Xiaomi Redmi Y3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jun 2019 15:28:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Redmi Y3 ची प्रतीक्षा संपली, 6 जून पासून होईल ओपन सेल साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y3-available-for-open-sale-in-india-from-6-june/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y3-available-for-open-sale-in-india-from-6-june/#respond Wed, 05 Jun 2019 15:28:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4504 फोनचा 3जीबी रॅम+ 32जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी रॅम+ 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi Redmi Y3 ची प्रतीक्षा संपली, 6 जून पासून होईल ओपन सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने यावर्षी एप्रिल मध्ये भारतात आपली रेडमी वाय सीरीज वाढवत Redmi Y3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन कंपनीचा लो बजेट स्मार्टफोन आहे जो वॉडरड्रॉप नॉच सह डुअल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कंपनीने Redmi Y3 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. हा फोन पण शाओमीच्या इतर डिवाईसेज प्रमाणे फक्त फ्लॅश सेल मध्ये विकला जात होता. पण आता आपल्या फॅन्सना खुश करत Xiaomi ने घोषणा केली आहे कि Redmi Y3 भारतात ओपन सेल साठी उपलब्ध होईल.

Xiaomi Redmi Y3आतापर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त शॉपिंग साइट अमॅझॉन वर विकला जात होता. या फोनचा फ्लॅश सेल आयोजित केला जात होता जो मोठ्या मागणीमुळे स्टॉक आउट होत असे. पण आता कंपनी हा स्मार्टफोन ओपन सेल साठी आणणार आहे. येत्या 6 जून पासून Redmi Y3 कोणत्याही फ्लॅश सेल विना विकत घेता येईल. हा सेल 9 जून पर्यंत चालेल. किंमत पाहता फोनचा 3जीबी रॅम+ 32जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी रॅम+ 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi Y3
Xiaomi ने Redmi Y3 डॉटनॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. या फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास कोटेड 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.26-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी शाओमी ने आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे. Redmi Y3 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो मीयूआई 10 आधारित आहे. हा फोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी Redmi Y3 मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. शाओमीने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. Redmi Y3 चा एक वेरिएंट 3जीबी रॅम मेमरी सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

शाओमीने Redmi Y3 डुअल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला आहे जो एआई टेक्नॉलॉजी सह येतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच वहीं फोन मध्ये सेकेंडरी रियर कॅमेरा 2-मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसिंगला सपोर्ट करतो. सेल्फी बद्दल बोलायचे तर Redmi Y3 शाओमी ने 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आणला आहे. Xiaomi Redmi Y3 डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ, वाईफाई व आईआर ब्लास्टर सारख्या फीचर्स सह येतो. फोन मध्ये सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. पवार बॅकअप साठी Redmi Y3 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. Redmi Y3 भारतात प्राइम ब्लॅक, बोल्ड रेड आणि एलिगेंट ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Xiaomi Redmi Y3 ची प्रतीक्षा संपली, 6 जून पासून होईल ओपन सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y3-available-for-open-sale-in-india-from-6-june/feed/ 0
शाओमीचा दमदार Redmi Y3 भारतात लॉन्च साठी तयार, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/redmi-y3-what-to-expect-specification-feature-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-y3-what-to-expect-specification-feature-price-in-india/#respond Tue, 16 Apr 2019 14:07:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4116 लॉन्चच्या आधी या फोन बद्दल आता पर्यंत आलेल्या लीक व माहिती वरून बघूया कसा असेल हा स्मार्टफोन.

The post शाओमीचा दमदार Redmi Y3 भारतात लॉन्च साठी तयार, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता शाओमी भारतात आपल्या Y सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन म्हणजे Y3 लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीने या हँडसेटच्या लॉन्च साठी मीडिया इनवाइट पण पाठवायला सुरवात केली आहे. मीडिया इनवाइट नुसार कंपनी 24 एप्रिलला आयोजित इवेंट मध्ये Redmi Y3 लॉन्च करेल. लॉन्चच्या आधी या फोन बद्दल आता पर्यंत आलेल्या लीक व माहिती वरून बघूया कसा असेल हा स्मार्टफोन.

