Home बातम्या Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा

Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा

Highlights
  • Vi Rs 17 आणि Rs 57 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो.
  • 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टस करण्यात आले आहेत.

Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi चे 17 रुपये आणि 57 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्स

Vi Rs 17 प्लॅन :

Vi Rs 57 प्लॅन :

Vi का 1,999 रुपयांचा प्लॅन

तसेच कंपनीनं अलीकडेच लाँच केलेल्या 549 रुपयांचा प्लॅन आपल्या साइटवरून हटवला आहे. ह्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता आणि 1GB डेटाचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये 549 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळत होता. ह्या टॉकटाइमच्या मदतीनं ग्राहक 2.5 पैसे प्रति सेकंदच्या हिशोबाने वर कॉल करू शकतात.