Xiaomi Mi Max 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 19 Jul 2018 09:26:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,500 एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला शाओमी मी मॅक्स 3, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 19 Jul 2018 08:53:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1320 शाओमी मी मॅक्स 3 सध्यातरी चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे पण लवकरच हा भारतात येईल.

The post 5,500 एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला शाओमी मी मॅक्स 3, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी शाओमी आपल्या फॅबलेट सीरीज मध्ये एक फोन लॉन्च करते. कपंनी ने मागच्या वर्षी मी मॅक्स 2 आणला होता आणि काही महीन्यांपासुन मी मॅक्स 3 बद्दल खुप चर्चा सुरू होती. आज कंपनी ने हा फोन जगासमोर आणला आहे. शाओमी मी मॅक्स 3 सध्यातरी चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे पण लवकरच हा भारतात येईल. मोठ्या स्क्रीन वाला हा फोन 5,500 एमएएच बॅटरी सह सादर करण्यात आला आहे. खाली आम्ही फोन बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाइन

शाओमी मी मिक्स 3 मेटल डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या आधीच्या मॉडेल पेक्षा याच स्क्रीन मोठी आहे पण आकारात जास्त फरक जाणवत नाही. फोन ची लांबी 176.2 एमएम आहे आणि जाडी 8एमएम. याची एल्यूमिनियम बॉडी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा फील देईल. फ्रंट पॅनल वर कोणतेही हार्डवेयर बटन नाही तर मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल कॅमेरा मिळू शकतो.

डिस्प्ले

शाओमी मी मॅक्स 3 ला कंपनी ने 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केले आहे. फोन मध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1080 x 2160 पिक्सल रेजल्यूशन सह येतो. चांगली बाब म्हणजे फोन ची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे ज्यामुळे ही मजबूत होते.

प्रोसेसर

आधी पासून चर्चा सुरू होती की शाओमी मी मॅक्स 3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह येईल पण असे नाही झाले. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह उपलब्ध झाला आहे. फोन में 1.8गीगाहर्ट्ज cha आॅक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एड्रीनो 509 जीपीयू आहे.

मेमरी

हा फोन दोन मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. कंपनी ने हा 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतच कार्ड वापरु शकता. पण लक्षात ठेवा दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे ज्यात तुम्ही मेमरी कार्ड किंवा सिम पैकी एक काही तरी वापरू शकता.

कॅमेरा

शाआमी ने मी ​मॅक्स 3 मध्ये पण डुअल रियर कॅमेरा दिला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर ​दिले आहेत जे एफ/2.2 अपर्चर सह उपलब्ध आहेत. तर सेल्फी साठी कंपनी ने यात 8— मेगापिक्सील चा कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला कॅमेरा सेंसर आहे.

आॅपरेटिंग सिस्टम

हा फोन मीयूआई आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो जी एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे.

कनेक्टिविटी
डाटा व कनेक्टिविटी साठी यात डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई मिळेल. त्याचबरोबर वाईफाई, ब्लूटूथ 5.0, ग्लोनास आणि यूएसबी टाइप सी देण्यात आली आहे. त्यासोबत आईआर ब्लास्टर पण आहे जो वापरून तुम्ही फोन चा वापर यूनिवर्सल रिमोट म्हणून करू शकता.

किंमत
शाओमी मी मॅक्स 3 च्या 4जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी वाल्या वेरियंट ची किंमत 1,699 यूआन आहे जी भारतीय किंमती नुसार जवळपास 17,300 रुपये होते. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाल्या वेरियंट ची किंमत 1,999 यूआन आहे जी भारतीय रुपयां नुसार जवळपास 20,400 आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि ब्लू अशा तिन वेरियंट मध्ये येईल.

