Home बातम्या 5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • Realme 11 Pro मध्ये Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 11 सीरीज चीननंतर भारतात आज लाँच करण्यात आला आहे. भारतीय टेक मार्केटमध्ये कंपनीनं सीरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मॉडेल्स सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया Realme 11 Pro ची संपूर्ण माहिती. तुम्ही इथे क्लिक करून रियलमी 11 प्रो प्लस फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ शकता.

Realme 11 Pro प्राइस आणि सेल डिटेल

Realme 11 Pro तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोन Sunrise Beige, Oasis Green आणि Astral Black तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हँडसेटची विक्री ई-कॉमर्स साइट आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 16 जूनपासून सुरु होईल. रियलमी अर्ली अ‍ॅक्सेस सेलमध्ये युजर फोन आज 6 ते 8 वाजेपर्यंत विकत घेऊ शकतील. फोनवर बँक ऑफर अंतगर्त 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

Realme 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स