Xiaomi Mi 9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Sep 2019 14:08:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला Mi 9 Pro 5G https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-launched-in-china-with-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-launched-in-china-with-12gb-ram/#respond Tue, 24 Sep 2019 14:08:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5406 Mi 9 Pro 5G स्मार्टफोन पाहता हा Mi 9 चा रिफ्रेश्ड वर्जन आहे

The post 12जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला Mi 9 Pro 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज चीन मध्ये एका इवेंट मध्ये नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केला आहे. लॉन्च इवेंट दरम्यान कंपनीने Xiaomi Mi 9 Pro सादर केला आहे. हा स्मार्टफोन 5G सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहेत. तसेच कंपनीने नवीन मी टीवी प्रो तीन साइज मध्ये सादर केली आहे. Xiaomi चा हा स्पेशल ईवेंट China च्या Beijing शहरात आयोजित केला गेला होता. चाल पुढे फोन बद्दल माहिती पाहू.

Mi 9 Pro 5G मध्ये डॉट-नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल पोजिशन मध्ये लेफ्ट कॉर्नर वर असेल. फोन नेक्स्ट-जनरेशन 5G सेल्यूलर कनेक्टिविटी वर चालतो. त्याचबरोबर कंपनीने 30W फॅन-कूल वायरलेस चार्जिंग स्टँड आणि 50 वॉट वाली 20000एमएएच ची पावर बॅंक सादर केली आहे.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Mi 9 Pro 5G 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3699 युआन (जवळपास 36,874 रुपये), 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3799 युआन (जवळपास 38,000 रुपये) 12जीबी रॅम व 256जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 4099 युआन (जवळपास 40,883 रुपये) आणि 12जीबी रॅम व 512जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 4299 युआन (जवळपास 42,000 रुपये) आहे.

हे देखील वाचा: 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च

Mi 9 Pro 5G स्मार्टफोन

Mi 9 Pro 5G स्मार्टफोन पाहता हा Mi 9 चा रिफ्रेश्ड वर्जन आहे, जो त्याच डिस्प्ले साइज आणि डिजाइन सह येतो. पण यात हार्डवेयर मध्ये काही बदल केले गेले आहेत. यात सर्वात मोठा बदल प्रोसेसरचा आहे. Mi 9 Pro 5G मध्ये Snapdragon 855+ SoC आहे, जिचा क्लॉक स्पीड 2.96 गीगार्हट्ज आहे. फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये 6.39-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये नवीन 30W Mi Charge Turbo वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी आहे, जी कंपनीने नुकतीच लॉन्च केली होती. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन फक्त 48 मिनिटांत 100 टक्के चार्ज होतो. तसेच फोन सोबत 45 वॉट फास्ट चार्जर मिळतो. फोन मध्ये 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण देण्यात आला आहे. वायरलेस चार्जिंगच्या मदतीने यूजर फोन 50 टक्के 25 मिनिटांत आणि 69 मिनिटांत 100 टक्के चार्ज करता येईल.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु

कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर मी 9 प्रो 5जी मध्ये तीन रियर कॅमेरा आहेत. प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत 16 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सलचे सेंसर पण आहेत. रियर कॅमेरा सेटअप सुपर नाइट मोड, पोर्ट्रेट मोड बोकेह, एचडीआर, पनोरमा, 4K वीडियो रिकॉर्डिंग आणि स्लो-मोशन वीडियो रिकॉर्डिंग सारख्या फीचर सह येतो.

The post 12जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला Mi 9 Pro 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-launched-in-china-with-12gb-ram/feed/ 0
Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-surfaces-in-hands-on-video/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-surfaces-in-hands-on-video/#respond Fri, 20 Sep 2019 13:59:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5377 Mi 9 Pro जगातील पहिला फोन असेल जो मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल जी 4,000 एमएएच ची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 पासून 50 टक्के चार्ज करते.

The post Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi या महिन्यात 24 सप्टेंबरला एका स्पेशल इवेंट मध्ये आपले दोन 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने याची माहिती चीनी सोशल मीडिया वेबसाइट Weibo वर एक पोस्ट द्वारे दिली होती. या इवेंट मध्ये कंपनी Xiaomi Mi 9 Pro आणि Mi MIX 4 सादर करेल. आता लॉन्चच्या आधी या दोन्ही फोन पैकी Mi 9 Pro चा हॅंडसॉन वीडियो इंटरनेट वर लीक झाला आहे.

या हॅंडसॉन वीडियो मध्ये फोनचा डिजाइन समोर आला आहे. वीडियो नुसार Mi 9 Pro 5G मध्ये डॉट-नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल पोजिशन मध्ये राइट कॉर्नर वर असेल. फोन नेक्सट-जनरेशन 5G सेल्यूलर कनेक्टिविटी आणि MIUI 10 सह Android 9 Pie वर चालेल.

तसेच शाओमीचा हा फोन कंपनीच्या लेटेस्ट 30W Mi Charge Turbo wireless टेक्नोलॉजी सह येईल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 Plus प्रोसेसर आणि 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर दिला जाईल. इतकेच नव्हे तर हँडसेट मध्ये 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज दिली जाऊ शकते. Mi 9 Pro जगातील पहिला फोन असेल जो मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल जी 4,000 एमएएच ची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 पासून 50 टक्के चार्ज करते.

याआधीच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि शाओमीची 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग 4,000 mAh बॅटरी असेलला फोन फक्त 17 मिनिटांत चार्ज करेल. शाओमीचे चेयरमन लिन बिन यांनी Weibo वर एक वीडियो पण शेयर केला होता ज्यात दाखवण्यात आले होते कि शाओमीच्या 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीने 4,000 mAh ची बॅटरी फक्त 7 मिनिटांत 0-50 टक्के चार्ज होते तसेच 50-100 टक्के चार्ज होण्यास या फोनला 17 मिनिटे लागतात.

The post Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-pro-5g-surfaces-in-hands-on-video/feed/ 0