Home बातम्या 8GB रॅम असलेल्या Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स

8GB रॅम असलेल्या Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • Vivo Y35 8जीबी रॅम आणि 8जीबी एक्सटेंडेड रॅमसह येतो.
  • फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो.

Vivo Y35 गेल्यावर्षी भारतात लाँच केला होता. स्मार्टफोन दोन कलर व्हेरिएंट- अगेट ब्लॅक आणि डॉन गोल्ड मध्ये उपलब्ध झाला होता. आता जवळपास एक वर्षांनी ह्या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. 91मोबाइल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून माहिती मिळाली आहे की विवो वाय आता 17,499 रुपये नव्हे तर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. आता ह्या फोनची किंमतीत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

1,000 रुपयांचा कॅशबॅक

डिस्काउंटनंतर फोन ICICI, SBI, kodak कार्डवरून खरेदी केल्यावर 1,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. म्हणजे फोन 16,999 रुपयांपेक्षा देखील कमी किंमतीत विकत घेता येईल. पुढे तुम्हाला फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन्स