Xiaomi Mi A2 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 25 Jul 2018 09:21:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-on-8th-august-feature-specifications-price-availability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-on-8th-august-feature-specifications-price-availability-in-marathi/#respond Wed, 25 Jul 2018 09:21:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1406 मी ए2 च्या बेसिक वेरिएंट ची किंमत भारतीय बाजारत 18,000 रुपये असू शकते.

The post 8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काल ग्लोबल मंचावरून आपले दोन नवीन स्मार्टफोन मी ए2 आणि मी ए2 लाइट अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केले आहेत. शाओमी ने स्पेन मध्ये आयोजित एका ईवेंट च्या माध्यमातून हे फोंस अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. ग्लोबल लॉन्च होताच भारतातील शाओमी यूजर्स एकच प्रश्न विचारात आहेत की हा फोन भारतात कधी येईल. यूजर्स ची ही उत्सुकता पाहून शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन ने ग्लोबल लॉन्च नंतर काही तासांनी मी ए2 च्या इंडिया लॉन्च च्या तारखेची घोषणा केली आहे.

शाओमी इंडिया हेड मनु जैन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून आॅफिशियल केले आहे की मी ए2 स्मार्टफोन येत्या 8 ऑगस्ट ला भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी ने काल ग्लोबल मंचावर मी ए2 स्मार्टफोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी आणि 64जीबी मेमरी सह सादर झाले आहे तर 6जीबी रॅम वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च करण्यात आला आहे. भारतात कोणते वेरिएंट लॉन्च होतील हे जाणून घेण्यासाठी वाट बघावी लागेल.

शाओमी मी ए2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. एकीकडे शाओमी चे सर्व फोन फोन मीयूआई वर चालतात पण मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजे यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्षे फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. तसेच प्रोसेसिंग साठी मी ए2 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी मी ए2 च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन चा रियर कॅमेरा एआई पोर्टरेट मोड ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी मी ए2 मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी या सोबत फ्लॅश लाईट सपोर्ट देण्यात आला आहे.

मी ए2 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलजीला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता 4जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो तर 6जीबी रॅम/128 मेमरी वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय करंसी नुसार या किंमती क्रमश: 20,000 रुपये, 22,500 रुपये आणि 28,100 रुपयांच्या आसपास आहेत.

भारतात शाओमी मी ए2 ला कंपनी याच किंमतीच्या आसपास लॉन्च करू शकते. मी ए2 च्या बेसिक वेरिएंट ची किंमत भारतीय बाजारत 18,000 रुपये असू शकते. पण भारतात लॉन्च होणार्‍या मी ए2 च्या वेरिएंट आणि किंमतीच्या ठोस माहितीसाठी सध्यातरी 8 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.

The post 8 ऑगस्टला भारतात येत आहे शाओमी मी ए2, एवढी असू शकते इंडियन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-on-8th-august-feature-specifications-price-availability-in-marathi/feed/ 0
नॉच डिसप्ले, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी मी ए2 लाइट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-launched-feature-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-launched-feature-price-specifications-in-marathi/#respond Tue, 24 Jul 2018 12:20:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1394 स्पेन मध्ये आयोजित एक ईवेंट मधून कंपनी ने मी ए2 स्मार्टफोन सादर केला आहे त्याचबरोबर कंपनी ने अजून एक अन्य वेरिएंट मी ए2 लाइट पण ग्लोबल मंचावरून सादर केला आहे.

The post नॉच डिसप्ले, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी मी ए2 लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने ग्लोबल मंचावरून आपले दोन शानदार डिवाईस सादर केले आहेत. स्पेन मध्ये आयोजित एक ईवेंट मधून कंपनी ने मी ए2 स्मार्टफोन सादर केला आहे त्याचबरोबर कंपनी ने अजून एक अन्य वेरिएंट मी ए2 लाइट पण ग्लोबल मंचावरून सादर केला आहे. मी ए2 लाइट शाओमी चा नॉच डिसप्ले वाला डिवाईस आहे. शाओमी मी ए2 बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. तर शाओमी मी ए2 लाइट ची संपूर्ण माहिती खाली दिली आहे :

शाओमी मी ए2 लाइट 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 5.84-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. मी ए2 लाइट पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम ओरियो वर चालतो. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी ने मी ए2 लाइट दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी ए2 लाइट पण डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी ए2 लाइट चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 179 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 14,400 रुपये होतात. तसेच फोन चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 229 यूरो मध्ये लॉन्च झाला आहे. ही किंमत इंडियन करंसी मध्ये 18,500 रुपयांच्या आसपास असेल. विशेष म्हणजे शाओमी ने ग्लोबल लॉन्च सोबत मी ए2 च्या इंडिया लॉन्च ची पण घोषणा केली आहे. परंतु कंपनी ने हे स्पष्ट केले आहे की मी ए2 लाइट सध्या इंडियन बाजारात येणार नाही.

