Xiaomi Redmi 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/#respond Mon, 28 Jan 2019 09:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3470 पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनली आहे. स्वस्तात मिळणारे या कंपनीचे स्मार्टफोन पावरफुल स्पेशिफिकेशन्सने सुसज्ज असतात जे सामान्य जनतेच्या बजेट मध्ये फिट बसतात. आपल्या फॅन्सना अजून एकभेट देत शाओमी ने ‘मी डेज’ ची सुरवात केली आहे. या सेल मध्ये शाओमी ने आपला हिट स्मार्टफोन वर डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे ज्यात रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6 व रेडमी नोट 5 प्रो सोबतच पोको एफ1 चा पण समावेश आहे. मी डेज मध्ये शाओमी स्मार्टफोन्स 5,000 रुपयांपर्यंच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येतील.

शाओमी मी डेजचे आयोजन शॉपिंग साइट​ फ्लिपकार्ट वर केले गेले आहे. मी डेजची सुरवात आज पासून झाली आहे जे 3 दिवस चालतील. 30 जानेवारी पर्यंत रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6, रेडमी नोट 5 प्रो आणि पोको एफ1 डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येतील. सर्वात आधी पोको एफ1 पाहता मी डेज मध्ये पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरीला सपोर्ट करतो.

पोको एफ1 चा 23,999 रुपयांचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वॉल वेरिएंट मी डेज अंतर्गत 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वाला पोको एफ1 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो बद्दल बोलायचे तर फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांच्या किंमतीती लॉन्च केला होता तर मी डेज मध्ये हा 12,999 रुपयांमध्ये घेता येतो.

रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट मी डेज मध्ये 1,000 रुपयांच्या सुटीसह फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये त्याचबरोबर 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

मी डेज सेल मध्ये तीन दिवस रेडमी 6 स्मार्टफोन डिस्काउंट छूट सह सेल साठी उपलब्ध असेल. या सेल मध्ये रेडमी 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच फोनचा 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये मिळेल.
शाओमी मी डेज मधून फोन विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/feed/ 0
शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 11:42:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3205 शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल.

The post शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी फॅन्ससाठी साल 2018 खूप खास गेले आहे. यावर्षी शाओमीने फक्त हिट स्मार्टफोन इंडियन टेक मार्केट मध्ये आणले नाहीत तर सोबतच स्मार्टटीव व अन्य प्रोडक्ट्स सह गॅजेट बाजरावर पण कब्जा केला आहे. साल 2018 संपण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत आणि शाओमी नवीन वर्षाचे हे दिवस आपल्या फॅन्ससाठी खास बनवू इच्छित आहे. आपल्या यूजर्सना ‘न्यू ईयर’ ची भेट देत शाओमीने एक साथ आपल्या 10 स्मार्टफोन वेरिएंटच्या किंमतींवर थेट 2,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे.

शाओमीच्या हिट स्मार्टफोन्स मधील एक मी ए2 थेट 2,000 रुपयांच्या डिस्काउंट वर विकत घेता येईल. शाओमी मी ए2 च्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वाल्या वेरिएंटच्या किंमतीवर 2,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यांनंतर हा वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 14,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी ए2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच शाओमी रेडमी वाय2 तसेच रेडमी नोट 5 प्रो च्या सर्व वेरिएंट्स वर 1,000 रुपयांचीसूट देत आहे. यात 12,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये तसेच 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तर रेडमी नोट 5 प्रो चा 16,999 रुपयांचा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट तसेच 14,999 रुपयांचा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल.शाओमी 7,999 रुपयांच्या रेडमी 6 स्मार्टफोन वर 500 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर 3जीबी रॅम व 64जीबी मेमरी असलेला हा फोन 7,499 रुपयांमध्ये मिळेल. तसेच शाओमीच्या सब ब्रँड पोकोचा पहिलाच फोन पोको एफ1 आपण या न्यू ईयर ऑफर मध्ये आहे.

स्पेशल ऑफर अंतर्गत पोको एफ1 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. तर पोको एफ1 के 8जीबी रॅम/256जीबी मेमरी सोबतच 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी असलेला आरर्मड एडिशन पण 2,000 रुपयांच्या डिस्काउंट वर विकत घेता येईल.

शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल. शाओमीची हि ऑफर ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध असेल.

