Home बातम्या 24जीबी रॅम असलेला जगातील पहिला फोन लाँच, ह्यात 6000mAh ची बॅटरी

24जीबी रॅम असलेला जगातील पहिला फोन लाँच, ह्यात 6000mAh ची बॅटरी

Highlights
  • REDMAGIC 8S Pro+ डिवाइस 24 जीबी रॅमसह लाँच.
  • फोनमध्ये 6.8-इंचाचा मोठा FHD+ OLED डिस्प्ले आहे.
  • परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आहे.

Nubia नं चीनमध्ये 24 जीबी रॅमसह जगातील पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन REDMAGIC 8S Pro सीरीज अंतगर्त लाँच करण्यात आला आहे. ह्या सीरीजमध्ये कंपनीनं REDMAGIC 8S Pro आणि REDMAGIC 8S Pro+ डिवाइस लाँच केले आहेत. मोबाइलमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्समुळे दमदार गेमिंग एक्सपीरियंस मिळेल. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही हँडसेटचे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

RedMagic 8S Pro सीरीज स्पेसिफिकेशन्स

या सीरीजमधील RedMagic 8S Pro आणि RedMagic 8S Pro+ चे स्पेसिफिकेशन्स जवळपास एक सारखे आहेत, फक्त स्टोरेज, बॅटरी आणि प्रोसेसरचा क्लॉक स्पीड वेगळा आहे.

डिस्प्ले : दोन्ही फोनमध्ये 6.8-इंचाचा मोठा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 2480 x 1116 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच 960Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ,100 टक्के DCI-P3 कलर गमट सपोर्ट, 1300 निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि 1440Hz PWM डिमिंग सपोर्ट देखील मिळतो.

  • प्रोसेसर : RedMagic 8S Pro+ मध्ये 3.36GHz क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर 4nm प्रोसेसवर आधारित आहे. शानदार ग्राफिक्ससाठी मोबाइलमध्ये एड्रिनो 740 GPU आहे, तर RedMagic 8S Pro मध्ये 3.2GHz क्लॉक स्पीड असलेल्या स्नॅपड्रॅगन 8 Gen2 चिपसेट मिळतो.
  • स्टोरेज आणि रॅम : RedMagic 8S Pro+ चा टॉप मॉडेल 24GB रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेजसह येतो, तर बेस मॉडेल 12GB पर्यंत रॅम +256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह आला आहे.
  • कॅमेरा फीचर्स : दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 50MP चा 1/1.57 सॅमसंग GN5 सेन्सर, 8MP 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेन्स, 2MP मॅक्रो ओमनीव्हिजन OV16A1Q सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी : 8S प्रो मध्ये 6000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, तर 8S Pro+ मध्ये 5000mAh बॅटरी आणि 165W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
  • कूलिंग टेक्नॉलॉजी : दोन्ही फोन बिल्ट-इन फॅन+ फुल-थ्रू एयर डक्ट, 3डी आइस-लेव्हल डंप-पंप, सुपर लार्ज वीसी लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीसह येतात. स्क्रीनच्या खाली सुपर लार्ज वीसी लिक्विड कूलिंग ग्राफीन आणि 10 लेयर कूलिंग मटेरियल आहे. त्यामुळे स्मार्टफोनचं तापमान 17 डिग्री सेल्सियस पर्यंत कमी होतं असं कंपनीनं सांगितलं आहे.
  • सुरक्षा : दोन्ही डिवाइसमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर देखील आहे, त्यामुळे हार्ट रेट देखील मोजता येतो.
  • कनेक्टिव्हिटी : दोन्ही फोनमध्ये ड्युअल सिम 5G NSA/SA, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 6E 802.11 ax (2.4GHz + 5GHz + 6GHz), ब्लूटूथ 5.3, GPS (L1/L5)+ ग्लोनास, USB टाइप-C, NFC सारखे फीचर्स मिळतात.
  • अन्य फीचर : दोन्ही मोबाइल 3.5 मिमी ऑडियो जॅक, स्टीरियो स्पिकर, ड्युअल स्मार्ट पीए, 3 माइकसह येतात.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचं तर अँड्रॉइड 13 आधारित रेडमॅजिक ओएस 8.0 वर चालतो.
  • वजन आणि डायमेंशन : दोन्ही फोनचे डायमेंशन 163.98×76.35×8.9 मिमी आहे, तर प्रो+ चं वजन 230 ग्राम आणि प्रो 228 ग्रामचा आहे.
  • RedMagic 8S Pro ची किंमत

    RedMagic 8S Pro + ची किंमत