The post नॉच डिसप्ले, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी मी ए2 लाइट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-launched-feature-price-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी ने ट्वीट केला मी ए2 स्मार्टफोन चा फोटो, बघा कसा असेल हा स्वस्त आणि पावरफुल स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-tweet-confirm-mi-a2-is-coming-with-android-one-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-tweet-confirm-mi-a2-is-coming-with-android-one-in-marathi/#respond Mon, 16 Jul 2018 07:47:29 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1260 बोलले जात आहे की येत्या 24 जुलै ला शाओमी स्पेन मधील मॅड्रिड मध्ये एका ईवेंट चे आयोजन करून कंपनी चा नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

The post शाओमी ने ट्वीट केला मी ए2 स्मार्टफोन चा फोटो, बघा कसा असेल हा स्वस्त आणि पावरफुल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या आगामी स्मार्टफोन मी ए2 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. काही लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी मी ए2 सोबत मी ए2 लाइट पण सादर करेल तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये 24 जुलै ला मी ए2 च्या ग्लोबल लॉन्च बद्दल सांगण्यात आले आहे. शाओमी ने आता पर्यंत मी ए2 स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती पण आज कंपनी ने मी ए2 बद्दल आॅफिशियल बातमी शेयर केली आहे. शाओमी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून मी ए2 च्या लॉन्च सोबतच फोन चा फोटो पण शेयर केला आहे.

शाओमी ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून मी ए2 स्मार्टफोन चा फोटो शेयर करत याच्या लॉन्च ची माहिती दिली आहे. कंपनी ने फोन ची लॉन्च डेट सांगितली नाही पण आपल्या ट्वीट मध्ये 2 इज बेटर दॅन 1 हॅशटॅग सह ‘द नेक्स्ट जेनेरेशन इज कमिंग’ लिहिले आहे. या ट्वीट मध्ये फोन ची फ्रंट आणि साईड पॅनल दिसत आहे त्याचबरोबर फोन मध्ये एंडरॉयड वन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शाओमी मी ए2 बद्दल आलेल्या लीक्स नुसार हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.  या फोन मध्ये 4जीबी व 6जीबी रॅम सह 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच एंडरॉयड वन एडिशन सह फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळू शकतो. फोन मध्ये 20-मेगापिक्सल आणि 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा व 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

शाओमी मी ए2 लाइट 5.84-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करू शकते. चर्चा अशी आहे की फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल तर फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट आणि पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

बोलले जात आहे की येत्या 24 जुलै ला शाओमी स्पेन मधील मॅड्रिड मध्ये एका ईवेंट चे आयोजन करून कंपनी चा नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण मी ए2 आणि मी ए2 लाइट च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट साठी सध्या शाओमी च्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे. आशा आहे की येत्या काही आठवड्यांमध्ये कंपनी मी ए2 स्मार्टफोन वेरिएंट्स च्या भारत लॉन्च ची पण घोषणा करू शकते.

The post शाओमी ने ट्वीट केला मी ए2 स्मार्टफोन चा फोटो, बघा कसा असेल हा स्वस्त आणि पावरफुल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-tweet-confirm-mi-a2-is-coming-with-android-one-in-marathi/feed/ 0
समोर आले शाओमी मी ए2 आणि मी ए2 लाइट, 24 जुलै ला होतील लॉन्च, बघा फोटो आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-xiaomi-mi-a2-lite-image-leak-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-xiaomi-mi-a2-lite-image-leak-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 13 Jul 2018 12:27:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1253 स्लॅशलीक ने शाओमी मी ए2 चा फोटो शेयर केला आहे. फोटो पाहून समजते की हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला जाईल.

The post समोर आले शाओमी मी ए2 आणि मी ए2 लाइट, 24 जुलै ला होतील लॉन्च, बघा फोटो आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी येत्या 24 जुलै ला स्पेन मधील मॅड्रिड मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि बोलले जात आहे की या ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपले दोन नवीन फोन मी ए2 आणि मी ए2 लाइट ग्लोबली लॉन्च करेल. ग्लोबल लॉन्च नंतर हे फोन भारतीय बाजारात पण येतील. पण आॅफिशियल लॉन्च च्या आधी या दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्स बद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे ज्यात फोन च्या डिजाईन सोबतच स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे.

स्लॅशलीक ने शाओमी मी ए2 चा फोटो शेयर केला आहे. फोटो पाहून समजते की हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला जाईल. या फोटो मध्ये फोन चा फ्रंट आणि बॅक पॅनल स्पष्ट दिसत आहे. स्पेसिफिकेशन पाहता लीक्स नुसार हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.