The post शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/feed/ 0
शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/#respond Mon, 12 Nov 2018 11:07:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2823 शाओमी ने 32इंच स्क्रीन वाल्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची किंमत पण 1,000 रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे हि स्मार्टटीवी आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ब्रँड भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रॅण्ड बनला आहे. अनेक वर्षे भारतीय बाजारावर राज्य करणाऱ्या सॅमसंगला मागे टाकत शाओमी ने आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेलचे नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. शानदार स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीती दिल्यामुळे शाओमीची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. [ना देशातील नंबर वन ब्रँड शाओमीच्या फॅन्सना कंपनी ने मोठा झटका दिला आहे. दिवाळी संपताच शाओमी इंडिया ने आपल्या स्मार्टफोन्स सोबतच इतर अनेक प्रोडक्टसच्या किंमती वाढवल्या आहते.

शाओमी इंडिया ने रेडमी सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोन्स रेडमी 6 आणि रेडमी 6ए च्या किंमती वाढवल्या आहेत. या दोन हिट स्मार्टफोन्स सोबतच कंपनी ने आपल्या दोन स्मार्ट टीवी आणि मी पावर बँक च्या किंमती पण वाढवल्या आहेत. शाओमी ने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमतीती 2,000 रुपयांची वाढ केली आहे. शाओमी ने वाढवलेल्या किंमतींचा परिणाम स्मार्टफोन वेरिएंट्स, दोन स्मार्ट टीवी आणि एका पावर बँकेवर झाला आहे.

शाओमी रेडमी 6ए कंपनी ने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये देशात लॉन्च केला होता. हा फोन 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोनचा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तसेच 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण कंपनी ने आता फोनच्या 32जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीती रुपये तसेच 16जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीती 600 रुपयांची वाढ केली आहे. ज्यामुळे रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये मिळेल तर 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,599 रुपयांमध्ये मिळेल.

त्याचप्रमाणे शाओमी ने 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वाल्या रेडमी 6 स्मार्टफोनच्या किंमतीती पण 500 रुपयांची वाढ केली आहे. हा फोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता किंमत वाढल्याने हा 8,499 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागेल. विशेष म्हणजे आॅफलाईन रिटेल स्टोर वरून रेडमी 6ए चा 32जीबी वेरिएंट विकत घेताना 7,799 रुपये तर 16जीबी वे​रिएंट विकत घेताना 6,599 रुपये द्यावे लागतील. तसेच रेडमी 6 चा 3जीबी रॅम वेरिएंट आॅफलाईन रिटेल स्टोर वरून 8,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने 32इंच स्क्रीन वाल्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची किंमत पण 1,000 रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे हि स्मार्टटीवी आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी एलईडी टीवी 4ए प्रो ची किंमत कंपनी ने 2,000 रुपयांनी वाढवली आहे. हा टीव्ही विकत घेण्यासाठी आता 31,999 रुपये द्यावे लागतील. तसेच शाओमी इंडिया ने 10000एमएएच बॅटरी असलेल्या मी पावरबँक 2आई ब्लॅक ची किंमत पण 100 रुपयांनी वाढवली आहे. हि पावरबँक आता 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/feed/ 0
डुअल कॅमेरा आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमी चा दमदार फोन रेडमी 6, बघा प्राइस स्पे​सिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-launched-in-india-price-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-launched-in-india-price-specification-in-marathi/#respond Thu, 06 Sep 2018 08:21:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1969 यावर्षी शाओमी ने भारतात आता पर्यंत सर्वात जास्त फोन मॉडेल सादर केले आहेत. कंपनी ने वर्षाची सुरवात रेडमी 5 ने केली होती पण आता पर्यंत पाच पेक्षा जास्त मॉडेल सेल साठी आली आहेत. तसेच आज कंपनी ने रेडमी 6 सीरीज मध्ये तीन नवीन मॉडेल सादर करून आपला बजेट सेग्मेंट अजून मजबूत केला आहे. कंपनी ने […]

The post डुअल कॅमेरा आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमी चा दमदार फोन रेडमी 6, बघा प्राइस स्पे​सिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी शाओमी ने भारतात आता पर्यंत सर्वात जास्त फोन मॉडेल सादर केले आहेत. कंपनी ने वर्षाची सुरवात रेडमी 5 ने केली होती पण आता पर्यंत पाच पेक्षा जास्त मॉडेल सेल साठी आली आहेत. तसेच आज कंपनी ने रेडमी 6 सीरीज मध्ये तीन नवीन मॉडेल सादर करून आपला बजेट सेग्मेंट अजून मजबूत केला आहे. कंपनी ने रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले आहेत. यात रेडमी 6ए सर्वात स्वस्त आहे तर रेडमी 6प्रो सर्वात महाग. तसेच रेडमी 6 यांच्या मध्ये ठेवण्यात आला आहे. भारतीय बाजारात शाओमी रेडमी 6 ची बेस किंमत 7,999 रुपये आहे आणि फोन 11 सप्टेंबर पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट आणि मी इंडिया स्टोर वरून सेल साठी उपलब्ध होईल.

