Home बातम्या Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स

Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.
  • Vivo Y27 4G मध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो कंपनी Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G डिवाइस लवकरच लाँच करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये बाजारात येऊ शकतात. सध्या दोन्ही मोबाइल एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. त्यामुळे हे लवकरच लाँच होतील हे स्पष्ट झालं आहे. पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग

Vivo Y27 4G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

फोनचा 5G व्हेरिएंटमधील स्पेसिफिकेशन्स देखील 4G मॉडेल सारखे असू शकतात परंतु प्रोसेसर वेगळा दिसू शकतो.