The post 5,500 एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला शाओमी मी मॅक्स 3, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
लॉन्च च्या आधी समोर आला शाओमी मी मॅक्स 3, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-real-image-leak-design-specifications-leak-confirm-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-real-image-leak-design-specifications-leak-confirm-in-marathi/#respond Mon, 16 Jul 2018 11:42:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1269 शाओमी मी मॅक्स 3 संबंधी हा लीक चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आला आहे.

The post लॉन्च च्या आधी समोर आला शाओमी मी मॅक्स 3, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आज पासून तिन दिवसांनी म्हणजे 19 जुलै ला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मॅक्स 3 टेक बाजारात सादर करणार आहे. शाओमी कडून हा फोन सध्या फक्त चीनी बाजारात लॉन्च केला जाईल. मी मॅक्स 3 च्या लॉन्च च्या आधीच आता फोन बद्दल एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात फोन चा रिटेल बॉक्स आणि फोन ची रियल ईमेज शेयर करण्यात आली आहे. या फोटोज वरून फक्त फोन च्या डिजाईन ची माहिती मिळाली नाही तर सोबतच मी मॅक्स 3 च्या स्पेसिफिकेशन्स ची पण माहिती मिळाली आहे.

शाओमी मी मॅक्स 3 संबंधी हा लीक चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आला आहे. लीक मध्ये फोन चा फ्रंट आणि बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. बॅक पॅनल वर डुअल ​​वर्टिकल रियर आणि फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे तर फ्रंट डिस्प्ले वर सेटिंग मेन्यू ओपन आहे. फोटो वरून समजले आहे की फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला डिस्प्ले दिला जाईल.

मी मॅक्स 3 च्या रिटेल बॉक्स वर लिहिण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन्स वरून माहिती मिळाली आहे की फोन मध्ये 6.9-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल. फोन च्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहेत. बाक्स नुसार पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

शाओमी मी मॅक्स 3 च्या लीक झालेल्या रिटेल बॉक्स वर 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज लिहिण्यात आली आहे. पण कंपनी 3जीबी रॅम/32जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज वाले वेरिएंट पण लॉन्च करू शकते. एवढी माहिती असूनही फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 19 जुलै ची वाट बघितली जात आहे.

The post लॉन्च च्या आधी समोर आला शाओमी मी मॅक्स 3, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-real-image-leak-design-specifications-leak-confirm-in-marathi/feed/ 0
शाओमी चा पावरफुल स्मार्टफोन मी मॅक्स 3, 19 जुलै होत आहे  लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-launch-date-confirm-19-july-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-launch-date-confirm-19-july-in-marathi/#respond Thu, 12 Jul 2018 08:46:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1230 एका लीक नुसार मी मॅक्स 3 शाओमी 1,699 चीनी युआन मध्ये लॉन्च करेल. हि किंमत भारतीय करंसी नुसार 18,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post शाओमी चा पावरफुल स्मार्टफोन मी मॅक्स 3, 19 जुलै होत आहे  लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी सीईओ लेई जून ने काही दिवसांपूर्वी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर कंपनी च्या आगामी डिवाईस मी मॅक्स 3 च्या रिटेल बॉक्स चा फोटो शेयर केला होता. या रिटेल बॉक्स वर मॅक्स सह मोठ्या अक्षरात 3 लिहिण्यात आला होता, ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच हा फोन लॉन्च करेल. आता शाओमी ने मी मॅक्स 3 ची लॉन्च डेट जाहीर केली आहे. शाओमी चा हा पावरफुल फोन 19 जुलै ला टेक बाजारात सादर केला जाईल.

शाओमी चे ग्लोबल प्रवक्ता डोनोवॅन ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून मी मॅक्स 3 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी पुढच्या गुरुवारी म्हणजे 19 जुलै ला मी मॅक्स 3 टेक बाजारात लॉन्च करेल. एका लीक नुसार मी मॅक्स 3 शाओमी 1,699 चीनी युआन मध्ये लॉन्च करेल. हि किंमत भारतीय करंसी नुसार 18,000 रुपयांच्या आसपास असेल. विशेष म्हणजे ही किंमत फोनची बेस किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि याच्या किंमती साठी 19 जुलै ची वाट बघावी लागेल.

