5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

 • Realme 11 Pro मध्ये Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे.
 • फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
 • सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 11 सीरीज चीननंतर भारतात आज लाँच करण्यात आला आहे. भारतीय टेक मार्केटमध्ये कंपनीनं सीरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मॉडेल्स सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया Realme 11 Pro ची संपूर्ण माहिती. तुम्ही इथे क्लिक करून रियलमी 11 प्रो प्लस फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ शकता.

Realme 11 Pro प्राइस आणि सेल डिटेल

 • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज : 23,999 रुपये
 • 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज : 24,999 रुपये
 • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज : 27,999 रुपये

Realme 11 Pro तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोन Sunrise Beige, Oasis Green आणि Astral Black तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हँडसेटची विक्री ई-कॉमर्स साइट आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 16 जूनपासून सुरु होईल. रियलमी अर्ली अ‍ॅक्सेस सेलमध्ये युजर फोन आज 6 ते 8 वाजेपर्यंत विकत घेऊ शकतील. फोनवर बँक ऑफर अंतगर्त 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

Realme 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स

 • डिस्प्ले: रियलमी 11 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1080 X 2412 पिक्सल रेजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 93.65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, पंच- सह 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे.
 • प्रोसेसर: हँडसेट मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेटसह माली-जी68 जीपीयू सह येतो.
 • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
 • रियर कॅमेरा: रियलमी 11 प्रो मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात f/1.75 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, OIS, 6P लेन्स आणि 2MP चा ड्युअल सेन्सर आहे.
 • सेल्फी कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
 • बॅटरी: फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे.
 • कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.
 • ओएस: रियलमी 11 प्रो अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 कस्टम स्किन बूट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here