Home बातम्या लाँचच्या आधी Vivo T3x 5G चे फुल स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या माहिती

लाँचच्या आधी Vivo T3x 5G चे फुल स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या माहिती

विवोने काही दिवसांपासून आपल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनचे भारतीय लाँच कंफर्म केले आहे. फ्लिपकार्ट टिझरमध्ये फोनबाबत प्रमुख माहिती पण पाहायला मिळाली आहे. परंतु अजून सादर होण्याची तारिख माहित नाही, याआधी ही डिव्हाईसचे प्रमोशनल मॅटेरियलचा लीक समोर आला आहे. ज्यात मोबाईलचे फुल स्पेसिफिकेशन आणि कलर ऑप्शनची माहिती पाहायला मिळाली आहे. चला, पुढे तुम्हाला विवो टी 3 एक्स 5 जी बाबत सर्व माहितीची अपडेट देत आहोत.

Vivo T3x 5G कलर ऑप्शन आणि स्टोरेज (लीक)

Vivo T3x 5G स्पेसिफिकेशन (संपूर्ण माहिती लीक)