Home बातम्या Vivo Y200i 5G च्या लाँचची तारीख झाली कंफर्म, पाहा टिझर आणि स्पेसिफिकेशन

Vivo Y200i 5G च्या लाँचची तारीख झाली कंफर्म, पाहा टिझर आणि स्पेसिफिकेशन

विवो चीनमध्ये आपल्या वाय-200 सीरिजचा विस्तार करणार आहे. यानुसार Vivo Y200i 5G मॉडेल 20 एप्रिलला लाँच केले जाईल. ब्रँडने याचा टिझर शेअर करत माहिती शेअर केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी डिव्हाईसला चीनच्या टेलीकॉम वेबसाईटवर डिझाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमतीसह स्पॉट केला गेले होते. तसेच, आता याची अधिकृत माहिती आली आहे. चला, पुढे जाणून घेऊया की नवीन फोन कसा असणार आहे.

Vivo Y200i 5G टिझर आणि लाँचची तारीख

Vivo Y200i 5G ची किंमत (संभाव्य)

Vivo Y200i 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)