पहिल्यांदाच शाओमी चे मीडियाटेक चिपसेट आधारित फोन भारतात सेल साठी उपलब्ध होतील. रेडमी 6ए आणि 6 मीडियाटेक चिपसेट वर चालतात. रेडमी 6ए बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. तर रेडमी 6 प्रो बद्दल संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा.

शाओमी रेडमी 6 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) बेजल लेस डिस्प्ले सह उपलब्ध आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 72.7 टक्के आहे आणि हा 295 पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो.

ड्यूअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. जीपीएस आणि एफएम रेडियो पण देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण फोन मधील दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे. त्यामुळे सिम किंवा कार्ड पैकी एकच वापरात येईल. पण चांगली बाब म्हणजे यात फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

xiaomi-redmi-6

हा फोन मीयूआई 9 वर चालतो आणि फोन मध्ये तुम्हाला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळेल. हा फोन मीडियाटेक च्या पावरफुल चिपसेट हेलियो पी22 वर चालतो आणि यात 2.0गीगाहर्ट्जचा 64बिट्स वाला आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 6 3जीबी आणि 4जीबी रॅम मेमरी सह सादर करण्यात आला आहे आणि हा 32जीबी आणि 64जीबी च्या मेमरी सह उपलब्ध आहे. तुम्ही 256जीबी पर्यंतच्या कार्ड चा वापर केला जाऊ शकतो. कॅमेरा च्या बाबतीत हा फोन खास आहे. बजट सेग्मेंट चा हा फोन कंपनी ने डुअल कॅमेरा सेंसर सह सादर केला आहे. रेडमी 6 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 12—मेगापिक्सल कॅमेरा सेंसर + एफ/2.2 अपर्चर वालाच 5—मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की फोनचा कॅमेरा क्रमश: 1.25 1.12 माइक्रोन​ पिक्सलला सपोर्ट करतो. फोनचा डुअल कॅमेरा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे. भारतीय बाजारात शाओमी रेडमी 6 च्या दोन्ही वेरियंटची किंमत क्रमश: 7,999 रुपये आणि 9,499 रुपये आहे.

The post डुअल कॅमेरा आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमी चा दमदार फोन रेडमी 6, बघा प्राइस स्पे​सिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-launched-in-india-price-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी इंडिया घेऊन येत आहे रेडमी 6 आणि रेडमी 6ए, 5 सप्टेंबरला होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-launching-in-india-5-september-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-launching-in-india-5-september-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 09:11:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1870 रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे.

The post शाओमी इंडिया घेऊन येत आहे रेडमी 6 आणि रेडमी 6ए, 5 सप्टेंबरला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी शाओमी संबधित एका बातमी मध्ये सांगितले होते की कंपनी भारतात आपली रेडमी सीरीज वाढवण्याची योजना करत आहे. बातमी अशी होती की शाओमी इंडियन मार्केट मध्ये रेडमी 6 सीरीज सादर करणार आहे आणि यात रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. त्यानुसार आज शाओमी इंडिया ने आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी येत्या 5 सप्टेंबरला भारतात रेडमी 6 सीरीज चे फोन लॉन्च करणार आहे.

शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवले आहे ज्यात सांगण्यात आले आहे की कंपनी येत्या 5 सप्टेंबरला एका ईवेंट चे आयोजन करत आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी 1 पेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करेल. शाओमी ने शेयर केलेल्या टीजर मध्ये ‘6’ नंबर दाखवण्यात आला आहे त्यामुळे बोलले जात आहे की 5​ सप्टेंबरला लॉन्च होणारे फोन रेडमी 6 सीरीज मधील असतील. चर्चा अशी केली जात आहे की कंपनी त्या दिवशी रेडमी 6 तसेच रेडमी 6ए भारतात लॉन्च करेल.

शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत आणि या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक चिपसेट आहे. विशेष म्हणजे जवळपास 4 वर्षांनी शाओमी मीडियाटेक चिपसेट वाले स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे. साल 2014 मध्ये आलेला रेडमी नोट शाओमीचा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला होता. हा फोन एमटी6592 मीडियाटेक चिपसेट वर चालत होता. तसेच रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे.

किंमत पाहता चीनी बाजारात शाओमी रेडमी 6 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 799 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे, तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 999 चीनी युआन मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार क्रमश: 8,500 रुपये आणि 10,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच रेडमी 6ए ची किंमत 599 युआन आहे जी 6,300 रुपयांच्या आसपास आहे. शाओमी फॅन्स 5 सप्टेंबरची वाट बघत आहेत.

