Home Featured Realme P1 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन भारतातील लाँचच्या आधी आले समोर, सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला फोन

Realme P1 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन भारतातील लाँचच्या आधी आले समोर, सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला फोन

रियलमी कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरिज घेऊन येत आहे याला realme P series नावाने सादर केले जाईल. ब्रँडकडून सांगण्यात आले आहे की, या सीरिजमध्ये दोन मोबाईल फोन realme P1 5G आणि realme P1 Pro 5G लाँच होणार आहे. तसेच आता यामध्ये एक रियलमी पी 1 प्रो गीकबेंचवर लिस्ट झाला आहे, जिथे लाँचच्या आधी ही याची स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.

Realme P1 Pro 5G गीकबेंच माहिती

Realme P1 Pro 5G ची किंमत

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की रियलमी पी 1 प्रो 5 जी फोन 20,000 रुपयांच्या आतमध्ये असणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये realme P1 Pro 5G ला 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले जाईल. परंतु ही फोनच्या बेस मॉडेलची किंमत असेल हे सर्व व्हेरिएंट 20 हजाराच्या रेंजमध्ये येतील, ही माहिती 15 एप्रिलला होणाऱ्या लाँचनंतर साफ होईल.

realme P1 Pro 5G चे स्पेसिफिकेशन