Home बातम्या 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती

50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Highlights
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीची प्रारंभिक किंमत 26,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus नं आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या Nord सीरीजचे नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीनं OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G आणि OnePlus Buds 2R सादर केले आहेत. पुढे नॉर्ड सीई 3 ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नॉर्ड 3 5जी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत आणि उपलब्धता

वनप्लस नॉर्ड सीई 3 ऑगस्ट मध्ये ओपन सेलसाठी उपलब्ध होईल, ज्याची तारीख समजली नाही.

OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स