दोन्ही स्मार्टफोन्सच्या फुल स्पेसिफिकेशन्स साठी खाली क्लिक करा :
शाओमी रेडमी 6
शाओमी रेडमी 6ए

The post शाओमी इंडिया घेऊन येत आहे रेडमी 6 आणि रेडमी 6ए, 5 सप्टेंबरला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-launching-in-india-5-september-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए मीडियाटेक चिपसेट सह भारतात पण होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-could-be-arriving-in-india-with-mediatek-chipset-price-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-could-be-arriving-in-india-with-mediatek-chipset-price-feature-specification-in-marathi/#respond Wed, 13 Jun 2018 12:04:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=888 लक्षात असू दे की वर्ष 2014 मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट शाओमी चा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला.

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए मीडियाटेक चिपसेट सह भारतात पण होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने कालच आपल्या होम मार्केट मध्ये दोन नवीन स्मार्टफोन रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन लो बजट सेग्मेंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक च्या चिपसेट सह येतो. तसेच आता बातमी मिळाली आहे की कंपनी लवकरच आपले हे स्मार्टफोन भारतीय बाजारात पण आणू शकते. बातमी नुसार भारतात पण हे दोन्ही स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट वर लॉन्च होतील.

​मीडिया रिपोर्ट नुसार शाओमी आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी 6 आणि रेडमी 6ए भारतीय बाजारात पण लॉन्च करेल. मीडियाटेक चे चीफ फाइनेंशियल आॅफिसर डेविड कू ने दिलेल्या एका विधाना नंतर ही बातमी अजून निश्चित होताना दिसत आहे. विशेष म्हणजे वर्ष 2014 मध्ये एरिक्सन कंपनी ने शाओमी वर काही आरोपां सह केस केली होती, त्यानंतर शाओमी भारतात मीडियाटेक चिपसेट सह फोन लॉन्च करू शकत नव्हती आणि याच कारणामुळे शाओमी खुप काळापासून फक्त क्वालकॉम चिपसेट सह फोन घेऊन येत आहे.

पण आता ताजा अपडेट नुसार शाओमी आणि एरिक्सन मधील हा वाद आता सुटणार आहे आणि ही केस संपताच शााओमी भारतीय बाजारात मीडियाटेक चिपसेट वर चालणारे फोन लॉन्च करू शकेल. बोलले जात आहे की शाओमी कंपनी रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन सह इंडियन मार्केट मध्ये मीडियाटेक चिपसेट सह वापसी करेल. डेविड कू ने पण आपल्या वक्तव्यात स्पष्ट सांगितले आहे की शाओमी भारतात मीडियाटेक चिपसेट वाला फोन लॉन्च करेल.

लक्षात असू दे की वर्ष 2014 मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट शाओमी चा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला. हा फोन एमटी6592 मीडियाटेक चिपसेट वर चालत होता. तसेच रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे. पण हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.

शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए चे फुल फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए मीडियाटेक चिपसेट सह भारतात पण होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-could-be-arriving-in-india-with-mediatek-chipset-price-feature-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च, हे आहेत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-and-6a-launched-in-china-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-and-6a-launched-in-china-in-marathi/#respond Tue, 12 Jun 2018 09:52:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=872 रेडमी 6 दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तर रेडमी 6ए शाओमी ने एकाच वेरिएंट मध्ये आणला आहे.

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च, हे आहेत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी वर्षाच्या सुरवाती पासूनच टेक बाजारात आक्रमक नजर दिसत आहे. कंपनी इंटरनेशनल मार्केट सहित भारता सारख्या मोठ्या बाजारात पण एका नंतर एक नवीन डिवाईस लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त तिन नवीन स्मार्टफोन मॉडेल मी 8, मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन आणि मी 8 एसई लॉन्च केले आहेत. फ्लॅगशिप डिवाईस नंतर काही दिवसांनी के आज पुन्हा शाओमी ने आपले नवीन स्मार्टफोन समोर आणले आहेत. शाओमी ने रेडमी सीरीज मध्ये नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन 6 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन सोबत कंपनी ने रेडमी 6ए पण चीनी बाजारात आणला आहे. रेडमी 6 दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तर रेडमी 6ए शाओमी ने एकाच वेरिएंट मध्ये आणला आहे.