Redmi Y3 कंपनी द्वारा गेल्या वर्षी लॉन्च Redmi Y2 चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. जरी Y3 चे नाव कंपनीने ऑफिशियली सांगितले नसले तरी ट्विट आणि ऑफिशियल मीडिया इनवाइट मध्ये Y चा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी Y3 लॉन्च करणार आहे.

शानदार डिजाइन
या स्मार्टफोन मध्ये कंपनी एक दमदार सेल्फी कॅमेरा देईल आणि याचे प्रमोशन पण कंपनी त्यानुसारच करत आहे. कंपनी हा फोन #32MPSuperSelfie च्या हॅशटॅग ने प्रमोट करत आहे. शाओमी ने ट्वीट मध्ये स्मार्टफोनच्या एका बाजूचा फोटो पण पोस्ट केला आहे, ज्यात फोनचा कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच आकार स्पष्ट दिसत आहे. म्हणजे या फोन मध्ये तुम्हाला रेडमी नोट 7 सारखी नॉच मिळेल. तसेच फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर व पावर बटण मिळेल. सोबत मागे फिंगरप्रिंट सेंसर असेल जसा आपण Redmi Note 7 व Redmi Note 7 pro मध्ये बघितला आहे. तसेच आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या मागे वर्टिकल ट्रिपल कॅमेरा आणि कॅमेऱ्याखाली एलईडी लाइट असेल.

पावरफुल बॅटरी
शाओमी ने Redmi Y3संबंधित आपल्या ट्वीट मध्ये एक वीडियो पण शेयर केला आहे. या वीडियो मध्ये विचारण्यात आले आहे कि एकदा फुल चार्ज केल्यानंतर तुमचा फोन कितीवेळ चालतो. हा वीडियो बघून बोलले जात आहे कि Xiaomi Redmi Y3 कपंनी द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये बॅटरी 4,500एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच शाओमी Redmi Y3फोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल याची पण शक्यता आहे.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास

उत्कृष्ट सेल्फी कॅमेरा
Xiaomi ने Redmi Y3 च्या नावासोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण लपवून ठेवले आहेत. इतर सर्व स्पेसिफिकेशन्स लपवत कंपनी ने Redmi Y3 च्या फक्त कॅमेरा सेग्मेंटचा खुलासा केला आहे. आपल्या ट्वीट मध्ये शाओमी ने ​सांगितले आहे कि कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Redmi Y3 मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनचा हा सेल्फी कॅमेरा कोणत्या खास फीचर्स व टेक्नॉलॉजी सह येईल हे अजून समजले नाही पण शाओमी Redmi Y3 च्या फ्रंट कॅमेऱ्याला 32MP Super Selfie कॅमेरा म्हणत आहे.

रॅम व स्टोरेज
Redmi Y3 बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च करेल. डिवाइस 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. आशा आहे कि कंपनी या डिवाइसचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट सादर करेल. तर दोन्ही वेरिएंट्स समान क्षमतेच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतील.

हे देखील वाचा: सॅमसंग Galaxy A80 आणि Galaxy A70 ची किंमत आली समोर, Galaxy A70 पुढल्या आठवड्यात होतील भारतात लॉन्च

एंडरॉयड व चिपसेट
बोलले जात आहे कि कंपनी आपला हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल जो मीआईयूआई 10 वर आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 या 675 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

The post शाओमीचा दमदार Redmi Y3 भारतात लॉन्च साठी तयार, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-y3-what-to-expect-specification-feature-price-in-india/feed/ 0
Xiaomi करणार आहे धमाका : 24 एप्रिलला लॉन्च होईल Redmi Y3, 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह असेल मोठी बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y3-to-launch-in-india-on-24-april-with-32mp-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y3-to-launch-in-india-on-24-april-with-32mp-selfie-camera/#respond Mon, 15 Apr 2019 10:38:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4101 कंपनी येत्या 24 एप्रिलला भारतात एक ईवेंट आयोजित करणार आहे

