Home बातम्या Vivo Y200 Pro 5G चे भारतातील लाँच आले जवळ, पाहा बीआयएस आणि ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

Vivo Y200 Pro 5G चे भारतातील लाँच आले जवळ, पाहा बीआयएस आणि ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

विवो येत्या काही दिवसांमध्ये आपला वाय-200 सीरिजचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या मोबाईलला Vivo Y200 Pro 5G नावाने भारतासह जागतिक मार्केटमध्ये एंट्री मिळू शकते. ही गोष्ट यामुळे खरी वाटत आहे कारण डिव्हाईस भारताच्या बीआयएस वेबसाईट आणि जागतिक लेव्हलवर ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशनमध्ये समोर आला आहे. चला, पुढे लिस्टिंग माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y200 Pro 5G BIS आणि ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

Vivo Y200 Pro 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

Vivo Y200 Pro 5G गुगल प्ले कंसोल साईटवर पण दिसला होता. ज्यात याचे प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले होते.