शाओमी रेडमी 6

डिजाईन : 18:9 आस्पेक्ट रेशियो, बेजल लेस

डिस्प्ले : 5.45-इंच एचडी+ (1440 x 720 पिक्सल)

रॅम : 3जीबी / 4जीबी

स्टोरेज : 32जीबी / 64जीबी

रियर कॅमेरा : 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल

फ्रंट कॅमेरा : 5-मेगापिक्सल

प्रोसेसर : 2.0 गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर, मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट

एंडरॉयड : एंडरॉयड 8.1 ओरियो + मीयूआई 10

सिक्योरिटी : रियर फिंगरप्रिंट सेंसर + फेस अनलॉक

बॅटरी : 3,000एमएएच

किंमत : 3जीबी/32जीबी 799 युआन (8,500 रुपये)
4जीबी/64जीबी 999 युआन (10,500 रुपये)

शाओमी रेडमी 6ए

डिजाईन : 18:9 आस्पेक्ट रेशियो, बेजल लेस

डिस्प्ले : 5.45-इंच एचडी+ (1440 x 720 पिक्सल)

रॅम : 2जीबी

स्टोरेज : 16जीबी

रियर कॅमेरा : 13-मेगापिक्सल

फ्रंट कॅमेरा : 5-मेगापिक्सल

प्रोसेसर : 2.0 गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर, मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट

एंडरॉयड : एंडरॉयड 8.1 ओरियो + मीयूआई 10

सिक्योरिटी : रियर फिंगरप्रिंट सेंसर + फेस अनलॉक

बॅटरी : 3,000एमएएच

किंमत : 599 युआन (6,300 रुपये)

The post शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए लॉन्च, हे आहेत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-and-6a-launched-in-china-in-marathi/feed/ 0
12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-to-launch-on-12-june-in-china-pricespecification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-to-launch-on-12-june-in-china-pricespecification-and-features-in-marathi/#respond Wed, 06 Jun 2018 08:33:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=780 शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर होऊ शकतो.

The post 12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे वाटते आहे की शाओमी पण सॅमसंग च्या पावलांवर पाऊल टाकत आहे. काही वर्षांपूर्वीचा शाओमी मोबाइल चा पोर्टफोलियो पाहिल्यास त्यात फक्त निवडक मॉडेल होते. परंतू आता अनेक मॉडेल आहेत. या वर्षी रडमी 5ए, रेडमी 5, रेडीमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स 2 सारखे डिवाइस भारतात लॉन्च केल्या नंतर चीन मध्ये मी मिक्स 2एस, मी8 सरीज, मी 6एक्स आणि मी 2एस सारखे मॉडेल सादर केले आहेत. तसेच आता कंपनी रेडमी 6 लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

12 जूनला शाओमी रेडमी 6 फोन लॉन्च करणार आहे आणि कंपनी ने यासाठी इनवाइट पण पाठवले आहेत. मीडिया इनवाइट मध्ये स्पष्ट दिसत आहे की कंपनी ने एक मोठा 6 लिहिला आहे. तसेच खाली चीनी भाषेत रेड मॅटर्स लिहिले आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा शाओमी रेडमी 6 आहे. पण आशा प्रकारचे या फोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक आले आहेत ते पाहून अंदाज लावला जात आहे की कंपनी एक साथ दोन-तीन मॉडेल सादर करणार आहे ज्यात एक मॉडेल नॉच स्क्रीन सह असू शकतो.

काही दिवसांपूर्वी शाओमी रेडमी सीरीज चा एक नॉच स्क्रीन वाला फोन अनेक सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे आणि आशा आहे कि हा फोन रेडमी 6 किंवा 6 प्लस असेल. त्याचबरोबर फोन च्या स्पेसिफिकेशन ची पण माहिती मिळाली आहे.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी रेडमी 6 प्लस मॉडेल जुन्या रेडमी 5 आणि 5 प्लस मॉडेल पेक्षा थोडा मोठा आहे. तसेच मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. तर फ्रंट पॅनल वर नॉच स्क्रीन सह काही सेंसर देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन मिळेल.

प्राप्त सुचने नुसार कंपनी याला 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच स्क्रीन सह सादर करू शकते. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह येऊ शकतो आणि यात 2.0गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर असू शकतो. पण बातमी ही पण आहे की याचा एक वेरियंट मीडियाटेक हेलियो चिपसेट सह लॉन्च होऊ शकतो.

शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर होऊ शकतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. टेना वर लिस्ट केलेल्या फोन मध्ये स्पष्ट पणे दिसत होते की हा एंडरॉयड ओरियो 8.1 वर आधारित आहे. जरी प्राइस बद्दल आता पर्यंत माहिती नाही आहे पण आशा आहे की हा फोन 10,000 रुपयांच्या बजेट मध्ये येईल.

The post 12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-to-launch-on-12-june-in-china-pricespecification-and-features-in-marathi/feed/ 0