Home बातम्या 10 दिवस मोफत फोन चेक करेल Xiaomi, भारतात सुरु केला फ्री कस्टमर सर्व्हिस कॅम्प

10 दिवस मोफत फोन चेक करेल Xiaomi, भारतात सुरु केला फ्री कस्टमर सर्व्हिस कॅम्प

Highlights
  • कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु झाला आहे.
  • हा कॅम्प 1 ते 10 जून दरम्यान चालेल.
  • 100 टक्के फ्री फोन हेल्थ चेकअप करता येईल.

जर तुमच्या Xiaomi-Redmi मोबाइलमध्ये कोणतीही समस्या असेल तर कंपनी तुम्हाला फ्री चेकअप सर्व्हिस देत आहे. शाओमी इंडियानं भारतात दहा दिवसीय कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु केला आहे ज्यात ब्रँडचे मोबाइल फोन्स विनाशुल्क चेक करवून घेता येतील. हे पूर्णपणे मोफत असेल आणि सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

शाओमीचा फ्री फोन चेकअप कॅम्प