Home बातम्या Tecno Camon 30s Pro स्मार्टफोन झाला ग्लोबली लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Tecno Camon 30s Pro स्मार्टफोन झाला ग्लोबली लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

टेक्नोने आपल्या Camon 30 सीरीजचा विस्तार करत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा ग्लोबल मार्केटमध्ये Tecno Camon 30s Pro नावाने सादर झाला आहे. यात युजर्सना कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले, एक्सटेंडेड टेक्नॉलॉजीच्या मदतीने 16GB पर्यंत रॅम, 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. चला, पुढे तुम्हाला मोबाईलची संपूर्ण माहिती देत आहोत.

Tecno Camon 30s Pro चे स्पेसिफिकेशन

Tecno Camon 30s Pro ची किंमत

टेक्नोच्या अधिकृत वेबसाईटवर Camon 30s Pro ची लिस्टिंग झाली आहे. परंतु अजून किंमत येण्यासाठी वेळ आहे. तसेच, कलर ऑप्शन पाहता हा इंटरस्टेलर ग्रे, पर्ल गोल्ड आणि शिम सिल्व्हर ग्रीन सारख्या तीन पर्यायांमध्ये येतो.