शाओमी मी ए2 मध्ये 4जीबी व 6जीबी रॅम सह 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच एंडरॉयड वन एडिशन सह फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळू शकतो. फोन मध्ये 20-मेगापिक्सल आणि 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा व 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

शाओमी मी ए2 लाइट 5.84-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करू शकते. चर्चा अशी आहे की फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल तर फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट आणि पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

पण मी ए2 आणि मी ए2 लाइट च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमती साठी फोन लॉन्च ची वाट बघावी लागते. तर दुसरीकडे आशा व्यक्त केली जात आहे की येत्या आठवड्यात कंपनी मी ए2 स्मार्टफोन वेरिएंट्स च्या भारतातील लॉन्च ची पण घोषणा करू शकते.

The post समोर आले शाओमी मी ए2 आणि मी ए2 लाइट, 24 जुलै ला होतील लॉन्च, बघा फोटो आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-xiaomi-mi-a2-lite-image-leak-feature-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी मी ए2 लाइट ची माहिती झाली लीक, कमी किंमतीत डुअल कॅमेरा आणि नॉच स्क्रीनची आहे तयारी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-leak-specification-features-in-marathi-2/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-leak-specification-features-in-marathi-2/#respond Mon, 04 Jun 2018 10:56:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=749 आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी ए2 लाइट मध्ये तुम्हाला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळू शकतो.

The post शाओमी मी ए2 लाइट ची माहिती झाली लीक, कमी किंमतीत डुअल कॅमेरा आणि नॉच स्क्रीनची आहे तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर शाओमी चा एक मॉडेल लिस्ट करण्यात आला होता. या मॉडेल मध्ये नॉच स्क्रीन सह डुअल कॅमेरा सेटअप दिसला होता. पण त्यावेळी या फोन ला कोणी शाओमी रेडमी एस2 प्लस तर कोणी रेडमी 6 प्लस चे नाव दिले होते. आता पुन्हा एकदा शाओमी चा हा फोन सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे जिथे फोन चे नाव पण स्पष्ट लिहलेले आहे. हा फोन यावेळी सिंगापुर च्या सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे याला शाओमी मी ए2 लाइट नववी देण्यात आले आहे.

सिंगापुर सर्टिफिकेशन साइट आईएमडीए वर हा एम1805डी1एसजी नावाने लिस्ट करण्यात आला आहे आणि तिथे याला स्पष्ट पणे फोन चे नाव मी ए2 लाइट देण्यात आले आहे. आईएमडीए यूएस सर्टिफिकेशन साइट एफसीसी आणि चीनी सर्टिफिकेशन साइट टेना सारखी आहे.

फोन ची फोटोग्राफी मागच्या आठवड्यात टेना वर लिस्ट केलेल्या फोन सारखी आहे फक्त मॉडेल नंबर मध्ये शेवटच्या दोन डिजिट चा फरक आहे. पण कंपन्या जे हाय दुसर्‍या देशात फोन लॉन्च करताता खुपदा कोड नेम बदलतात. त्यामुळे आशा आहे की हा फोन जगभरात शाओमी मी ए2 लाइट नावाने लॉन्च होईल.

मागच्या वर्षी कंपनी ने चीन मध्ये मी 5एक्स लॉन्च केला होता जो जगभरात मी ए1 नावाने सादर करण्यात आला होता. मी ए1 चे स्पेसिफिकेशन तेच होते फक्त आॅपरेटिंग सिस्टम चा फरक होता. शाओमी मी ए1 एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला होता. तसेच यावर्षी कंपनी ने चीन मध्ये मी 6एक्स लॉन्च केला आहे जो जगभरात मी ए2 नावाने लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा आहे की कदाचित कंपनी यावेळी मी ए2 सोबत कंपनी याचा छोटा वर्जन सादर करू शकते.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी ए2 लाइट मध्ये तुम्हाला 5.84—इंचाच्या नॉच स्क्रीन वाला डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी याला फुल एचडी+ रेजल्यूशन सह सादर करू शकते. तसेच या फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्जचा आक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. माहितीनुसार कंपनी याला 2जीबी, 3जीबी आणि 4जीबी रॅम सह सादर करू शकते. त्याचबरोबर हा फोन 16जीबी, 32जीबी आणि 64जीबी इंटरनल मेमरी मध्ये उपलब्ध होऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला 12—एमपी + 5—एमपी चा डुअल रियर कॅमेरा मिळू शकते. त्याचबरोबर 5—एमपी चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी ए2 लाइट मध्ये तुम्हाला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळू शकतो. तसेच फोन मध्ये 3,900 एमएएच ची बॅटरी असू शकते.

The post शाओमी मी ए2 लाइट ची माहिती झाली लीक, कमी किंमतीत डुअल कॅमेरा आणि नॉच स्क्रीनची आहे तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-lite-leak-specification-features-in-marathi-2/feed/ 0