Home बातम्या Vivo Y200 नवीन 5G फोन पुढील महिन्यात असू शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Vivo Y200 नवीन 5G फोन पुढील महिन्यात असू शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Highlights
  • Vivo Y200 चं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे.
  • यात 2D ग्लास रियर पॅनल दिला जाऊ शकतो.
  • फोन 16GB पर्यंत रॅमसह येऊ शकतो.

विवोचा नवीन 5G डिवाइस Vivo Y200 बाजारात पुढील महिन्यात येऊ शकतो. परंतु अद्याप कंपनीकडून लाँचची कोणतीही बातमी समोर आली नाही. टेक आउटलुकनं डिवाइसच्या प्रमुख स्पेसिफिकेशन वरून पडदा उठवला आहे. कारण मोबाइलचं ट्रेंनिंग मॅटेरियल लीक झालं आहे. ज्यात फीचर्ससह अनेक महत्वपूर्ण माहिती आहे. चला, पुढे पोस्टमध्ये माहिती जाणून घेऊया.

Vivo Y200 5G डिजाइन (लीक)

Vivo Y200 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)