शाओमी मी मॅक्स 3 बद्दल समोर आलेल्या लीक नुसार मी मॅक्स 3 मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो तसेच हा मेटल डिजाईन सह सादर केला जाईल. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या वेरिएंट्स मध्ये 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सर्व वेरिएंट्स मध्ये 128जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

मी मॅक्स 3 मधील चिपसेट ची माहिती देण्यात आली नाही पण आधी समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाईल. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. तसेच वेईबो वर ताजा लीक मध्ये मी मॅक्स 3 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला प्रोसेसर दिला जाणार असल्याची बाब समोर आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या लीक नुसार मी मॅक्स 3 चा डुअल रियर कॅमेरा एआई क्षमता वाला असेल ज्यात सोनी आईएमएक्स363 सेंसर असू शकतो. फोन मध्ये एम्प्लीफायर स्पीकर्स असतील तसेच फोन मध्ये इंन्फ्रारेड टेक्निक पण असेल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमी मी मॅक्स 3 मध्ये 5,500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.

The post शाओमी चा पावरफुल स्मार्टफोन मी मॅक्स 3, 19 जुलै होत आहे  लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-launch-date-confirm-19-july-in-marathi/feed/ 0
शाओमी सीईओ ने मी मॅक्स 3 चा रिटेल बॉक्स केला शेयर, काही दिवसांमध्ये लॉन्च होईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-retail-box-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-retail-box-price-specifications-in-marathi/#respond Tue, 03 Jul 2018 06:24:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1138 फोटो सोबत त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये युजर्सना मी मॅक्स 3 काय अपेक्षा आहेत हे विचारले आहे.

The post शाओमी सीईओ ने मी मॅक्स 3 चा रिटेल बॉक्स केला शेयर, काही दिवसांमध्ये लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जून च्या शेवटी शाओमी च्या आगामी स्मार्टफोन मी मॅक्स 3 चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला होता. या लीक मध्ये मी मॅक्स 3 च्या फोटो ​सोबत याच्या किंमतीची पण माहिती मिळाली होती. मी मॅक्स 3 च्या लीक झालेली किंमत किती खरी होती हे तर लॉन्च च्या वेळीच समजेल पण हा फोन आता लवकरच बाजारात येणार आहे. हे स्वतः कंपनीच्या सीईओ लेई जून ने स्पष्ट केले आहे. लेई जून ने शाओमी मी मॅक्स 3 चा रिटेल बॉक्स वेबसाइट वर शेयर केला आहे.

शाओमी चे सीईओ लेई जून ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर मी मॅक्स 3 च्या रिटेल बॉक्स चा फोटो शेयर केला आहे. या रिटेल बॉक्स वर मॅक्स सह मोठ्या अक्षरात 3 लिहिण्यात आले आहे. रिटेल बॉक्स साईज मध्ये मोठा आहे ज्यावरून असे वाटते की कंपनी मी ​मॅक्स 3 ला मोठया डिस्प्ले सह सादर करेल. शाओमी सीईओ ने फोनच्या स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख केला नाही पण रिटेल बॉक्स च्या फोटो सोबत त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये युजर्सना मी मॅक्स 3 काय अपेक्षा आहेत हे विचारले आहे.

शाओमी मी मॅक्स 3 च्या डिजाईन बद्दल बोलायचे झाले तर समोर आलेल्या फोटो नुसार हा एक बेजल लेस स्मार्टफोन असेल जो 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाऊ शकतो. फोटो मध्ये फोन च्या फ्रंट पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा दाखविण्यात आला आहे तसेच बॅक पॅनल वर कपंनी च्या मी8 स्मार्टफोन प्रमाणे वर्टिकल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच शाओमी चा लोगो आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत.

