Home बातम्या Vivo Y27 5G मध्ये मिळू शकतो Dimensity 6020 प्रोसेसर, गीकबेंचवर लिस्ट झाला फोन

Vivo Y27 5G मध्ये मिळू शकतो Dimensity 6020 प्रोसेसर, गीकबेंचवर लिस्ट झाला फोन

Highlights
  • Vivo Y27 5G जल्द लाँच होऊ शकतो.
  • ह्यात 8GB रॅमचा सपोर्ट मिळू शकतो.
  • 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

मोबाइल निर्माता कंपनी Vivo सतत आपल्या Y-सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं गेल्याच महिन्यात सीरीजमध्ये Vivo Y35m आणि Vivo Y78 लाँच केले होते. तर आता Vivo Y27 5G चा लाँच देखील लवकरच होऊ शकतो. डिवाइस गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन आणि इतर माहितीचा खुलासा झाला आहे.

Vivo Y27 5G गीकबेंच लिस्टिंग

गीकबेंच लिस्टिंगनुसार विवोचा नवीन डिवाइस V2248 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Dimensity 6020 प्रोसेसर मिळेल असं सांगण्यात आलं आहे आहे. हा प्रोसेसर 2.2GHz क्लॉक स्पीडवर चालतो. जर ह्या प्रोसेसरसह कंपनीनं फोन लाँच केला तर परफॉर्मन्स चांगली मिळू शकते.

वरील माहिती व्यतिरिक्त सध्या इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु ह्याआधी हा डिवाइस एनसीसी आणि ECC सह गुगल प्ले कंसोल सर्टिफिकेशनवर दिसला आहे. तसेच आणखी लीक्समध्ये फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Vivo Y27 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स