Home बातम्या TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 भारतात लवकर होऊ शकतो लाँच, BIS साईटवर झाला लिस्ट

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 भारतात लवकर होऊ शकतो लाँच, BIS साईटवर झाला लिस्ट

टेक्नो येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या फँटम सीरीजचा विस्तार करू शकते. यानुसार TECNO Phantom V Fold 2 आणि TECNO Phantom V Flip 2 स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन्ही मोबाईल याआधी काही सर्टिफिकेशन वेबसाईटवर पाहिले गेले आहेत. तसेच, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईट (BIS) वर हे आल्याने भारतातील लाँचची शक्यता वाढली आहे. चला, पुढे लिस्टिंगची माहिती आणि इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 बीआयएस लिस्टिंग

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची माहिती (इतर लिस्टिंग)