शाओमी च्या या आगामी डिवाईस चे स्पेसिफिकेशन्स पण या पोस्ट मध्ये शेयर करण्यात आले आहेत. या लीक नुसार मी मॅक्स 3 मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो तसेच हा मेटल डिजाईन सह सादर केला जाईल. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या वेरिएंट्स मध्ये 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सर्व वेरिएंट्स मध्ये 128जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

मी मॅक्स 3 मधील चिपसेट ची माहिती देण्यात आली नाही पण आधी समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाईल. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. तसेच वेईबो वर ताजा लीक मध्ये मी मॅक्स 3 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला प्रोसेसर दिला जाणार असल्याची बाब समोर आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या लीक नुसार मी मॅक्स 3 चा डुअल रियर कॅमेरा एआई क्षमता वाला असेल ज्यात सोनी आईएमएक्स363 सेंसर असू शकतो. फोन मध्ये एम्प्लीफायर स्पीकर्स असतील तसेच फोन मध्ये इंन्फ्रारेड टेक्निक पण असेल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमी मी मॅक्स 3 मध्ये 5,500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.

फोन ची किंमत पाहता समोर आलेल्या लीक नुसार मी मॅक्स 3 ला शाओमी 1,699 चीनी युआन मध्ये लॉन्च करेल. ही किंमत भारतीय करंसी नुसार 18,000 रुपयांच्या आसपास असेल. विशेष म्हणजे म्हणजे ही किंमत या फोनच्या बेसिक मॉडेल ची आहे. आशा आहे की शाओमी लवकरच या फोन च्या लॉन्च ची तारीख पण अनाउंस करेल.

The post शाओमी सीईओ ने मी मॅक्स 3 चा रिटेल बॉक्स केला शेयर, काही दिवसांमध्ये लॉन्च होईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-retail-box-price-specifications-in-marathi/feed/ 0
5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या शाओमी मी मॅक्स 3 चा झाला खुलासा, लवकरच होणार आहे लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-price-specifications-5500mah-battery-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-price-specifications-5500mah-battery-in-marathi/#respond Tue, 19 Jun 2018 08:22:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=956 ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमी मी मॅक्स 3 मध्ये 5,500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.

The post 5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या शाओमी मी मॅक्स 3 चा झाला खुलासा, लवकरच होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी चे सीईओ लेई जून ने ज्या दिवशी सांगितले होते की कंपनी शाओमी च्या आगामी स्मार्टफोन मी मॅक्स 3 वर काम करत आहे त्या दिवसा पासुन टेक बाजारात या फोन ची चर्चा चालू आहे. लेई जून ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यामातून मी मॅक्स 3 लवकरच येत असल्याची बातमी दिली होती. सीईओ ने ईशारा केला होता कि शाओमी मी मॅक्स 3 जुलै महिन्यापर्यंत अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा फोन वेईबो वर लिस्ट करण्यात आला होता, ज्यात फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. तसेच आता मी मॅक्स 3 च्या फोटो सह याची किंमत पण लीक झाली आहे.

मी मॅक्स 3 ला आईटी मोबाइल चॅनल ने वेईबो वर पोस्ट केले आहे. या पोस्ट मध्ये शाओमी मी मॅक्स 3 चा फोटो दाखवण्यात आला होता फोटो सोबत फोन चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत पण लिहिण्यात आली आहे. या लीक मध्ये मी मॅक्स 3 चे 3 वेरिएंट दाखवण्यात आले आहेत ज्यांचे मॉडेल नंबर एम1804ई4ए, एम1804ई4टी आणि एम1804ई4सी आहेत. सर्वात आधी फोन ची किंमत पाहता या पोस्ट नुसार मी मॅक्स 3 शाओमी 1,699 चीनी युआन मध्ये लॉन्च करेल. ही किंमत भारतीय करंसी नुसार 18,000 रुपयांच्या आसपास असेल. पण ही प्राइस फोन ची सुरवाती किंमत आहे असे सांगण्यात आले आहे.

