Home बातम्या 8,840mAh बॅटरीसह Xiaomi Pad 6 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

8,840mAh बॅटरीसह Xiaomi Pad 6 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • Xiaomi Pad 6 मध्ये फ्लॅगशिप क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे.
  • टॅबलेटमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग मिळते.
  • टॅबलेटची किंमत 26,999 रुपये आहे.

Xiaomi Pad 6 अखेर भारत लाँच झाला आहे. चीनमध्ये एप्रिलमध्ये आलेला हा टॅबलेट भारतातील Xiaomi Pad 5 ची जागा घेईल. Xiaomi Pad 6 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट, 13मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 आणि 8,840एमएएचची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Xiaomi Pad 6 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Xiaomi Pad 6 ची किंमत आणि विक्री

Xiaomi Pad 6 चे स्पेसिफिकेशन्स