Home बातम्या Vivo X100 Ultra फोन 200MP कॅमेरा, 5500mAh बॅटरी, 16GB रॅमसह चीनमध्ये लाँच, जाणून घ्या किंमत

Vivo X100 Ultra फोन 200MP कॅमेरा, 5500mAh बॅटरी, 16GB रॅमसह चीनमध्ये लाँच, जाणून घ्या किंमत

विवोने आपल्या एक्स 100 सीरिजचा विस्तार करत यात फोटोग्राफी, गेमिंग, लूक चार्जिंगसह जबरदस्त स्माटफोन Vivo X100 Ultra लाँच केला आहे. हा डिव्हाईस होम मार्केट चीनमध्ये 16GB रॅम, 200 मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा, 5500mAh बॅटरी, 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले, 30 वॉट वायरलेस चार्जिंग, स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट, पाणी, धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP68/69 रेटिंग सारख्या अनेक फिचर्ससह आला आहे. चला, पुढे किंमत आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Vivo X100 Ultra चे स्पेसिफिकेशन

6.78-इंचाचा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले

स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट

16 जीबी +1 टीबी स्टोरेज

200MP पेरिस्कोप लेन्स

5,500mAh ची बॅटरी

80W चार्जिंग

सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी

IP69/IP68 रेटिंग

Vivo X100 Ultra ची किंमत