शाओमी मी मॅक्स 3 च्या डिजाईन बद्दल बोलायचे झाले तर समोर आलेल्या फोटो नुसार हा एक बेजल लेस स्मार्टफोन असेल जो 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाऊ शकतो. फोटो मध्ये फोन च्या फ्रंट पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा दाखविण्यात आला आहे तसेच बॅक पॅनल वर कपंनी च्या मी8 स्मार्टफोन प्रमाणे वर्टिकल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे तसेच शाओमी चा लोगो आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत.

शाओमी च्या या आगामी डिवाईस चे स्पेसिफिकेशन्स पण या पोस्ट मध्ये शेयर करण्यात आले आहेत. या लीक नुसार मी मॅक्स 3 मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो तसेच हा मेटल डिजाईन सह सादर केला जाईल. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या वेरिएंट्स मध्ये 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सर्व वेरिएंट्स मध्ये 128जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

मी मॅक्स 3 मधील चिपसेट ची माहिती देण्यात आली नाही पण आधी समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाईल. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. तसेच वेईबो वर ताजा लीक मध्ये मी मॅक्स 3 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला प्रोसेसर दिला जाणार असल्याची बाब समोर आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या लीक नुसार मी मॅक्स 3 चा डुअल रियर कॅमेरा एआई क्षमता वाला असेल ज्यात सोनी आईएमएक्स363 सेंसर असू शकतो. फोन मध्ये एम्प्लीफायर स्पीकर्स असतील तसेच फोन मध्ये इंन्फ्रारेड टेक्निक पण असेल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमी मी मॅक्स 3 मध्ये 5,500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल. शाओमी ने मी मॅक्स 3 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. अशा आहे की कंपनी लवकरच या फोन च्या लॉन्च ची तारीख अनाउंस करेल.

The post 5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वाल्या शाओमी मी मॅक्स 3 चा झाला खुलासा, लवकरच होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-price-specifications-5500mah-battery-in-marathi/feed/ 0
5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह जुलै मध्ये लॉन्च होईल शाओमी मी मॅक्स 3 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-full-specifications-with-6gb-ram-5500mah-battery-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-full-specifications-with-6gb-ram-5500mah-battery-in-marathi/#respond Thu, 14 Jun 2018 12:59:29 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=908 वेईबो पोस्ट नुसार शाओमी हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करेल

The post 5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह जुलै मध्ये लॉन्च होईल शाओमी मी मॅक्स 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी सीईओ लेई जून ने मागच्या महिन्यात चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक कमेंट केली आहे ज्यात मी मॅक्स 3 चा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्ट वर सीईओ ने खुलास केला होता की शाओमी आपल्या नवीन डिवाईस मी मॅक्स 3 वर काम करत आहे आणि हा फोन जुलै महिन्यात टेक बाजारात येऊ शकतो. सीईओ ने आपल्या विधानात मी मैक्स 3 च्या लॉन्च ची बातमी दिली होती तर आता या फोन चे स्पेसिफिकेशन्स पण लीक माध्यमातून समोर आले आहेत.

शाओमीचा हा आगामी डिवाईस मी मॅक्स 3 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला होता. वेबसाइट वर मी मॅक्स 3 च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. लीक नुसार शाओमी चा हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

वेईबो पोस्ट नुसार शाओमी हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करेल, ज्यात 4जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन असतील. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या लीक मध्ये हे दोन्ही वेरिएंट 3जीबी रॅम व 64जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम व 128जीबी मेमरी सह येतील असे सांगण्यात आले होते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वेईबो नुसार या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल. फोन चा प्राइमरी रियर कॅमेरा 20-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स63 सेंसर असेल तर सेकेंडरी कॅमेरा बद्दल माहिती देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे फोन च्या सेल्फी कॅमेरा ची पण माहिती मिळाली नाही.

