Home बातम्या Vivo Y200 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी लीक, चीनच्या टेलिकॉम साईटवर झाला लिस्ट

Vivo Y200 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी लीक, चीनच्या टेलिकॉम साईटवर झाला लिस्ट

विवो येत्या 20 मे ला होम मार्केट चीनमध्ये Vivo Y200 5G, Vivo Y200t 5G आणि Vivo Y200 GT 5G सारखे तीन डिव्हाईस सादर करेल. काही दिवसांपूर्वी याला घेऊन टिझर आणि इतर माहिती शेअर केली होती. तसेच, आता Vivo Y200 लाँचच्या आधी चीनच्या टेलीकॉम वेबसाईटवर समोर आला आहे. ज्यात किंमत, संपूर्ण स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लीक माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y200 ची किंमत (चीन टेलीकॉम लिस्टिंग)

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन (चीन टेलीकॉम लिस्टिंग)