The post Xiaomi करणार आहे धमाका : 24 एप्रिलला लॉन्च होईल Redmi Y3, 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह असेल मोठी बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी अलीकडेच आपल्या ऑफिशियल ट्विटर अकांउट वर एक विडियो पोस्ट केला होता. या वीडियो मधून समजले होते कि कंपनी एखाद्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे​ ज्यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. अंदाज लावले जात होते कि हा फोन शाओमीच्या रेडमी वाय सीरीजचा आगामी डिवाईस Redmi Y3 असेल. आज कंपनी ने या फोन वर शिक्कामोर्तब केला आहे. शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत खुलासा केला आहे कि कंपनी येत्या 24 एप्रिलला भारतात एक ईवेंट आयोजित करणार आहे आणि या ईवेंट मधून शाओमीचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हा फोन Redmi Y3 असेल.

Redmi Y3 लॉन्च डिटेल
शाओमी ने मीडिया इन्वाईट सोबत आपल्या ट्वीटर हँडेल वर पण या लॉन्च ईवेंटची माहिती दिली आहे. शाओमी इंडिया 24 एप्रिलला राजधानी दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करेल ज्यात Redmi Y3 लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी ने अजूनपर्यंत Redmi Y3 चे नाव उघड केले नाही. पण कंपनी आपल्या प्रत्येक ट्वीट, बॅनर व मीडिया इन्वाईट मध्ये Why च्या जागी Y लिहीत आहे. म्हणजे 24 एप्रिलला लॉन्च होणारा फोन Redmi Y3 असेल. 24 एप्रिलला लॉन्च झाल्यांनतर हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल हि माहिती फोन लॉन्च सोबत मिळेल.

32-एमपी सेल्फी कॅमेरा
Xiaomi ने Redmi Y3 च्या नावासोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण लपवून ठेवले आहेत. इतर सर्व स्पेसिफिकेशन्स लपवत कंपनी ने Redmi Y3 च्या फक्त कॅमेरा सेग्मेंटचा खुलासा केला आहे. आपल्या ट्वीट मध्ये शाओमी ने ​सांगितले आहे कि कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Redmi Y3 मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनचा हा सेल्फी कॅमेरा कोणत्या खास फीचर्स व टेक्नॉलॉजी सह येईल हे अजून समजले नाही पण शाओमी Redmi Y3 च्या फ्रंट कॅमेऱ्याला 32MP Super Selfie कॅमेरा म्हणत आहे.

हे देखील वाचा: फक्त अडीच वर्षात 30 कोटी यूजर मिळवून Jio ने केली कमाल

पावरफुल असेल बॅटरी
शाओमी ने Redmi Y3 संबंधित आपल्या ट्वीट मध्ये एक वीडियो पण शेयर केला आहे. या वीडियो मध्ये विचारण्यात आले आहे कि एकदा फुल चार्ज केल्यांनंतर तुमचा फोन किती वेळ चालतो. हा वीडियो बघून बोलले जात आहे कि Xiaomi Redmi Y3 कपंनी द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. या फोन मध्ये बॅटरी 4,500एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच याची पूर्ण अशा आहे कि शाओमी Redmi Y3 फोन फास्ट चार्जिंग टेक्ननॉलॉजी सह आणेल.

डॉट ड्रॉप नॉच
शाओमी कडून आलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये Redmi Y3 च्या सेल्फी कॅमेरा सह फोनच्या डिस्प्ले डिजाईनची माहिती मिळाली आहे. या फोटो मध्ये डॉटड्रॉप नॉच दाखवण्यात आली आहे. या नॉच मध्ये Redmi Y3 चा सेल्फी कॅमेरा असेल. नॉच डिस्प्ले बघून म्हणू शकतो कि Redmi Y3 फ्रंट लुकच्या बाबतीत शाओमी द्वारा लॉन्च स्मार्टफोन रेडमी नोट 7 प्रो सारखा असेल.

The post Xiaomi करणार आहे धमाका : 24 एप्रिलला लॉन्च होईल Redmi Y3, 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह असेल मोठी बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-y3-to-launch-in-india-on-24-april-with-32mp-selfie-camera/feed/ 0