयूआई 10 आधारित एंडरॉयड ओरियो वर लॉन्च करण्यात आला आहे.

कंपनी ने मी 8 एसई 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला. दोन्ही वेरिएंट 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे. शाओमी मी 8 एसई 5.88-इंचाच्या एमोलेड बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. फोटोग्राफी साठी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही कॅमेरा सेटअप एआई टेक्निक ला सपोर्ट करतात.

शाओमी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. 4जी वोएलटीई, वाईफाई, एनएफसी व यूएसबी टाईप-सी सपोर्ट सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,120एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता मी 8 एसई च्या 4जीबी वेरिएंट 1,799 युआन (जवळपास 19,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन (जवळपास 21,000 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे.

शाओमी मी 8 चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-launched-with-qualcomm-snapdragon-710-chipset-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 10:21:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=702 शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ला चीन ची अॅप्पल बोलले जाते. चीन च्या बाहेर भारतीय मोबाइल बाजारात पण ही कंपनी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. शाओमी ला जागतिक टेक बाजारात पाऊल ठेऊन 8 वर्ष झाली आणि कपंनी आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. खुप काळापासून वाट बघितली जात होती कि शाओमी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8 लॉन्च करेल याची, त्या नुसार आज कंपनी ने हा शानदार स्मार्टफोन जागासमोर आणला आहे. शाओमी मी 8 टेक बाजारात आला आहे.

शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे ज्यात फ्रंट पॅनल च्या डिस्प्ले खाली इनविजिबल फिंगर​प्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही. तसेच या फोन चा बॅक पॅनल पण पारदर्शक म्हणजे ट्रांसपेरेंट आहे, ज्यात फोन चे इंटरनल पार्ट्स पण बाहेरून बघता येतात. हा फोन 3डी फेस रेक्नेशन टेक्निक ला पण सपोर्ट करतो.

शाओमी मी 8 शाओमी द्वारा आजच सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. कंपनी कडून हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे जे 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करताता. तसेच मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेल्या डुअल रियर कॅमेरा आहे. यात 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे डुअल टोन एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर क्षमतेला सपोर्ट करतात. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो.

शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0