Home बातम्या Vivo X100 सीरिजमधील चिपसेटची माहिती लीक; लवकरच येऊ शकते बाजारात

Vivo X100 सीरिजमधील चिपसेटची माहिती लीक; लवकरच येऊ शकते बाजारात

Highlights
  • Vivo X100 आणि Vivo X100 Pro मध्ये Dimensity 9300 चिपसेट दिला जाईल.

  • Vivo X100 Pro+ मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen3 चिपसेट मिळेल.
  • दोन्ही चिपसेट काही महिन्यांनी लाँच केले जातील.

Vivo X80 आणि Vivo X90 सीरिज चीन आणि भारतात सादर केल्यानंतर कंपनी आता पुढील सीरिज काम करत आहे, जी Vivo X100 नावानं येईल. ही नवीन सीरिज यावर्षीच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते, ज्यात Vivo X100, Vivo X100 Pro आणि Vivo X100 Pro+ असे तीन मॉडेल असू शकतात. परंतु कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वीच ह्या तिन्ही मॉडेलची माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं दिली आहे.

Vivo X100 सीरिज चिपसेट

Vivo X100 सिरीजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)