शाओमी मी मॅक्स 3 बद्दल सांगण्यात आले आहे की या फोन मध्ये 5,500एमएएच ची मोठी पावरफुल बॅटरी असेल जी क्विक चार्ज 3.0 टेक्निक ला सपोर्ट करेल. शाओमी ने या फोन चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत त्यामुळे शाओमी च्या घोषणेची वाट बघितली जात आहे. जो पर्यंत शाओमी मी मॅक्स 3 बद्दल काही बोलत नाही तोपर्यंत वेईबो द्वारा दिलेल्या या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post 5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह जुलै मध्ये लॉन्च होईल शाओमी मी मॅक्स 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-max-3-full-specifications-with-6gb-ram-5500mah-battery-in-marathi/feed/ 0
शाओमी सीईओ ने दिली माहिती, जुलै मध्ये लॉन्च होईल मी मॅक्स 3 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-ceo-post-mi-max-3-will-launch-in-july-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-ceo-post-mi-max-3-will-launch-in-july-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 05:36:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=560 शाओमी यावर्षी आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. बातमी आहे की आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी एक खास स्मार्टफोन सादर करेल जो मी 8 नावाने समोर येईल. मी 8 शाओमी चा एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन असेल ज्यात पावरफुल स्पेसिफिकेशन्स असतील. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आले आहे की शाओमी मॅक्स सीरीज चा आगामी स्मार्टफोन […]

The post शाओमी सीईओ ने दिली माहिती, जुलै मध्ये लॉन्च होईल मी मॅक्स 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी यावर्षी आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. बातमी आहे की आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी एक खास स्मार्टफोन सादर करेल जो मी 8 नावाने समोर येईल. मी 8 शाओमी चा एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन असेल ज्यात पावरफुल स्पेसिफिकेशन्स असतील. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आले आहे की शाओमी मॅक्स सीरीज चा आगामी स्मार्टफोन मी मॅक्स 3 जुलै महिन्यात टेक बाजारात लॉन्च केला जाईल. मी मॅक्स 3 ची बातमी देणारा दुसरा तिसरा कोणी नसुन स्वतः कंपनी चे सीईओ लेई जून आहेत.

शाओमी सीईओ लेई जून ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक कमेंट पोस्ट केली आहे ज्यात मी मॅक्स 3 चा उल्लेख करण्यात आला आहे. सीईओ ने स्पष्ट सांगितले आहे की मी मॅक्स 3 अजून तयार नाही पण कंपनी याला जुलै महिन्यात बाजारात घेऊन येईल. लेई ने मी मॅक्स 3 च्या स्पेसिफिकेशन्स किंवा यासंबंधी इतर माहिती दिली नाही पण पण हे स्पष्ट झाले आहे की या महिन्यात आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी मी मॅक्स 3 ऐवजी मी 7 आणि एनिर्वसरी स्पेशल एडिशन मी 8 सादर करू शकते.

शाओमी मी मॅक्स 3 बद्दल आलेल्या लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.99-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोन लेटेस्ट एंडरॉयड वर सादर केला जाईल सोबत हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 635 चिपसेट वर चालेल. चर्चा आहे की मी मॅक्स 3 अजून एका वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट असेल. या वेरिएंट्स मध्ये 3जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफी साठी मी मॅक्स 3 मध्ये 12-मेगापिक्सल चा रियर आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर सह आइरिश स्कॅनर पण मिळू शकतो. सोबत पावर बॅकअप साठी 5,500एमएएच ची बॅटरी असेल. लीक्स नुसार शाओमी मी मॅक्स 3 को 17,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाईल. भारतात सर्वात मोठा ब्रांड म्हणून पुढे आलेली शाओमी मी मॅक्स 3 स्मार्टफोन इथे केव्हा लॉन्च करेल हे बघावे लागेल.

The post शाओमी सीईओ ने दिली माहिती, जुलै मध्ये लॉन्च होईल मी मॅक्स 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-ceo-post-mi-max-3-will-launch-in-july-in-marathi/feed/ 0